Nojoto: Largest Storytelling Platform
gajanankadam7325
  • 19Stories
  • 226Followers
  • 121Love
    22Views

gajanan kadam

  • Popular
  • Latest
  • Video
7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

#lonely
7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

शांत बसून सहन करावा पण बोलून कुणाला #त्रास देण्याचा प्रयत्न देखील करू नये......

#krishna_flute

शांत बसून सहन करावा पण बोलून कुणाला #त्रास देण्याचा प्रयत्न देखील करू नये...... #krishna_flute

7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

प्रेम करणारी माणस या जगात खूप भेटतात पण, समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागत..!
daddy kadam #LostTracks
7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा करावीच लागते
तेव्हाच ती दुसऱ्यांदा करता येते.. त्यामुळे एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर ती एकदा करून नक्की पहा..!आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा करावीच लागते
तेव्हाच ती दुसऱ्यांदा करता येते.. त्यामुळे एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर ती एकदा करून नक्की पहा..! #newplace
7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

लिहल्याशिवाय

दोन शब्दातील अंतर

कळतच नाही तसेच

हाक आणि हात दिल्याशिवाय

माणसाचे  मनही जुळत नाही. #navratra
7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या 
व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी 
नातं जोडण्याचा प्रयत्न करा 
   कारण सत्य जरी कटू 
    असलं तरी ते कधी 
     धोका देत नाही

7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

विचार करणाऱ्या व्यक्तींना संपवता येऊ शकतं, त्यांच्या विचारांना नाही.

7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

विचार करणाऱ्या व्यक्तींना संपवता येऊ शकतं, त्यांच्या विचारांना नाही.

7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

घरात प्रेम मिळत नसल की माणस घराबाहेर प्रेम शोधतात मग काहि लोक त्याचा गैरफायदा घेतात 
daddy kadam
dayri #lostinthoughts
7627a8e2fcf8e7c00df29f2ec6878ac8

gajanan kadam

सखे तुझ्या विरहात मी
रोज डोळ्यातून अश्रू गाळतो
आठवण तुझी जेव्हा मला होते
तुझी प्रतिमा हातात घेऊन चाळतो
तुला असायचा मोह सुगंधी फुलाचा
ये ना परत तुझ्या केसात गजरा माळतो
विसरू नये कधी तुला जीवनात मी
म्हणून माझ्या हृदयावर तुझे चित्र काढवे

loader
Home
Explore
Events
Notification
Profile