Nojoto: Largest Storytelling Platform
kailaskamble1303
  • 9Stories
  • 4Followers
  • 41Love
    0Views

Kailas Kamble

Think To D!fferent Way😊

  • Popular
  • Latest
  • Video
6ec3f1474e5abc0f056137ded93ac2d6

Kailas Kamble

काय वाटतं ❓️
मेहनतीशिवाय पर्याय नाही.... कष्टाचं गाठोडं जोपर्यंत आपण उचलणार नाही, तोपर्यंत आपण पाहिलेलं स्वप्नं डोळ्यासमोर येणार नाही.....

©Kailas Kamble #Labourday
6ec3f1474e5abc0f056137ded93ac2d6

Kailas Kamble

काय वाटतं❓️
जगण्यासाठी धडपड होतीये का, जगण्यातील धडपड होतीये.....
 हेच कळत नाही ❓️काही ठिकाणी माणुसकी जपणारे दिसत आहे तर काही ठिकाणी त्याच माणुसकीचा कट्टल करणारे भासत आहे खरं काय नि खोटं काय.... हेच कळत नाही ❓️काहीजण दिवस रात्र नोटा मोजण्यात वेळ घालवत आहे तर काहीजण दिवस रात्र शमशानातील मढी जाळण्यात मग्न आहेत..... हे सगळं पाहताना हसून रडावं कि रडून हसावं हेच कळत नाही❓️काहीजण स्वतःसाठी जगताना पाहतोय तर काहीजण दुसऱ्यांना जगवताना पाहतोय.... काहीजण स्वतःचा खिसा वाचवण्यासाठी लढतोय तर काहीजण इतरांना वाचवण्यासाठी स्वतःचा खिसा मोकळा करताना पाहतोय.. कोण चुकीचा आणि कोण बरोबर हेच कळत नाही ❓️खरंच सगळं हे उघड्या डोळ्यांनी पाहताना हेच कळत नाही... कि आपण जागे आहोत का डोळे झोपले आहेत हेच कळत नाही..."जीवन एक सत्य आहे का ❓️मुर्त्यू एक शोकांतिका आहे हेच कळत नाही...."❓️❓️

©Kailas Kamble #covidindia
6ec3f1474e5abc0f056137ded93ac2d6

Kailas Kamble

कालची अर्धवट सोडलेली कामे आज पूर्ण करू... 🏁कालची बिगडलेली नाती आज दुरुस्त करू...👥 काल कोणाबरोबर भांडण 🤼झाले असतील तर आज त्याच्याबरोब मैत्री करू.... 👬कारण प्रत्येक वेळी आयुष्यात दुसरी संधी येत नसते कालचा काळ हा आज येऊ शकत नाही.... आणि आजची वेळ उद्या परत येत नाही मग कशाला उगचं *मी*पणासाठी आयुष्य बरबाद करू...😊

©Kailas Kamble Good Morning 🙂

#Sunrise

Good Morning 🙂 #Sunrise #Life_experience

6 Love

6ec3f1474e5abc0f056137ded93ac2d6

Kailas Kamble

स्वतःबद्दल कधीच गैरसमज करून घेऊ नका, कारण पडत्या काळात आणि प्रगतीच्या काळात आपण स्वतःला जसं समजतं असतो तसंच आपण सिद्ध होत असतो, मग कोणी तुमच्या सोबत असो किंवा नसो...🔥🔥🔥🔥

©Kailas Kamble #Morning Good Morning 😊_Mr. kk🤠

#Morning Good Morning 😊_Mr. kk🤠

4 Love

6ec3f1474e5abc0f056137ded93ac2d6

Kailas Kamble

Press "प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रश्न चिन्ह असतोच ❓️फरक फ़क्त इतकाच... कोणी त्याला डोक्यात ठेवतो तर कोणी हृदयात.. डोक्यात ठेवलं तर अजून प्रश्न चिन्ह वाढतात आणि हृदयात ठेवलं तर खरी  उत्तरे मिळतात". 🙂

©Kailas Kamble #NationalPressDay
6ec3f1474e5abc0f056137ded93ac2d6

Kailas Kamble

क्यूँ ना ये समझमे आया, कि जिंदगीभर किस बात के लिये, उस बात कि पीछे दौडता गया!                                फिर मिलती हैं, सारी खुशियां न जाने क्यूँ ये दिल रो पडा...🥺

©Kailas Kamble #Hopeless
6ec3f1474e5abc0f056137ded93ac2d6

Kailas Kamble

"आयुष्यात प्रत्येकाची वेळ येते, कोणाची वेळ येते, तर कोण वेळ आणतो..... समजतं नाही माणसं अशी का वागतात? तोंडावर गोड आणि पाठीमागे तिरस्कार करतात."

©Kailas Kamble mr. kk

#standAlone
6ec3f1474e5abc0f056137ded93ac2d6

Kailas Kamble

#आयुष्यात चार पुस्तकं कमी वाचली तरी चालतील पण माणसं वाचता आली पाहिजे#

©Kailas Kamble #HeartBook
6ec3f1474e5abc0f056137ded93ac2d6

Kailas Kamble

*🙂🥰आपल्या सोबत राहणारी व्यक्ती❤️, एकतर सुधरते किंवा सोडून जाते😊
                                        _Mr. Kk🤠*

©Kailas Kamble *"🙂🥰आपल्या सोबत राहणारी व्यक्ती❤️, एकतर सुधरते किंवा सोडून जाते"😊_Mr. Kk🤠*

#WatchingSunset

*"🙂🥰आपल्या सोबत राहणारी व्यक्ती❤️, एकतर सुधरते किंवा सोडून जाते"😊_Mr. Kk🤠* #WatchingSunset #thought

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile