Nojoto: Largest Storytelling Platform
rajbirje0728
  • 18Stories
  • 59Followers
  • 114Love
    9Views

Raj Birje

  • Popular
  • Latest
  • Video
66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

Andherese rishta mera ajib hai bada
jo ujale me aya to khatam ho jata hai.

©Raj Birje #Light

12 Love

66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

शायद इश्क़ में आज इतना खूब माहिर बन बैठे
खुद खुदा ही अपना वारिसदार हमे जाहिर कर बैठे.
66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

लगता है तुम अपना ऐनक घर भूल आई हो
क्योकि मेरे प्यार को  अबतक देख न पाई हो।

5 Love

66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

कधी उसंत मिळाली तर सहज मला भेटून जा जाताना माझ्या आयुष्यातील एक पान फाडून जा।

7 Love

66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

be a true lover

be a true lover #Shayari

36 Views

66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

रंग लेखणीचे परिवार
उपक्रम:शब्दचारोळी
शब्द:ज्ञात
पत्ता:मुंबई

ज्ञात आहे मला आज
काही विचित्र गोष्ट घडणार

काही अज्ञातांकडूनच माझं
आज शिरच्छेद होणार।

©विद्रोही

4 Love

66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

*रंग लेखणीचे परिवार* 
*आठवडा  -43*
*विषय - एक स्वप्न*
*नाव - राज बिर्जे* 
*पत्ता-मुंबई*

त्या उंचीवर जाताना
त्याला एकंच ध्यास होतं
पूर्ण व्हावे ते स्वप्न हेच
जे त्याच्या मनात होतं।

कधीकाळी चा उपाशी
आज जेवणार होता
हे लोकांना दिसावं
असं तो करणार होता।

पळता पळता शीण झाला
तरी तो उठणार होता
स्वप्नांकडे जाताना तो
ती पायरी गाठत होता।

मनातले लक्ष विचार
त्याने जाळत नेले
भरारी गाठताना त्याने
माणुसकीचे  पळत नेले।

©विद्रोही

7 Love

66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

भ्याड
माया उसळली भ्याड आज।
तिने अस्तित्व मात्र झाकले।
कोरड्या त्या पाषाणापाई
अब्रू आज तिने वाटले।
झुकवून नेऊन मान तिने
आज अपमान डोळ्यात साठवले।
भ्याड हल्ल्याच्या चक्रात तिने
स्वतःलाच कधी नाही गाठले
©विद्रोही

5 Love

66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

माझी कविता महापुरासाठी

त्याला प्रश्न पडला असेल
की लाठी त्याची चालली
पण नाव आम्ही वाहिली
पण मनी घाव लावून गेली

सताड झाले घर दार
नाही डुबत्याला आधार
वाहून नेले स्वप्न सारे
अन काळीज झाले गार।

मनातल्या अक्रोशाचा बांध
मनातच तो तसा फुटला
उगाच नियतीच्या फेऱ्यात
माणूस मात्र अडकला।

स्वप्नांचे झाले कोल्हापूर
वाहून नेले सारे सूर 
नदीला पण एक प्रश्न असेल
की हे भारी पडले महापूर।

मदतीचे हात आता सरसरत आले
निवांत पणे जगणे आता ते सांगून गेले
लष्कराने पुकार दिली तेव्हा काही स्वप्ने वाचली
दृष्ट चक्रातल्या फेऱ्यात ही उंची त्यांनी गाठली।

©विद्रोही

4 Love

66384fd9d3e9566ce580d6d7b1be527f

Raj Birje

माना कि आज हम बहोत बुरे है पर सच्चाई तो अलग ही हकीकत ही दिखाती है।

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile