Nojoto: Largest Storytelling Platform
shalinimahale4009
  • 100Stories
  • 133Followers
  • 1.3KLove
    7.4KViews

dhanshree mahale

Shayari quotes ✍️ Love , sad , broken ❤️ Motivational quotes ✍️ Inspiration thought ✍️ My thought ✍️ life, success , Honestly and struggle thought so like, follow , share 🙏

  • Popular
  • Latest
  • Video
6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale

White तुमचा आनंद कधीही इतरांमध्ये शोधू नका, 
यामुळे तुम्हाला एकटे वाटेल. 
 ते स्वतःमध्ये शोधा, 
तुम्ही एकटे असतानाही तुम्हाला आनंद वाटेल.

©dhanshree mahale
  #Couple 
#viral♥️♥️♥️ #viral_video 
#viralnojotovideo #viralindia 
#viralnojotovideo #viralshort #qouteoftheday #kavita
6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale

Black जगभरातील करोडो लोकांच्या मनावर
 ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,
कर्तृत्वाने राज्य केले अशा
 युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,
 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार 
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
 यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏🏻

©dhanshree mahale
  #Thinking 
#viral♥️♥️♥️ #vibrant_writer #viralnojotovideo
6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale

White आपली चांगली वेळ जगाला सांगते की
 आपण काय आहोत परंतु आपली 
वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे.

©dhanshree mahale
  #SAD 
#virqlreelsvideo 
#viral♥️♥️♥️ #viral_video #vibrant_writer #viralnojotovideo #viralindia
6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale

White *_खूप दूरवर पाहण्याच्या नादात, 
चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात, 
त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे, 
तेच मनापासून सांभाळा 
मग त्या वस्तू असो किंवा माणसं...._*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

©dhanshree mahale
  #Friendship 
#viral♥️♥️♥️ #viralnojotovideo #viralindia
6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale

माणूस हा अडचणीमुळे हारत नाही,
तर तो त्यावेळी हारतो,
 जेंव्हा अडचणीच्या वेळी ,
त्याचीच माणस त्याची साथ सोडतात. 💯😇

©dhanshree mahale
  #bicycleride 
#viral♥️♥️♥️ #virqlreelsvideo #viral♥️♥️♥️ #viralnojotovideo #vibrant_writer
6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale



आत्मविश्वासाचा अभाव...

हेच अपयशाचे खरे कारण !

©dhanshree mahale
  #againstthetide 
#viral_video #viralnojotovideo #viral_video #poem✍🧡🧡💛 #thought_of_the_day
6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale

लोक म्हणतात माणसाची सही 
आणि स्वभाव बदलत नाही. 
परंतू बोटाला जखम झाली
 तर सही बदलते आणि मनाला
 जखम झाली की स्वभाव सुद्धा बदलतो. 🤗❤

मनातलं आवडलेलं

©dhanshree mahale
  #againstthetide 
#viral_video 
#viral♥️♥️♥️ #viralnojotovideo #poem✍🧡🧡💛
6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale

"जपता येत नसेल तर कुरतडू तरी नये, 
कारण भावना मोरपिसाहूनही अधिक 
नाजूक व अलवार असतात.
दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे 
काहीही नसलं तरी चालेल पण 
किमान सर्वांना सन्मान देता आला पाहिजे..

©dhanshree mahale
  #fisherman 
#viral♥️♥️♥️ #viral_video 
#viralnojotovideo #viral♥️♥️♥️ #poem✍🧡🧡💛

#fisherman viral♥️♥️♥️ #viral_video #viralnojotovideo viral♥️♥️♥️ poem✍🧡🧡💛 #मराठीविचार

6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale

Life Like तुम्हाला तुमची सुंदरता नाही
तुमच चरित्र मोठ बनवतं.

©dhanshree mahale
  #Lifelike 
#viarl #viral♥️♥️♥️ #viral_video #viralnojotovideo #viralvideoNojoto #poem✍🧡🧡💛
6ec87af10db6eebde36509a2f0b84417

dhanshree mahale

Blue Moon _*आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, 
फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही
 तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.*_💐💐

©dhanshree mahale
  #bluemoon 
#viral♥️♥️♥️ #vibrant_writer #viralnojotovideo #viralindia 
#vibes #poem✍🧡🧡💛 
#viral_
loader
Home
Explore
Events
Notification
Profile