Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2468076168
  • 26Stories
  • 133Followers
  • 353Love
    219Views

अतुल सोळस्कर

कवी अतुल आणि त्याच्या कविता.

  • Popular
  • Latest
  • Video
7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

कोजागिरीचं चांदणं...

 अंधाऱ्या रात्रीला हलक्या,
थंडीची साथ न्यारी.
शरदाच्या चांदण्यास,
पुनवंचा कैफ भारी.

साठवला चंद्र थोडा...
त्या आटलेल्या दुधात मी
केशरात तो रंगला असा
कधी पाहिला होता...
  जो तुझ्या गालावर मी.

वेलचीने गंधाळली बासुंदी
जायफळानं थोडी झिंगली
प्याल्यात साठवला भले मी चांदवा
पण.. 
त्याच दोघांची गट्टी जमली

रात्र अनोखी पुनव आगळी
आज चंद्राचाच थाट आहे
कोजागीरीच्या चांदण्यात का?
ताऱ्यांचा थयथयाट आहे

हाती धरल्या प्याल्यात आज
चंद्र माझा दिसेना
व्याकुळ झाली रात्र सारी
माझी चांदणीही हसेना
          - अतुल सोळस्कर.

©अतुल सोळस्कर

9 Love

7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

कुणाच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी ही 
खर तर कुणाच्यातरी आगमनाची चाहूल असते....
            -अतुल सोळस्कर.

©अतुल सोळस्कर

10 Love

7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

कधी कधी वाटतं,पाहत बसावं तुला.शोधत बसावं इकडं तिकडं.कुठेतरी भेटशिल ही आशा असते मनात.पण निराशेशी आमचं रक्ताचं नातं.तु दिसत नाहीस कुठेच.हिरमुसल्या मनाला आवर घालणं कठीण होतं.अशावेळी जर झोपेला जवळ केलं तर......
        तर मात्र तु  दिसतेस.दिसतेस तु स्वप्नांच्या जगात अलगदपणे.अगं खट्याळपणे पिंगा घालत असतेस बघ.कधी माझ्या पापण्यांशी अलवारपणे गुजगोष्टी करतेस तर कधी खोड्या काढतेस.
पण खरं सांगू......निष्ठुरपणा काय जात नाही तुझा.हळुच चिमटा काढतेस आणी जागं करतेस.मग मात्र तु असतेस तिथे, आणी मी असतो इथे.पुन्हा तसंच वाटतं मनाला.शोधत बसावं तुला...शोधत बसावं तुला.
               -अतुल सोळस्कर.

©अतुल सोळस्कर

8 Love

7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

7 Love

7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

10 Love

7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

10 Love

7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्वप्नं लागली बोलू.

ऐकुन मधुर स्वरास तुझ्या,
मी स्वप्नातही लागलो डोलू.
प्रितीचं माझ्या कोरं पान,
ये आपण दोघं भरू.
उमटेल त्यावर सुख चिञ सुरेख,
अन् लागतील......
रंग प्रितीचे पाझरू.
    -अतुल सोळस्कर.

9 Love

7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्वप्नं लागली बोलू.

ऐकुन मधुर स्वरास तुझ्या,
मी स्वप्नातही लागलो डोलू.
प्रितीचं माझ्या कोरं पान,
ये आपण दोघं भरू.
उमटेल त्यावर सुख चिञ सुरेख,
अन् लागतील......
रंग प्रितीचे पाझरू.
    -अतुल सोळस्कर. प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्वप्नं लागली बोलू.

प्रितीचं कोरं पान हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या, अलगद लागलं फुलू. क्षणात झालं मनं भुंगा, लागलं तुझ्याच पाठी झुलू. डोळ्यांवरती झापड आली नी, स्वप्नं लागली बोलू. #reading #poem

11 Love

7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

निरोपाची वेळ झाली,
 आशिर्वचन द्यावं आता
चुकलं माकलं असेल काही
समजुन थोडं घ्यावं आता...
              -अतुल सोळस्कर. निरोपाची वेळ झाली,
 आशिर्वचन द्यावं आता
चुकलं माकलं असेल काही
समजुन थोडं घ्यावं आता...
              -अतुल सोळस्कर.
!! गणपती बाप्पा मोरया !!

निरोपाची वेळ झाली, आशिर्वचन द्यावं आता चुकलं माकलं असेल काही समजुन थोडं घ्यावं आता... -अतुल सोळस्कर. !! गणपती बाप्पा मोरया !!

10 Love

7edf9e5d4d3ffad47cc3a4aa9aead4c7

अतुल सोळस्कर

धुक्याच्या लाटांत हरवलेलं जग अन् हरवलेल्या जगात गवसलेली तू...तुझ्याकडे असलेलं अभिजात सौंदर्य आणि त्याच सौंदर्याला भाळुन तुझ्यात हरवलेला मी हे सारं काही आज जीवाच्या आकांताने ओरडुन सांगत आहे,'तू' च खरी अप्सरा'...
             -अतुल सोळस्कर. #PranabMukherjee
loader
Home
Explore
Events
Notification
Profile