Nojoto: Largest Storytelling Platform
swapnilprakashsa1269
  • 3Stories
  • 38Followers
  • 17Love
    0Views

Swapnil Prakash Saraswati

Mumbai Cinematographer, Photographer

https://www.instagram.com/swapnil_prakash_saraswati?

  • Popular
  • Latest
  • Video
6f861a041314898b18d553b767a38312

Swapnil Prakash Saraswati

"निसर्ग" आणि "माणवाचं" एक अतूट नातं आहे.
त्याच्यात तफावत निर्माण झाली की, हे नातं संपुष्टात येते.
माणसानं स्वतःच्या हव्यासापोटी झाडे, जमीन, प्राणी, नदी, तलाव, समुद्र, आकाश,हवा या निसर्ग सौंदर्याची 
स्वतःच्या मनमानी पद्धतीने खुलेआम कत्तल चालू ठेवली आहे. 
आणि हा निसर्ग आता स्वतः चं सौंदर्य आक्रसून घेतोय. 
माणसं निसर्गावर हक्क गाजवत आहेत.
निसर्ग त्याची परतफेड नक्कीच करेल आणि त्याने सुरवात केली आहे. Nature

Nature #story

3 Love

6f861a041314898b18d553b767a38312

Swapnil Prakash Saraswati

प्रत्येक रिकामी जागा ही तीच स्वतः चं अस्तित्व सिद्ध करत असते. प्रत्येक रिकामी जागा ही तीच स्वतः चं अस्तित्व सिद्ध करत असते. 
#quotes #day #life

प्रत्येक रिकामी जागा ही तीच स्वतः चं अस्तित्व सिद्ध करत असते. #Quotes #day #Life

4 Love

6f861a041314898b18d553b767a38312

Swapnil Prakash Saraswati

बिंदू, शून्य आणि वर्तुळ हे जवळपास दिसायला सारखेच असले तरी
 त्यात कमालीची विषमता आहे.

बिंदू हा एकटाच असतो.

शून्य ही स्वतःची सूरवात असते. शून्यात असतो तेव्हा एकटेच असतो.
आणि सगळं काही असूनही आपण कधी कधी शून्यात असतो.

वर्तुळ हा आपल्या त्रिज्ये वर अवंबून असतो.
तुमची त्रिज्या जितकी मोठी तितका तुमचा परिघ विस्तारतो 
आणि विस्तारीत परिघावर तुमचा वर्तुळ तयार होतो आणि त्या वर्तुळात आपली असंख्य माणसं असतात.

- स्वप्नील प्रकाश सरस्वती
१० जून २०१९ वर्तुळ 
#quote #life #experience

वर्तुळ #Quote #Life #experience

8 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile