Nojoto: Largest Storytelling Platform
krishnarathod4960
  • 11Stories
  • 63Followers
  • 99Love
    13.6KViews

krishna Rathod

कवी, वक्ता, शिक्षक

  • Popular
  • Latest
  • Video
706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

इस दुनिया में

इस दुनिया में #nojotovideo

706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

शेतकरी जगेल तरच देश टिकेल.

शेतकरी जगेल तरच देश टिकेल.

706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

फुलांना फुलू द्यावं फूलासारख
मुलांना राहू द्यां 
निदान मुलासारखं!
कोवळ्या मनात पेरू नका 
लाल,हिरवा,निळा,भगवा 
कुठलाही जातीय रंग !

निदान भावी पिढ्याच्या
मनातून तरी यावा 'निरागस गंध '!
            -कृष्णा राठोड(राधेय )

706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

बाल 'दीन '
काल तांडयावरच्या 'लाल्याला'
विचारलं की शाळेत का जात नाही 
तो म्हणला..... 
काय करू साहेब 
शाळेत गेलो तर 
हे पापी पोट भरता येत नाही 
म्हणून साहेब 
हातात कोयता घेऊन 
मी अक्षरांचं स्वप्न पाहत  नाही. 
तस ही साहेब..   
ऊसाच्या फडापासून 
शाळेच्या अंगणापर्यन्त घेऊन जाईल 
असा कुठ तयार झालाय रस्ता 
अन साहेब आम्ही 
कितीही खाल्या ना  खस्ता
तरी ही सुमडीत दमडी दिल्याशिवाय 
शिक्षणाच 'श' सुद्धा शिकता येत नाही 
इतकी भाडखाऊ  झालीय साली
 इथली शिक्षण व्यवस्था. 
             - कृष्णा राठोड (राधेय )
                          !!तिसगांवकर !!
706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

बाल 'दीन '......
आजही  इथल्या फुलपाखरांना भाकरीसाठी
 कोयता घ्यावा लागतो हातात 

किती पिढ्याची दफ्तरं जळून राख झाली सांगू 
या ऊसाच्या फडात. 
                           -कृष्णा राठोड (राधेय ) बाल 'दीन '...

बाल 'दीन '...

706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

जिंदगी क्या है

जिंदगी क्या है

706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

!!शिक्षक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा !!
706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

दुष्काळ..

दुष्काळ.. #nojotovideo

706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

पोळा हा फक्त सण नसतो..... !

बाप जेवायच्या ताटावर  बसायच्या आधी 
बैलांना चारा पाणी दिल्याचं घायचा खात्री करून 
अन  म्हणायचा बाळा!
आपल्या ताटात येणारं  दोन वेळेचं घास 
ते ही बैलाच्याच घामाने येत असतं रे भिजून !

जरी ते मुके प्राणी असले
तरी आपण त्यांच्या कष्टाचीच भाकरी खातो 
म्हणून आज ही माझा थकलेला बाप 
पोळ्याच्या दिवशी न चुकता बैलांना सजवतो 
पोळा हा सण फक्त' सण 'नसतो रे... 
तर राबनाऱ्याच्या कृतज्ञतेची 'जाण' असतो
'ईमाने इतबारे कष्ट करणाऱ्याचा
एक ना एक दिवस तरी  'सन्मान' होत असतो. 
                              -श्री. कृष्णा राठोड 
                                 तिसगांव, औरंगाबाद

706abde22862dfed4ab47aaa09ed40c0

krishna Rathod

उजेड वाटत रहा...

उजेड वाटत रहा... #Shayari

loader
Home
Explore
Events
Notification
Profile