Nojoto: Largest Storytelling Platform
mudhals5016
  • 1Stories
  • 1Followers
  • 117Love
    884Views

mudhals

  • Popular
  • Latest
  • Video
80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

White  'कशी होऊ उतराई'



तुझे चरण मजं वैकुंठ, 
तुच माझ्यासाठी आहेस विठाई, 
सांग कसे फेडु ऋण तुझे 
अन् कशी होऊ उतराई... 

तुच मजला पंढरी अन्
तुच मजला काशी.. 
माझं घरचं तिर्थ माझं
आई तुझ्या पायापाशी... 

माझ्या ऱ्हदयातील वेदना 
ती न सांगता जाणते
देवा! तुझ्या अगोदर मी, 
माझ्या आईच अस्तित्व मानते... 

तिच्या साठी मला
खुप काही करायचं आहे, 
तिच्या खांद्यावरच ओझ
माझ्या खांद्यावरती घ्यायच आहे... 

सदा रहावे मी कृतज्ञ चरणी
ऐसा मज वर दे, 
तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचं
देवा! माझ्या अंगी बळ दे...!! 

                     __ विश्रांती मगर

©mudhals #mothers_day

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile