Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutझुरते मी दिन रात रे तुझं, नव्हतं तुझं खरं प्रेम, नव्हतं तुझं प्रेम, जिथं तिथं रूप तुझं lyrics, चुकलं तुझं बाळ आई रडत आहे,

  • 44 Followers
  • 90 Stories

Omkar Ranveerkar

लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
शौर्याचे कृत्य माझे, अनुज खपवून घेईना
क्रांतीचे रंग त्याचे, मी उधळू देईना

क्रोधाग्नि भस्म झाला तरी शांती होईना
प्रेमलता बहरली तरी मला खोड्यांशिवाय जमेना लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत.
आजचा विषय हाच आहे
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना...
#तुझंमाझं #तुझं
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
दूराव्यात नाते अजून जवळ आले
भेटीची क्षण अजून किती गोंड झाले...
 लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत.
आजचा विषय हाच आहे
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना...
#तुझंमाझं #तुझं
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Mangesh P Desai

#तुझं जाणं तुझं येणं - २

read more

राज श्री

नजर

read more
तू पाहताच मला
माझं लाजुन नजर झुकवणं
मी पाहताच तुला 
तुझं हळूच हसणं 
तुझी नजर चुकवून
तुला एकटक न्याहाळणं
माझी ही चीरी
तू नजरकैदेत पकडणं
मी नसताना 
तुझ्या भिरभिरत्या नजरेचं
मला शोधणं
मला हि आवडायचं
तुझं हे बघणं जीवघेणं
हवाहवासा वाटायचा
हा खेळ नजरेचा
तुझ्या माझ्या प्रितीचा
रंगच वेगळा नजर

Prakash Gore ( Raj )

read more
तुझं माझं नातं म्हणजे भावनांची गुंफन, तुझं माझं नातं म्हणजे विश्वासाचे कुंपन ..... राज

Prakash Gore ( Raj )

राज ......

read more
तुझं माझं नातं म्हणजे भावनांची गुंफन, तुझं माझं नातं म्हणजे विश्वासाचे कुंपन ..... राज राज ......

I have miles to go before I sleep

#Love

read more
ए ऐक ना !

कधी तू बेफाम वारा ....
कधी तू बेलगाम पावसाच्या धारा ....
कधी तू भावनांची तडजोड ....
कधी तू मधापेक्षाही गोड ....
कधी तू गच्च भरून आलेला ढग ...
कधी तू आतल्या आत चाललेली तगमग ...
कधी तू असह्य आणि प्रखर ....
कधी तू खुणावणारं उंच शिखर ....
इतकं अफाट तुझं अस्तित्व  ....
त्यातही अलिखित तुझी तत्व ....
मला कधीच नाही वाचता आली ....
याच भीतीने तुझं अस्तित्व स्वीकारण्याची ...
मुभा मी मनाला नाही दिली ....
तुझं अस्तित्व स्वीकारून ....
मी माझ्यासाठी उरणार नाही ...
आणि दिली जरी कबुली ....
तरी ....
तू निर्बंध , स्वछंद , बंधनात ...
स्वतःला बंधिस्त करणार नाही .... #love

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रेमाची भीक नाही मागायचं

read more
अगं सांगना, किती रडत बसायचं, 
किती आर्जव करायचं, 
किती हात जोडायचं, पाय पडायचं, 
तुझं प्रेम मिळवण्यासाठी 
मी अजून किती लहान व्हायचं.. 
इतकी कशी पाषाण हृदयी तू? 
तुला खरंच का माझं प्रेम नाही कळायचं, 
बरोबर आहे ना, सहज मिळतंय ना तुला प्रेम 
म्हणून त्याचे महत्व तुला नाही कळायचं, 
मी किती बदलायचं, किती त्याग करायचं 
अगं तुझं प्रेम मिळवण्यासाठी 
विसरलो मी मनाप्रमाणे स्वतःसाठी जगायचं, 
पण थकलो गं मी पार आता, 
अजून कसं प्रेम मी सिद्ध करायचं. 
यातना तर भरपुर दिलंस मला 
अजून होऊ दे सहन करणार मी, 
प्रेम करून चूक मीच केलं ना, 
पण म्हणून ठरवलं आता 
तुला प्रेमाची भीक नाही मागायचं 
तुला प्रेमाची भीक नाही मागायचं... 
(प्रीत ) प्रेमाची भीक नाही मागायचं

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

read more
चिंब भिजलेल तुझं अंग मनी उठवती तरंग तुझं भिजलेल अंग तू मी आणि पाऊस एक रंग

vishal patil

ये पण ऐक ना तू मला कधी हो नाय बोलायचं... मराठी language आहे plz try to understand...my...feelings not a language...

read more
पण ऐक ना तू मला हो नाय बोलायचं,

मला शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुलाच बघायचं,मनाच्या डोळ्यात तुलाच साठवायच पण ऐक ना तू मला हो नाय बोलायचं...

तुझ्या जवळ राहून सर्व सुख तुला द्यायचं सर्व दुःख तुझं घेऊन तुझं नेहमी तुला हसवायच,पण ये ऐक ना तू मला हो नाय बोलायचं,

बघता बघता तुझ्या डोळ्यात संपूर्ण जगाला मला विसरायचं,तुझ्या त्या प्रेमळ smile साठी दिवस रात्र झुरायच,पण ये ऐक ना तू मला हो नाय बोलायचं

आयुष्यात या प्रत्येक सुखात तुझ्या मागे पण दुःखात मात्र सोबत चालायचं,मनातील सर्व काही फक्त तुलाच सर्व सांगायचं,मिठीत घेऊन तुला संपूर्ण जगाला विसरायचं,पण ये ऐक ना तू मला हो नाय बोलायचं

तू माझ्या छोट्या छोट्या चुकांना बघून माझ्यावर उगीच रुसायच,तुला मनवण्यासाठी मी दिवस रात्र पळायचं शेवटी तू मानून आपण दोघांनीच प्रेमाच्या जगात फिरायचं,पण ऐक ना तू मला हो नाय बोलायचं

ऐक ना जोपर्यंत श्वास आहे ना माझे मला फक्त तुझ म्हणून राहायचं,पण मी जरी मांडल्या सर्व भावना तुझ्यासमोर तरी तू मला हो नाय बोलायचं.....पण तू मला हो नाय बोलायचं...... #NojotoQuote ये पण ऐक ना तू मला कधी हो नाय बोलायचं...
मराठी language आहे plz try to understand...my...feelings not a language...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile