Nojoto: Largest Storytelling Platform
mavalkatta1517
  • 13Stories
  • 34Followers
  • 70Love
    0Views

@maval_katta

  • Popular
  • Latest
  • Video
72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

निसर्गाच्या त्या देखाव्याने
                            मनं माझे भरले
                    मावळच्या माझ्या वाटेवर 
                           खूप प्रसन्न वाटले
                     घराच्या दिशने जाताना
                         मनं आनंदाने घेरले
           हाच तो निसर्ग, हाच माझा मावळ
                       मनं आठवणीत रमल
72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

मनं
                                              एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण
                                              मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी
                                              मन मोकळे पणाने सगळं बोलतो ,
                                              तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर
                                             कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं
                                             मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी
                                              हवीशी वाटते......

72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

मनं
                                                        एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण
                                            मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी
                                              मन मोकळे पणाने सगळं बोलतो ,
                                                      तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर
                                                     कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं
                                                मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी
                      हवीशी वाटते......
                                                 पण जेव्हा कळत तिचं व्यक्ती आपला
                                        विश्वास तोडते , सोबतच हे मन
                                                देखील काचेसारखं तुटून जात , काय
                                      कळणार त्या व्यक्तीला किती 
                                त्रास होतो या मनाला..... एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण
मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी
मन मोकळे पणाने सगळं बोलतो ,
तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर
कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं
मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी
हवीशी वाटते......
पण जेव्हा कळत तिचं व्यक्ती आपला

एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी मन मोकळे पणाने सगळं बोलतो , तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी हवीशी वाटते...... पण जेव्हा कळत तिचं व्यक्ती आपला

72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
                                       तुला मात्र ते सहन करावं लागेल,
                               उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
                                    तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल,
                                    असेच तुला रोज किती तरी भेटतील
                                      तुला मात्र हासत पुढे जावं लागेल,
                                         त्यांचा बोलनावर दुर्लक्ष करून
                           तुलाच तुझ्या स्वप्नासाठी लढा द्यावा लागेल..... ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
तुला मात्र ते सहन करावं लागेल,
उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल,
असेच तुला रोज किती तरी भेटतील
तुला मात्र हासत पुढे जावं लागेल,
त्यांचा बोलनावर दुर्लक्ष करून
तुलाच तुझ्या स्वप्नासाठी लढा द्यावा लागेल.....

ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर तुला मात्र ते सहन करावं लागेल, उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल, असेच तुला रोज किती तरी भेटतील तुला मात्र हासत पुढे जावं लागेल, त्यांचा बोलनावर दुर्लक्ष करून तुलाच तुझ्या स्वप्नासाठी लढा द्यावा लागेल..... #poem

72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

रूप तुझे नऊवारीने 
                        आणखीच खुलून आले
                       मराठमोळ्या पेहरावात पाहून
                          मन माझे दंग झाले
                          कोर ती चंद्राची 
                          कपाळी तुझ्या बसली
                        खुललेले रूप तुझे पाहून
                  नभातली चांदणीही नकळत हसली रूप तुझे नऊवारीने 
आणखीच खुलून आले
मराठमोळ्या पेहरावात पाहून
मन माझे दंग झाले
कोर ती चंद्राची 
कपाळी तुझ्या बसली
खुललेले रूप तुझे पाहून
नभातली चांदणीही नकळत हसली

रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभातली चांदणीही नकळत हसली #poem

72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

ती बोलली माझ्या पेक्षाही तुला चांगली 
मुलगी भेटेल💔💏
मी म्हणलो तुझ्या पेक्षा चांगली
हवी त्याला दे
मला तर तूच हवी आहेस...😘💕 ती बोलली माझ्या पेक्षाही तुला चांगली 
मुलगी भेटेल💔💏
मी म्हणलो तुझ्या पेक्षा चांगली
हवी त्याला दे
मला तर तूच हवी आहेस...😘💕

ती बोलली माझ्या पेक्षाही तुला चांगली मुलगी भेटेल💔💏 मी म्हणलो तुझ्या पेक्षा चांगली हवी त्याला दे मला तर तूच हवी आहेस...😘💕 #poem

72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

मन
एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण
मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी
मन मोकळे पणाने सगळं बोलतो ,
तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर
कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं
मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी
हवीशी वाटते......
पण जेव्हा कळत तिचं व्यक्ती आपला
विश्वास तोडते , सोबतच हे मन
देखील काचेसारखं तुटून जात , काय
कळणार त्या व्यक्तीला किती 
त्रास होतो या मनाला..... मन
एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण
मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी
मन मोकळे पणाने सगळं बोलतो ,
तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर
कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं
मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी
हवीशी वाटते......

मन एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी मन मोकळे पणाने सगळं बोलतो , तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी हवीशी वाटते...... #poem

72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण
 करणे चुकीचे आहे...
  कारण जग सगळ्याच गोष्टीना
     नाव ठेवते...😏 दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण
               करणे चुकीचे आहे...
         कारण जग सगळ्याच गोष्टीना
                    नाव ठेवते...😏

दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण करणे चुकीचे आहे... कारण जग सगळ्याच गोष्टीना नाव ठेवते...😏 #poem

72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

किती दिवस  बोलणार नाही माझ्याशी एक दिवस येणार ती स्वतःहून msg करणार 😶 कसा आहेस तू 😂 किती दिवस  बोलणार नाही माझ्याशी एक दिवस येणार ती स्वतःहून msg करणार 😶 कसा आहेस तू 😂

किती दिवस बोलणार नाही माझ्याशी एक दिवस येणार ती स्वतःहून msg करणार 😶 कसा आहेस तू 😂

72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

आज स्वतःशीच काहीतरी
बोलत होतो,
कदाचित मनाला माझ्या
समजावत होतो..

सोडून गेलीस तू तरी
का तुझी आठवण होते
नाही येणार तू माहीत असूनही
का मी तुझी वाट पाहतो..

आज स्वतःशीच काहीतरी 
बोलत होतो,
या वेड्या मनाला थोडंस
समजावत होतो.. आज स्वतःशीच काहीतरी
बोलत होतो,
कदाचित मनाला माझ्या
समजावत होतो..

सोडून गेलीस तू तरी
का तुझी आठवण होते
नाही येणार तू माहीत असूनही

आज स्वतःशीच काहीतरी बोलत होतो, कदाचित मनाला माझ्या समजावत होतो.. सोडून गेलीस तू तरी का तुझी आठवण होते नाही येणार तू माहीत असूनही #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile