Nojoto: Largest Storytelling Platform
poojasable5780
  • 10Stories
  • 80Followers
  • 172Love
    0Views

Pooja Sable

आयुष्यात कधी कधी इतके वाईट दिवस येतात की त्यां नंतर कोणत्याच गोष्टीच वाईट वाटत नाही

  • Popular
  • Latest
  • Video
83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

पता नहीं था लाइफ इतना बड़ा मोड लेगी।कभी न अकेली रेहनी वाली लड़की तेरे बिना सब सीख गई, हात से सब निकल गया था फिर भी खुदको संभाल रही थी, आज भी  तेरे लिए आंसू बहाए।फिर भी खुद को संभाला वजह तो आज भी वही थी लोगो के भिड़ में तुझे धुंडने की आदत आज भी उस सता रही थी। तू ना हो तो क्या होगा ऐसे बोलने वाली आज देख कहा से कहा है गई।।

©Pooja Sable
83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

if leran something try to develop that skill practice and practice...one day you will succeed..

©Pooja Sable #experience
83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

हम तब भी अच्छे थे और आज भी अच्छे है। फरक सिर्फ इतना हुआ तब में आपके लिए जीती थी और आज मै अपने लिए जी रही हूं।खुशी सिर्फ इतनी बात की है में जीवन में आगे बढ़ना सीख गई कहीं पे रुकी नहीं । जीवन का अनुभव मुझे मिल गया। मानव रुक गया तो समझा वो मर गया जीवन में आगे बढ़ना सीख लो यही सीख आपको बहोत आगे लेके जाएगी।।

©Pooja Sable #लाइफ experience
83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

तुझ्यात आणि माझ्यात थोडाच फरक होता...
तुला वेळ घालवायचा होता आणि मला आयुष्य😘😔
इतकीच चूक झाली फक्त...

©Pooja Sable #आयुष्य बदल काही

#आयुष्य बदल काही #Life_experience

19 Love

83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

न राहून आज परत लिहायला घेतलं...शब्दांना वाट मिळत गेली आणि तसं लिहत गेली..का कुणास ठाऊक पण विस्कळीत झालेलं सगळं आठवत गेलं..या जगात वावरायचं तर लोकांचं मन धरून राहावं लागतं..आपलं काही नसतं त्यांच्यासाठीच पूर्ण आयुष्य निघून जातं.. मग कळतं आपण स्वतः साठी तर कधी जगलोच नाही..पैसा,बंगला,गाडी या गोष्टी कमवण्यमध्ये आणि स्वतःची इज्जत कमवण्या मध्येयच सगळं आयुष्य चाललं..नाती आणि प्रेम या कडे दुर्लक्ष झालं.. या धावपळीच्या आयुष्यात स्वतः ला  काय पाहिजे हेच विसरले..जेव्हा कळलं सगळं हातातून निसटून गेलं.. लोकांना खरं बोलेल आवडत नाही हेच खरं.. कोणी कोणाचं नसतं हो...या बोलायच्या गोष्टी असतात..जेव्हा वेळ येतं ना सगळं कळतं..खोलवर जखमा होतात पण त्याला कितीही मलम लावयच म्हणल ना नाही लाऊ शकत.कारण या जगात खरं कोणाला ऐकायचं नसतं.. ..गेलेलं दिवस परत येत नाही...तोंडातून निघालेल शब्द वापस घेता येत नाही.गेलेलं क्षण वापस येत नाही.तसंच कोणी किती पण चांगलं असेल तर वेळ आली की प्रत्येकाचे रंग दिसून येतात. माणसं ओळखायला वेळ घ्या पण लक्षात ठेवा गेलेला वेळ परत कधीच परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षण जगायला शिका.. छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधा...

©Pooja Sable #LostInNature
83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

आयुष्यातील काही निर्णय चुकत जातात..पण त्यातून निराश व्हायचं नसतं..त्या गोष्टी मधून शिकून पुढं जायचं असतं...मागच्या चुका परत नाही करायचं बस एवढंच लक्षात ठेवायचं..आपल्या आयुष्याची चावी दुसरं कोणाच्या हातात देणं एवढं कमजोर तर कधीच नाही व्हायचं... लोकं फक्त फायदा उचलू शकतात बाकी नाही...यश पाहिजे असेल तर कायम त्या साठी प्रयत्न करा.खचून नाही जायचं..... आपल्याला काय पाहिजे तसं राहायचं...☺️ पूजा साबळे

