Nojoto: Largest Storytelling Platform
sangeetamanohark6754
  • 1.0KStories
  • 93.7KFollowers
  • 14.4KLove
    13.6LacViews

Sangeeta Kalbhor

मी माझी;(जयगीत)

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

White तुमसे जरासी भी दुरियाँ
नही है मंजूर मुझे
देखें कोई और जरासा तुम्हें
 नही है मंजूर मुझे

क्या तुम्हें इतना है पता
दिल तुम्हारे लिए रहता है खफा
तवज्जो किसी और को देना
कौन-सी है बोलो इसमें वफा
नजरें किसीसे मिलाना जरासा
नही है मंजूर मुझे
देखें कोई और जरासा तुम्हें
नही है मंजूर मुझे.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #alone_quotes
811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

अगदी निखालस..

असंही नाही आणि तसंही नाही...
पण खरं सांगू का?
एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे..
म्हणजे असं बघ..
तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार...
सौभाग्याच्या सीमेशिवाय...
पण तरीही ..हो तरीही...एखादा असा श्वास हवा वाटतो मला जो माझ्या अतृप्त असलेल्या मनाला तृप्त करेल आणि एक ..फक्त एक श्वास माझ्यात असा भरेल जो सगळ्या उणिवांना सातासमुद्रापार दूर फेकून देईल...
मी घोळक्यात असो की असो मी एकांतात...माझ्या चेहऱ्यावर येणारी ती उदासवाणी रेघ दिसूचं नये माझ्या चेहऱ्यावर असे मला सातत्याने वाटते...आणि म्हणूनच हा आर्त भाव व्यक्त करण्याचा अट्टाहास बघं...
तू ही म्हणशील काय हे खुळ घेऊन बसलीयेस डोक्यात...काहीचं वाटत नाही कसं तुला हे सगळं व्यक्त व्हायला...
पण खरं सांगू...
नाही वाटत मला रे...
तुला माहिती आहे...
अजून माझ्या अधरांवरची ती गुलाबी लाली तशी तशीच आहे...
मला वाकोल्या दाखवत..
मला चिडवत...
हो...
नाही उतरला कधी अधर माझ्या अधरांवर कारण मला माझ्या अधरांना अशा अधरांत सोपवावेसे नाही वाटत ज्या अधरांना अधरात सामावताना मला ग्लानी वाटेल...
मला ते अधर निर्व्यसनी हवेत ...
मला ते अधर कमळाच्या फुलांगत हवेत...
जे मातीतही उगवून देवीदेवतांच्या चरणी अर्पिले जातात...
गोड गुपित आहे हे माझे...
असो...
मी अशीच आहे रे...
नाही म्हणजे नाहीचं...
राहिल्या काही भावना उपाशी तर काय बिघडते पण तत्वांशी नाही बरं वैर करायच....
ए ऐक ना....
तू तो माझा श्वास होशील का...
अधरांशी हितगुज करणारा आभास होशील का...
नाही...म्हणजे तुला तिथूनच आल्या पाऊली जावे लागणार हे निश्चित...
आणि हो जाण्याच्या तयारीने यावेस ...
आलास तर....
पण अधरांचे संगीत मात्र ऐकायचे आहे हं मला...
अगदी निखालस......

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  अगदी निखालस..

असंही नाही आणि तसंही नाही...
पण खरं सांगू का?
एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे..
म्हणजे असं बघ..
तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार...
सौभाग्याच्या सीमेशिवाय...

अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार... सौभाग्याच्या सीमेशिवाय... #कविता

811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

White मैं भाव तुम भावना
यूं ही हाथ तुम थामना
तुमसे दूर मुझे कभीभी
नही ,नही है रहना.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #short_shyari
811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

White हर किसी विषय पर लिखना जरूरी नही समझती
कुछ विषय यूं ही छोड़ दिया करती हूँ.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #election_results
811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

White होतं कधीकधी असंही
एकट्याला रहाव लागत
करुन सगळ्यांचा सगळा विचार
मुकाट्यान वहाव लागत.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #sad_shayari
811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

White दे मुक्त मला करुन एकदा
माझं मला आभाळ
तुझ्या आमावस्या पौर्णिमाने
मन होतय रे घायाळ

कधी तू पूर्ण शशी
कधी माझी भिजते उशी
दुरावा तुझा असह्य रे
सांग मी सांगू कशी
चिडचिड ना करायची मला
स्वभाव माझा रे मवाळ
तुझ्या अमावस्या पौर्णिमाने
मन होतय रे घायाळ

चांदणं मनात पेरुन माझ्या
पेरलास का रे अंधार
सांग , सांग मला सांग ना
इच्छा कधी होईल रे गर्भार
एक तू आणि तूच हवास
भावना नाही रे माझी टवाळ
तुझ्या अमावस्या पौर्णिमाने
मन होतय रे घायाळ

चंद्र नको नको तारका
अन् नकोचं कुठला भास
तुझ्या असण्या हसण्याने
क्षण होतो माझा खास
हळुवार वार कर हं
नकोस करु आबाळ
तुझ्या अमावस्या पौर्णिमाने 
मन होतय रे घायाळ.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #sad_shayari
811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

White बहुत मुश्किल है हँसाना खुदको
गर हँसना ना चाहे मन
जिंदगी जहन्नुम बन जाती है
हँसी एकमात्र धन.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #Smile
811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

White कितीदा नव्याने नवे व्हावे मनाने
कितीदा दवाने भिजून घ्यावे मनाने
सोड हा सोस जो घोर लावी जीवा
धर एकलाच मार्ग जो भेटवी शिवा.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #Emotional_Shayari
811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

White तुमने इंतजार तक नही किया
कि यकिनन हम भी तुम्हारा इंतजार करें.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #Animals
811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

White नाही मिळत सगळ्यांनाच हवं ते
आणि म्हणूनचं असतो आकांत आतमध्ये....
जो किंचाळत असतो सदैव......

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #Free
loader
Home
Explore
Events
Notification
Profile