Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्यात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्यात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आयुष्यात प्रेम, आयुष्यात काही व्यक्ती, आयुष्यात फक्त आठवणी राहतात, आयुष्यातील चढ उतार, आयुष्यात फक्त आठवणीच राहतात,

  • 16 Followers
  • 16 Stories
    PopularLatestVideo

Kailas Kamble

#आयुष्यात चार पुस्तकं कमी वाचली तरी चालतील पण माणसं वाचता आली पाहिजे#

©Kailas Kamble #HeartBook

Narayan Ram Jadhav

#आयुष्यात प्रेम करायचय मला...! #OurRights #poem

read more
आयुष्यात प्रेम करायचय मला
--------------------------------------

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालून बसायचय मला
आकाशातील तारकाकडे बघतांना
भविष्याचे हितगुज करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

माझ्या मांडीवर डोकं ठेवून
तिला झोपी गेलेलं पहाचय मला
तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहताना
स्वतःशी स्मित हास्य करायचंय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

तिच्यासोबत थोड दृष्ठपणे वागून
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिचे अश्रू पुसता पुसता पटकन
मिठीत घ्यायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

©Narayan Ram Jadhav #आयुष्यात प्रेम करायचय मला...!

#OurRights

Sharmila'S Diary

आयुष्यात त्यांना कधीच वाट पाहायला लावू नका,
जे तुमच्यासाठी प्रत्येक वळणावर थांबतात...
आयुष्यात त्यांचा कधीच अपमान करू नका, जे तुमच्यासाठी शिव्या खातात...
आयुष्यात त्यांच्यासाठी जगा, जे तुमच्यासाठी मरायला तयार असतात.....!!!
#uwots #आयुष्यात #मराठी #Quotes #Nojoto #nojotomarathi

sanket fulzele

😞

read more
तुझ्या आयुष्यात माहीत नाही पण 
माझ्या आयुष्यात तुझी जागा
कोणीच घेऊ शकत नाही.
                          sn.. 😞

गजानन

गजानन #Shayari

read more
आयुष्यात कोण येणार
हे वेळ ठरवते
आयुष्यात कोण
यायला पाहिजे
हे मन ठरवते
पण आयुष्यभर
कोण टिकुन राहणार
हे मात्र आपला
स्वभावच ठरवतो

गजानन गजानन

PARSHU_ SHETTY

read more
नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल.

      एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.

            *प्रिय मित्रहो..*
  *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.*
          *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.*
 ➖➖➖➖➖➖➖
 *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या*  *भगवंताच्याच हातात आहे...*

आवडलं तर शेअर करायला विसरु नका



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Anjali chitte

तुझ्या सहवासात .... #Quote

read more
जगणे थोडे सोपे झाले 
तू आल्यामुळें
आधार जरा भेटला तू 
आयुष्यात आल्यामुळे
जगाची खरी ओळख पटली
तू आयुष्यात आल्यामुळे
आनंद वतोय जगण्यात  तूझा
आपुलकीचा प्रेमामुळे तुझ्या सहवासात ....

महाकाल का दिवाणा

#Quote

read more
आयुष्यात खूप वेळा चुकीचे निर्णय घेतले पण आता तुझ्यावर प्रेम करून आस वाटतय आयुष्यात पहिला बरोबर निर्णय घेतला 🙂

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
आपण जन्माला आल्यापासून आपल्याला ह्या जगात भरपूर माणसे भेटतात, 
पण तरी फक्त काही ठराविक व्यक्तीच आपल्या आयुष्यात आपले मित्र, परिवार, नातलग, म्हणून भेटतात. आणि त्यातही आपल्याला ठराविक व्यक्तीवरच प्रेम होतं. 
विचार करा,.. ह्या कोट्यवधी लोकांमधून आपल्याला तीच व्यक्ती अपघात म्हणून कशी काय भेटते आणि त्याच व्यक्तिवर कसं प्रेम होतो आपल्याला. 
कारण, त्या व्यक्तीसोबत आपलं जन्मोजन्मीचं नातं तो देव च तयार करून पाठवतो. ज्या नात्याला आपण नाकारू शकत नाही. मग आपण कोण हे नातं तोडणारे? 
म्हणून भेटलेल्या नात्याचा स्वीकार करा. प्रेम करायला शिका. नातं जपा. कोणीच सहज येत नाही आपल्या आयुष्यात.. उगाचच आपण जात -पात, उच्च -निच्च, गरीब -श्रीमंत, ह्या कारणाने एकमेकांपासून दूर जातो. (प्रीत )

Rutuja Ghume

#असंनाही आयुष्यात आपल्या वागण्यातून जे दिसत ते खऱ्या आयुष्यात नसतंच... मन ओळखायला शिकावं माणसाने समोरच्याच 😇🤟💓❣️😘😘plzsupportme.. #likemymedian followe plzz #poem #nojotophoto

read more
 #असंनाही आयुष्यात आपल्या वागण्यातून जे दिसत ते खऱ्या आयुष्यात नसतंच... मन ओळखायला शिकावं माणसाने समोरच्याच 😇🤟💓❣️😘😘#plzsupportme.. #likemymedian followe plzz
loader
Home
Explore
Events
Notification
Profile