©Pooja Sable आयुष्य असच असत
#peace

आयुष्य असच असत #peace #Life_experience

18 Love

83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

आज त्याची खूप आठवण येत होती....सगळं काही माहित असताना परत त्याच्या बदल सगळ काही आठवत होत..... माहित आहे आता ते शक्य नव्हत तो परत येणार नाही 😕😕 पण मन अजून पण त्या गोष्टी कडे वळत होतं... आज  जवळ जवळ तुला जाऊन दोन वर्ष होतात पण कस विसरू शकेल तुला... माहित नाही या गोष्टी मला कितपत आजुन त्रास देतील...देव करो अशी वेळ कोणावर येऊ नाही... जे घडलं ते खरचं वाईट होतं...कोणाला असं मृत्यू  नको देऊ एवढंच देवा कडे मागणे 🙏🙏 तुझ आणि माझं नातं जरा वेगळं होत... तुझ्यासाठी मी कोण हे तुला वेगळं सांगणं नको... आपल्या प्रेमाला कोणाची नजर लागली होती माहित नाही पण  काही तर असं होईल मी कधी स्वप्नात पण नव्हता विचार केला....तू आणि मी... एवढंच माहित होतं.... आता जग ओळखायला शिकत आहे..पावलोपावली तुझी आठवण येते..नकळतच डोळयात अश्रुंच्या धारा वाहतात... तुझ्याशिवाय मी कधी जगेल हेच माहित नव्हत...आयुष्य खूप अवघड होऊन बसलं रे...आज एकटी असती ना नसती जगली...पण या आई बापानं जन्म दिला ना..त्यांच्या साठी जगायचं....त्यांना काही नाही कमी पडू  द्याच.. तू नसताना मी जिवंत राहून रोज मेल्यासारखे होत होतं...................तुझी...... #InspireThroughWriting
83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

आज त्याचं आणि माझं भांडण झालं... त्याच्या शिवाय तर मला जमणार नव्हत... वाटलं की एकदा call तर करून बघावं.. पण विचार केलं..भांडण तर त्यांनी केलं... मन खूप कासावीस झालं.... मनात खूप विचार आली ...कधी असं नव्हत वाटलं...की कोणावर आपण एवढं अवलंबून जाऊ की स्वतः कोण हे विसरून जाऊ...आई किंवा बाबा साठी आपण एवढं नाही करत तेवढ त्या प्रेमाला आपण महत्व देऊन बसतो... त्याच्या साठी सगळं काही करतो....पण एकदिवस नकळत सगळं  बिगडून गेलं... आणि अश्या विचारतच मोबाईलची रिंग वाजली....आणि पहिलं तर काय...त्याचाच call होता... आता सगळ विसरून ती दोघं परत एकमेकांना वेळ देऊ लागली ......😊😊😊 #InspireThroughWriting
83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासावीस होतं
मग त्याच आठवणींना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलंय माझं ते सौख्य...
पण तरीही.........

आठवण आली तुझी की,
देवालाच मागते मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....


आठवण आली तुझी की,
देवालाच मागते मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....
                                 पूजा साबळे #InspireThroughWriting
83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

आयुष्य तर बघाना किती सुंदर आहे..जे आपल्याला पाहिजे ते कधीच मिळत नाही.कोणावर कधी प्रेम होऊन जाईल सांगता येत नाही..मी किती स्ट्रोंग आहे हे नव्याने सांगायची गरज पडू नये..आयुष्यात थोडा जरी अपघात झाला...तुझी आठवण येते आणि चटकन डोळयात पाणी येतं आणि मग अश्रुंच्या धारा वाहत जाता...हृदयाला आघात झाला की आठवतं आपण ठरवलं होतं आपलं हृदय कोणाला द्याचं नाही...पण कधी आणि कसे कोणावर प्रेम येऊन गेलं समझ लंच नाही....


चार दिवसच प्रेमाच्या गोष्टीने कोणाचं तरी होऊन जातं.  आणि नकळत कोणावर तर प्रेम होऊन जातं यासाठी काही कोणत्या व्यक्तीची परमिशन लागते असं मला नाही वाटत...ते होऊन जातं.... नकळत का होईना कोणी तर आवडायला लागतं.. नंतर मग   संवाद वाढतात.. आणि नात्याला एक नवीन वळण येतं... दोघेही खुश असतात एकमेकांन मधे...जगाशी संपर्क नसतो... नकळतच एकमेकांना शरीराची ओढं लागते ती नाही म्हणत असते पण मग एक मोठी चूक दोघं ही करून बसतात.. समाजामध्ये या नात्याला कोण काय नाव देईल सांगता येत नाही ..पण आता ते दोघे एवढे घाबरलेले असतात त्यांना पण नसतं माहित पण होऊन जातं....यानंतर दोघांची नक्कीच भांडणं होतील..तो तिला समजून पण सांगेल...यातील किती तरी जोडपे अशी असतील जी या रेलेशन ला पुढे नेणार नाहीत...आणि खूप कमी जोडपे या नात्याला पुढे नेतील...याचा आकडा सांगायचं झालं तर खूपच कमी २_३% एवढाच...सांगायचं तात्पर्य इतकंच की शरीरसुख साठी काय करून बसतील सांगता येत नाही....

So, मित्रांनो माझं म्हण एवढंच वेळीच सावध व्हा एक age नंतर समाजानी आपल्या ला लग्न नावाचं प्रकार दिलंय.  या असलं फालतू पणा करन सोडून द्या.  इतकंच पाहिजे ना लग्न करा कोणत्या मुलींच्या नादी लागून तुमची आणि तिची दोघांची करिअर फेल होऊन जात ये... जे ज्या वयात करायचं ते केलच पाहिजे ...... आवडली तर कमेंट करायला विसरू नका....तुमची हितचिंतक🥰 my first try...so don't know...

#InspireThroughWriting

my first try...so don't know... #InspireThroughWriting #Life_experience

16 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile