Nojoto: Largest Storytelling Platform
pratikshasanap8539
  • 6Stories
  • 32Followers
  • 21Love
    0Views

Pratiksha Sanap

  • Popular
  • Latest
  • Video
6b36027966174ffd3cc8669b920439af

Pratiksha Sanap

 frdship
6b36027966174ffd3cc8669b920439af

Pratiksha Sanap

किसी को इतना भी मत चाहो की ..
उसको चाहते चाहते ...
आप खुद को ही भूल जाओ ... 😶

😶

6b36027966174ffd3cc8669b920439af

Pratiksha Sanap

 😊 😊
6b36027966174ffd3cc8669b920439af

Pratiksha Sanap

डॉक्टर 
सर्वांच्या आयुष्यात महत्वचा आहे डॉक्टर 
जीव वाचवणारा हा एकमेव फेक्टर 

 पडतात याच्या पाया 
म्हणतात देवाचाच हा साया 


प्रयत्नाची पराकष्ट। करुन वाचवी हा जीव 
कधी कुणाला का येत नाही याची किव
रात्री अपरात्री असतो सर्वांसाठी सज्ज 
काम त्याचे अतुलनीय पूज्य 


असतो कामामध्ये अत्यंत व्यस्त 
प्राण वापस आणतो देवाच्या दारातून मस्त 🤗.save doctor

🤗.save doctor

6b36027966174ffd3cc8669b920439af

Pratiksha Sanap

पावसाचा पत्ता चुकला 


असा कसा रे तु पत्ता चुकला 
संपूर्ण मराठवाडा पावसाला मुकला 
कोणता दिला होतास पत्ता मी तुजला 
पण तु तर कोल्हापुर ला सजला ......

आलास तु सांगली मध्ये धो -धो 
मग आमच्याशी च का खेळतोय असा खो -खो 
तुज्या एक -एक थेंब साठी प्राण तळमळतो  
उद्भवलेल्या या रोगराई ने जीव आता मळमळतो महापूर

महापूर

6b36027966174ffd3cc8669b920439af

Pratiksha Sanap

घे रे शपथ रक्षाबंधन ची .....

तोडू नकोस तु कोवळ्या कळ्या ना 
मारू नकोस तु कोवळया स्वप्नांना खुप आहेत़ रे स्वप्न आमची 
पण मदत द्या तुमची ....

तुज्या बावळट मनाला बाजूला सार रे 
आणि एका बहिण भावाचे नाते जोड रे 
तुज्या मनाला एकदा तरी समजावं रे 
तुज्या संवेदनशील ता एकदा तरी जगावं रे ......

तूच आहेस रे आमचा पाठी राखा 
तूच आहेस रे आमचा रक्षण कर्ता 
जागव तुज्यतील विचार व 
विचार तुज्या मनाला प्रश्न .....

तुज्यतही आहे अनेक गुण 
पण बाजूला सार दुर्गुण 
विचार कर एकदा या बण्धण चा 
हे बंधन आहे रे बहीण भावाच्या रक्षेचे ....

कर असेच रे रक्षण आमचे 
तरच साजरे होईल रक्षाबंधन तुमचे 
मग घे तर शपथ रक्षाबंधन ची 
की रक्षा करशील आमच्या सगळ्यांची ....

 कितीही धैर्य एकट्वुण भीती येते रे मनात 
आम्ही का घेतला जन्म या जगात मीच आहे रे ती मातृ भूमि साठी लढ्णरि ti
मीच आहे रे ती हुंदके देऊन रड्णरि ती ...

विचार कर रे आम्ही कोठे कोठे लपनर 
एकदा तरी घरा बाहेर पडावे च लागणार 
तुज्या या कलण्कित मनाला एकदाच लपव
चांगल्या मनाला आयुष्य साठी बाहेर काढ ......

तु असेल तर भाऊ कर आमचे रक्षण 
मगच घे बांधून पवित्र रखीचे बंधन ....

                
           प्रतीक्षा सानप . Reality 🙏 🙏

Reality 🙏 🙏


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile