Nojoto: Largest Storytelling Platform
ab5885993182438
  • 287Stories
  • 109Followers
  • 4.7KLove
    38.2KViews

Amol M. Bodke

amolbodke3882 दिल की बात, अल्फ़ाज़ों में तब्दील करता हूँ .. कागज़ पर उतारकर दिल को हलका करता हूँ....

  • Popular
  • Latest
  • Video
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

White सगळ ऐकू येत असून सुद्धा बहिरेपणा स्विकारणे
म्हणजे नको त्या त्रासातून मुक्त होणे होय...

©Amol M. Bodke #Sad_Status #मराठीप्रेम #Love #shyari
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

Girl quotes in Hindi  शोहरत पाने इतनी गीर जायेगी पता नहीं था
जिस्म बाजार बनकर दिखाओ गी पता नहीं था

©Amol M. Bodke शोहरत 


#Hindi #femous
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

तीची एक झलक बघायला भेटावी म्हणून तो तरसत होता.. 
आणि ती... 
दुसऱ्या कडून अंगावरील तिळाची गणना करून घेत होती

©Amol M. Bodke #dhoop  प्यार पर कविता

#dhoop प्यार पर कविता

675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

अती सोबत थोडे शिकलेले ही स्वतःला खूप Modern समजतात
देवाच्या भक्ती मध्ये रमलेल्या भक्तांवर हसुन स्वतःला
professional समजतात

©Amol M. Bodke #GoldenHour
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

लोकांच मनावर नाही घेयचं... 
त्यांचा स्वभाव आहे
नाव ठेवणं आणि टोमणा मारणं.. 
आपण सातत्याने पुढे चालत राहायचं...

©Amol M. Bodke #GoldenHour
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

White नैराश्याच्या खोल दरीत डोकावून बघू वाटलं.. 
गडद तिमिर आणि भयंकर भविष्य दिसू लागलं

©Amol M. Bodke #good_night #मराठीप्रेम #marathi
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

White खेळ तर सारा ह्या भावनांचा
मन प्रवाह सोबत वाहत राहतं
ठाव लागत नाही तळाचा
म्हणून किनारा शोधत राहतं.

©Amol M. Bodke #Sad_shayri  मोटिवेशनल कोट्स इन हिंदी फॉर स्टूडेंट्स मोटिवेशनल स्टेटस हिंदी

#Sad_shayri मोटिवेशनल कोट्स इन हिंदी फॉर स्टूडेंट्स मोटिवेशनल स्टेटस हिंदी

675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन 
शेतात बारे देत होता, 
तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून 
जीवनदान देत होता.

©Amol M. Bodke marathi lines
#marathi #MarathiKavita
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

White परिस्थितीने विचार बदलतात
 हे ही तेवढेच खरं आहे की
विचाराने परिस्थिती बदलते

©Amol M. Bodke #good_night
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

White गैरफायदा सगळेच घेतात.... 
फक्त फायदा घेण्याचे प्रकार वेगवेगळे असतात

©Amol M. Bodke #World_Photography_Day
loader
Home
Explore
Events
Notification
Profile