Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3501222845
  • 33Stories
  • 149Followers
  • 150Love
    108Views

छोटासा चिमणा🐥

Rishi

  • Popular
  • Latest
  • Video
87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

तुम ग़लत नहीं हो सच ही तो कह रही हो 
एक लंबे अरसे से क्या क़ुछ नहीं सह रही हो।

हाँ मैंने बहुत गलतियाँ की हैं जानता हूँ 
मैं अपने किये हुये सब गुनाह भी मानता हूँ।

मैंने इरादे ज़ाहिर किये थे चाँद तारे लाने के 
हाँ मैंने ढेर वादे किये थे सदा गले लगाने के।

मैं तुम्हारी हर ख्वाहिशों में रंग भरूंगा कहा था
तुम आसमाँ छू लेना मैं सदा संग रहूँगा कहा था।

छोटासा चिमणा 🐥
Rishi

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

व्यथेचे लाडके झालोत आपण
उगाचच चांगले झालोत आपण

कशाचा त्रास आता होत नाही
कसे होतो, कसे झालोत आपण

कुणाचा फोन गावाहून आला
म्हणाला, पोरके झालोत आपण

घरी जाणे विसरलो आजही मी
उगाचच वेगळे झालोत आपण

छोटासा चिमणा 🐥
Rishi

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

माझंही प्रेत जळतंय...
 डोळ्यातुन रोज अश्रु पडते
जीव सोडला आहे....

तरीही काळीज तिच हसतय 
आणी माझ रडतंय...

काळीज रडतंय.......

छोटासा चिमणा 🐥
Rishi अश्रु माझे सोबती Nitish Rana Shraddha Yadav Aadil Choudhary Ritika Gupta

अश्रु माझे सोबती Nitish Rana Shraddha Yadav Aadil Choudhary Ritika Gupta

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

माझंही प्रेत जळतंय...
 डोळ्यातुन रोज अश्रु पडते
जीव सोडला आहे....

तरीही काळीज तिच हसतय 
आणी माझ रडतंय...

काळीज रडतंय.......

छोटासा चिमणा 🐥
Rishi अश्रु माझे सोबती Nitish Rana Shraddha Yadav Aadil Choudhary Ritika Gupta

अश्रु माझे सोबती Nitish Rana Shraddha Yadav Aadil Choudhary Ritika Gupta

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

तू पेटवलेला दिवा,
ज्या हवेने विझवला ..
तीच हवा मला भर उन्हात ,
गारवा देऊन गेली .
यामुळे आनंदी होऊ की उदास ?
या पेचात मी कधी पडलो नाही ...
कारण जे घडले त्यात निसर्गाचा हात होता ,
माझा नाही ...

एका फुंकरीने दिवा विझत जरी असला.
तरी त्याच फुंकरीने चूल देखील पेटवता येते .

तुला विझवण्यात आनंद भेटला ,
मी चूल पेटण्याची स्वप्ने रंगवत बसलो ...
असो ,
माझ्या घरातील चूल ,
एका प्रेमळ फुंकरीची वाट बघत आहे .
इतकेच सांगायचे होते .
बस बाकी काही नाही .

छोटासा चिमणा🐥
Rishi

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

आस ही वेड्या मना,
तु परतुनी येशिल पुन्हा.
बावरे प्रेम माझे पटवुन देऊ तुला,
कळतच नाही माझ्या वेड्या मना..!

छोटासा चिमणा🐥
Rishi

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

भाऊबिज

गेली पुनवेची रात
आली भरात ग तीज
चंद्र झोपडीत माझ्या
ओवाळते भाऊबीज

गोल गोल तबकात
रुपया सुपारी विडा
छताविना कवडसे
अंगणी चांदणसडा

औक्षण भाऊरायाचे
दीपदानाचा सोहळा
लावू तीट याला कशी
चंद्र दिसतो सावळा


छोटासा चिमणा 🐥
       Rishi

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

राग माझ्यावर तुझा, 
संभव तरी आहे का?
द्वेष करण्याचा तुला, 
अनुभव तरी आहे का?


    छोटासा चिमणा 🐥
Rishi अश्रु माझे सोबती

अश्रु माझे सोबती

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

शुभ दिपावली
    
   जळणा-या पणतीला
माहीत  असतं दुःख 
म्हणूनच तिला द्यायला 
 आवडते नेहमी सुख ...
  
छोटासा चिमणा 🐥
      Rishi

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

खोटीच नाती जपत आलोय
खर नात कधीच जपता आल नाही
हजार मुखवटे घेऊन रोज वावरलो 
खर्या चेहर्यानी कधी दिसलोच नाही.

छोटासा चिमणा🐥
      Rishi

loader
Home
Explore
Events
Notification
Profile