Nojoto: Largest Storytelling Platform
deekshamishra6001
  • 7Stories
  • 64Followers
  • 78Love
    0Views

Deeksha Mishra

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
73b16bc3e85649d7496de13682690dbc

Deeksha Mishra

In T20 World Cup Pakistan against India in First Match.
Pakistan to ICC -

©Deeksha Mishra #indvspak #WorldCup 

#Meme
73b16bc3e85649d7496de13682690dbc

Deeksha Mishra

मेरा इश्क वो नहीं जो तुम्हे सताएगा
मेरा इश्क वो है जो तुम्हे सुकूं दे जाएगा...
जब तू राह में कभी खड़ा होगा अकेले
तो मेरा इश्क तेरा हमराही बन जाएगा...
तेरी खुशी में शायद वो शामिल ना हो 
मगर तेरे हर गम में ये साथ निभाएगा...
जब कभी मैं तेरी नजरों से दूर हो जाऊंगी 
तो मेरा इश्क ही तुझे हर पल मेरा एहसास दिलाएगा
यकीं है मुझे जब कभी भीड़ में खड़ें होगे तुम 
तो मेरा इश्क ही तुम्हें मेरे पास खींच लाएगा...
क्योंकि मेरा इश्क औरों की तरह नहीं है 
कि तुझे मेरा कर जाएगा.... 
मेरा इश्क वो है 
जो तुझे किसी और का ना होने दे पाएगा!!!

©Deeksha Mishra #Love #shyari #some1special
73b16bc3e85649d7496de13682690dbc

Deeksha Mishra

employee - Sir, meko ek leave chahiye.
Boss-

©Deeksha Mishra #amitabhmeme
73b16bc3e85649d7496de13682690dbc

Deeksha Mishra

गरम चाय की प्याली हो 
कोई उसे पिलाने वाली हो!

©Deeksha Mishra #चाय #प्याली 

#tealove
73b16bc3e85649d7496de13682690dbc

Deeksha Mishra

पहला प्यार हो तुम 
मेरे दिन की शुरुआत हो तुम !!

©Deeksha Mishra #चाय #Tea #tealove
73b16bc3e85649d7496de13682690dbc

Deeksha Mishra

रडणारी बाई: भयपट कथा 

जेव्हा संध्याकाळ होते आणि मृगातून सूर्यामुळे कॉर्नफिल्ड्स तयार होतात तेव्हा माझ्या शहरातील शेतकरी घराच्या कॉरिडोरमध्ये तिथले रहिवासी शेतातल्या त्यांच्या कष्टदायक कामापासून विश्रांती घेण्यासाठी एकत्र जमतात. गोंधळातील तारांना आवाज देण्याची आणि प्रेमाची आणि हृदयाची आठवण परत आणणारी गाणी गाण्याची वेळ आता आली आहे.
परंतु पिढ्यान् पिढ्या त्या गोष्टी सांगण्याचीही वेळ आली आहे; भयानक कथा, जादू, भुते, खजिना आणि भूत अशा लोकांच्या कथा ज्या लोकांच्या कल्पनेमध्ये आहेत.

©Deeksha Mishra #भयपट

#Anhoni

भयपट Anhoni

73b16bc3e85649d7496de13682690dbc

Deeksha Mishra

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती.
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील]] आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

©Deeksha Mishra #मराठीकिस्से #जीवनाच्याकिस्से 
#shivajimaharaj


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile