Nojoto: Largest Storytelling Platform
namitanagoraocha2191
  • 31Stories
  • 13Followers
  • 292Love
    0Views

Namita Nagorao chavan

  • Popular
  • Latest
  • Video
65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

भिउ नकोस लोक तर बोलतीलच 
तुझ्याच आयुष्याचाच biodata तुलाच परत सांगतीलच 
चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टींवर ताने देतीलच 
भिउ नकोस लोक तर बोलतीलच 

Engineer ho ki doctor job नाहि अस तर सांगतीलच 
चिखलामध्ये कमल तुला फुलवायचे आहे 
असली सहानुभूती तर देणारच 

ते जरी 4थी पास असतील 
ज्ञानाचे धडे तर देतीलच 
तुला कमी समजायला ते chance शोधतील 
civil वाल्याना शेवटी ते मिस्त्री च बोलवतील 
Electrical वाल्यांना तर electricians म्हणूनच हाक देतील
Mechanical वाल्यांना तर mechanic म्हणूनच ओरडतील 
IT COMPUTER वाल्यांना देतील थोडा भाव
पण शेवटी बेरोजगार म्हणून त्यांची हि वाट लावतीलच
भिउ नकोस लोक तर बोलतीलच 

अनपढ हि बोलतील,
ENGINEERING चा कचरा खुप झालाय 
मी म्हणतेय, आईवडिलांचा सोबत असेल आशिर्वाद 
तर कशाला करायचा असल्या लोकांशी वाद 
ENGINEER CHA तर वेगळाच आहे SWAG 
ONE NIGHT STUDY मध्य हि 
ALL CLEAR काढतील असा आहे यांच्याकडे दिमाग

लोक तर बोलतीलच 
engineering करण खुप आहे सोप 
Engineer होन तर मोठ आहे पाप
1 गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ,कितीहि लोक, वाईट Engineer la बोलतील 
पण शेवटि मुलींचा हात द्यायला तुमच्याकडेच येतील....

©Namita Nagorao chavan #Love
65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

🌳😍😍पंचमीचा बहर😍😍🌳

श्रावणाच्या सरीत 
गोपिकांच्या मेळ्यात
दंग मी झाले 
पाच  म्हणत म्हणत 
अगणित झोके झुलविले

नटुन थटून 
चेहरा कसा फुलला 
नागोबा च्या पुजेन
श्रावणाचा झोका झुलला

सुवासिनींना माहेरची आहाट
आईवडिलांनसोबत  नवीन पहाट
आनंदाची उसळली लाट 
श्रावणात सनांनी जुळते
नात्यांची  रेशीम गाठ 

आईने खायला घातले तुप 
दागदागिन्यानी चढले रूप 
हसने बोलण्याचा  वर्षाव
 सख्यासोबत 8वणी काढायला मिळाला वाव

©Namita Nagorao chavan poem

poem

65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

ladki hona  galat nahi hain : to use har mod par saja kyon milati hain???!!!

©Namita Nagorao chavan shayri 

#NationalSimplicityDay
65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

yaha par to koi frd ya best frd nahi hota :time ane pr to khud ko hi sambhalana padta hain, basss unme aur khud main itna hi fark hota hain !!!!)))))

©Namita Nagorao chavan shayri

#DearCousins
65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

!!😍🙏वारकरी 🙏😍!!
नयनरम्य ते अश्वरिंगण 
वारकऱ्यांच्या गर्दीत सापडलेले ते मैदान 
कानी गुंजतात फक्त तुकाराममहाराजांची अभंग 
दृश्य पाहून मन होइ त्यातच दंग 

शेकडो दिंड्याचा संगम चंद्रभागेतीरी 
अनवाणी पायाने निघते तुझी वारी 
पाऊले खेळती वारकरी 
भारूड भजनात मग्न होतात सारी 
भक्तांना भेटाया तु तसाच उभा आहेस विटेवरी 

रोशनीने तुझा दरबार सजावा 
विठु माझा दागदागिन्यांनि नटावा 
कुंडलिकासारखा मी हि तुझा भक्त व्हावा 
माझा माथा हि तुझ्या चरणी अर्पण असावा 

विठुराया चे दर्शन गावोगावी घडले 
स्वत:च्या सोहळ्यात स्वत:ला रमविले 
सुरकुतलेले हातहि भगवा पताका उडवायचे 
थकलेले शरीर हि तुळशी वृंदावन घेऊन चालायचे

चंद्रभागेच्या तीरी पवित्र व्हावे 
गर्दीत स्वत:ला हरवुन बसावे 
विठुरखमाईचे दर्शन जवळून घडावे 
हे पांडुरंगा! पुन्हा एकदा गर्दीत स्वत :ला समर्पित करावे 

सगळीकडे मजदिसे तुझेच रूप 
तुच आहेस या जगाचे माई बाप 
गोरगरिबांना तुच भरवितो घास 
तुच आहेस सगळ्यांचा श्वास 

नव्या किरणांची उजळू दे पहाट 
एकदाची संपुदे हि कोरोनाची लाट 
मग फक्त तुझ्या भक्तीचा गजर होईल 
नि :स्वार्थ भक्तीत तुझे मन दंगुन जाईल! !@ माउली माउली! !!

©Namita Nagorao chavan poem

#MahaKumbh2021
65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

!!वारकरी!!!😍🙏

चोहीकडे गजबजले आषाढि चे वारे
यावर्षी तरी दर्शन घडेल याच विचारात होते सारे
तुझीच आम्ही लेकरे 
आमचे काही चुकले का रे?
  तुझ्या भक्तीशिवाय दुसरे काही च नाही रे

स्वप्न हि आता तुझ्या पालखीची येतात 
माझा विठुराया एकटाच पडलाय देवळात 
धुंद वारकरी टाळ मृदंगावर नाचतात 
गावोगावून विठु ची पालखी काढतात 
भक्तिभावाने पंढरीची वाट धरतात 

या हि वर्षी तुझे दर्शन स्वप्नातच राहिले
तुझी यात्रा दूरदर्शनवर डोळे भरून पाहिले 
माझ्या पेक्षा तु भेटिला अतुरला असशील ना
तुला पुन्हा एकदा गर्दीत हरवायचे असेल ना 
भक्तांच्या ओठावरचे हरी हरी जवळून ऐकायचे असेल ना

तुझ्या भक्तीत हरवले मी विठुराया 
तुझी हि निरागस सर्वांपरी माया
ओठांवरी तुझे नाव घेते विश्व सारा
तुझ्याच नावाचा चोहीकडे नारा

तुझा कमी नाही झाला लळा
जरी संपत असेल दोन दिवसात पालखी सोहळा 
कृष्ण अवतार माझा विठु सावळा 
तुच आहेस नीलकंठधारी शंभु भोळा 

सन आहे माझ्या देवाचा 
आषाढि कार्तिकी एकादशीचा 
गावोगावी उत्सव कीर्तनाचा 
जिभ हि पुटपुटे जप तुझ्या नामाचा

तुझ्या भक्तीत शेकडो मैलहि दोन पावले झाली 
विठुराया च्या नावाने पंढरी कशी गजबजली
आता फक्त तुझ्या दर्शनाची आस लागली 
तुझ्या भेटीची स्वप्ने आता स्वप्नात रंगवली!!!!@ माउली माउली!!!

©Namita Nagorao chavan
65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

😍😍!!! माझी आई!!!😍😍

नवर्‍याची ती परिभाषा झाली 
सासुसाठी घर चालवणारी शस्त्र झाली 
मुलाबाळांसाठी तुटता तारा झाली 
स्वतःची स्वप्ने यातच गुंतून टाकली

घराची उंबरठेहि चमकले
जेव्हा पाउल तिचे घरात पडले
खुप काहि करण्याची ताकद होती तिच्यात
पण शब्द रूजले तिचे घरातील कानाकोपऱ्यात 

सासूने केला पहिले सासुरवास 
नवर्‍याने हि केले नजर अंदाज
हे सर्व बदलेल उद्या नाही तर आज 
हेच विचार करण्यात जातात रात्रंदिवस 

दिवस मावळला तरी कामे संपना 
लेकरे येतील म्हणून पाय थांबेना
सगळ्यांच्या आवडीनिवडी ची पारख भारी
जेवनाचा स्वाद घेण्यास मग्न होतात सारी

1 रूप नाही आहे वो तिच 
नवर्‍यासाठी सावित्री होईल 
लेकरांसाठी पार्वती होईल 
घरच्यांच्या सुखासाठी स्वतः दु:खी होईल 
पण स्वतःसाठी तर फक्त दुसर्‍याच नाव म्हणून राहिल

दिल्ली चे तख्त हलवण्याची हि स्वप्ने ठेवते 
किचनमधे नमकिन हि बनवते
मिळेल तेवढ्या वेळात आयुष्य रेखाटते
नवर्‍यासोबत आयुष्याची स्वप्नात स्वप्न रंगवते

घरच्यांची खुशी पाहता 
आश्रुनी पदरहि भिजला
बाईचा जन्म नवर्‍यासाठी जाहला
लहानपणापासून हिच आहे आईची सांगता

खुप कामे केले
आता वय सरले 
हाडे हि झिजले
गुडघेहि बसले
पण साथीदारासाठी काहि करायले
शरीर नाहि थकले!!

©Namita Nagorao chavan poem

#warrior
65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

बहोत पैसा कमाया तेरे एक वादे के लिये, 
थोडा सोच पगली;
आज तु साथ होती तो: घर भी पैसो का हि होता !!!!@@!!!!!

©Namita Nagorao chavan # shahri

#OneSeason

# shahri #OneSeason

65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

तरकी तो हमारी भी बहोत खूब हुई, उसके धोखे से; 
अब तो हम वैसे धोखे हर पल चाहते है:!!!

©Namita Nagorao chavan # shayri 

#NationalSimplicityDay
65c7cfc2e1ae4063e3cfa0fca52a800f

Namita Nagorao chavan

aihasas ki bate ab vo log karne lage hain ,
jo khud ke sas par bhi bharosa nahi krte!😯

©Namita Nagorao chavan shayri

#OneSeason

shayri #OneSeason

loader
Home
Explore
Events
Notification
Profile