Nojoto: Largest Storytelling Platform
plumbingworkwate8372
  • 14Stories
  • 65Followers
  • 105Love
    152Views

Roshan mhatre

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

कोरोनो
कुणी म्हणत चीनने पसरवले  
    कुणी म्हणत कोंबड्यांमुळे झाले          
   काहींनी निष्पाप जिवांना जमीनीत गाढले                                               माणसालाही निर्दइ बनवले।        
         न दिसणाऱ्या कोरोनाने सर्व काही हिरावून नेले                                      lockdown मुळे रोजगार बुडाले।  
गरिबांची उपासमार झाली       
    काहींना हक्काचे चार खांदेही नाही मिळाले 
          करिअर संपले                   
        सरकारने गरिबांना मोफत धान्य दिले   
  लोकांना मरताना पाहुन मन घट्ट करणारं कोणतंच औषध नाही मिळालं    
मंदिरातल्या देवाला अजूनही जाग नाही आली                                                समोरच्या बागेतली किलबिल बंद झाली।                                                              नेहमीच्या trafic न भोंग्याच्या आवाजाला सुट्टी  मिळाली।      
 रंगीबेरंगी पाखरे सारी घरातच राहू लागली                   
      मोबाईल मुळे शिक्षण चालू राहिले।         
शाळा न कॉलेज मात्र निर्जिव झाले।     
  या सर्दी खोकल्याने काही घाबरून गेले 
 म्हणे कोरोणाचे vaccine नाही मिळाले                   
                   ~Rk Brothers कोरोना
#Star

कोरोना #Star

8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

#Hope
8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

love story

#Hope

love story #Hope

8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

👨‍👦‍👦लोक काय बोलतील याचा विचार करून जगू नका 
लोक आकाशात इतके सारे तारे🌟 असतात
 पण तुटलेल्या🌠 ताऱ्याकडे wish मागतात 
देव एकच असून अनेक मंदिर बांधतात
 लोक काहीही करतील बोलतील
 पण आपल्याला हवं तेच करा
 फक्त चांगले जमेल तेवढ मात्र करत रहा
 चांगले घ्यायचे की वाईट
 ते लोकांवर सोडा कारण 
माणूस एक किडनी fail झाली तरी जगू शकतो 
पण heart एकच असतं एकच असत
           ~Rk Brothers love u  जिंदगी

#MorningTea

love u जिंदगी #MorningTea

8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

😍न विसरणारी मैत्री😍

आयुष्याच्या वाटेवर 
एक मैत्रीण येऊन गेली तिने माझ सार जगन बदलून गेली
प्रियसी मिळाल्या नंतर 
जेवडा आंनद होत नाही तेवडा 
आनंद देऊन गेली
पण समजत नाही माझी मैत्री कूटे कमी पडली 
आयुष्यातली पहिली कॉफी तिच्या सोबत शेयर केली 
पावसाची पहिली सर यावी 
अशी आयुष्यात येऊन गेली 
रक्तच नात नसत येवढ 
जीव तिच्या वर लाउन गेलो 
पण समजत नाही माझी मैत्री कूटे कमी पडली 
प्रत्येकाच्या सूखा दु खात
 एक मेकाना साथ देत गेलो 
आयुष्यात पहिल्यांदा निसर्गरम्य 
मैत्री बरोबर फिरायला गेलो 
पण समजत नाही माझी मैत्री कूटे कमी पडली 
अचानक वादली वार याव आणि 
घर कोसलाव तशी आमची
 मैत्री तूटत गेली एक वेळी 
ढाल बनून फिरनारी मैत्रीण आपल्या विरोधात गेली 
पण समजत नाही माझी मैत्री कुटे कमी पडली
                   
                                            ~अक्षय रुठे न विसरणारी मैत्री

#CalmingNature

न विसरणारी मैत्री #CalmingNature

8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

💕Besti💕

रक्ताच्या नात्या पलीकडं
असे एक तरी नात असावे
सुख वाटणारे न दुःखात सावरणारे

कोणतीही परिस्तिथी असो
बस का भावा बोलणारे 
कधी खिसा रिकामा असल्यावर 
मी आहेना  बोलणारे 
असे एक तरी नाते असावे....

जवळ असून कधी न समजणारे
थोडे अल्लड मस्ती करणारे
तुमच्या सारखे मित्र प्रत्येकाला मिळावे...

कितीही दुःख असो स्वतःला विसरुन इतरांना हसवणारे
असे एक तरी नाते असावे....

स्वतःच्या डब्यातला अर्धा हिस्सा वाटणारे 
छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडवणारे 
खूप जिव लावणारे
कितीही भांडण होऊदे पुन्हा जवळ करणारे
असे मित्र प्रत्येकाला मिळावे
    
                                     ~~~Rk Brothers💓 brothers

brothers

8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

😍केव्हा कळेल तुला हे प्रेम माझे😍

केव्हा कळेल तुला
    माझा श्वास आहेस तू 😇

हरवलेल्या जीवाचा आधार आहेस तू
तुझ्या एका हाकेने विसरून जाते सारे
कधी कळणार तुला तू असा पागल कसा रे😱

तू दिलेले आनंदी क्षण अजून आठवतात
तुझा नाव ऐकू येताच हळूच मनाला स्पर्श करून जातात
फक्त तुझी साथ हवी एवढंच मागणं आहे देवाकडे
कारण तुझ्या शिवाय मी अपूर्ण आहे हेच मात्र खरे 💕

आकाशातल्या ताऱ्यात मात्र तुलाच शोधत असते
तू माझ्या साठी न मी तुझ्या साठी
एवढेच काही ते आपले जग असते
तू खुप भारी आहेस हेच फक्त सांगू शकते 😘
                         
                                                         ~ Rk Brothers केव्हा कळेल तुला हे प्रेम माझे😍

#lostinthoughts  Vilas Bhoir

केव्हा कळेल तुला हे प्रेम माझे😍 #lostinthoughts Vilas Bhoir

8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

😍न पाहिलेली मैत्री😍
दिसायल साधी, समजायला सोपी
नी बोलायला सरळ होती 
पण मि तिला कधी पाहिली नव्हती ।।
बोलतानी शब्द तोलनारी नव्हती
मनातील सार बोलनारी होती 
पण मी तिला कधी पाहिली नव्हती ।।
खुप गप्पा मारणारी आणि 
मनसोक्त बोलनारी होती 
पण मी तिला कधी पाहिली नव्हती ।।
माझ्या वेडेपणावर खळखलुण हासणारी 
आणि मला हासवणारी होती 
पण मी तिला कधी पाहिली नव्हती ।।
निराशेचे ढग दाटल्यावर लढ म्हणारी 
आणि आयुष्याच्या प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवणारी होती
पण मी तिला कधी पाहिली नव्हती ।।
असावी एक मैत्रीण फक्त तुझ्या सारखी
 जिवाला जीव देणारी थोडी मोर्डन आणि थोडी गावराणी
पण मी तिला कधी पाहिली नव्हती ।।
                             ~अक्षय रुठे #withyou
8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

🚩जय शिवराय 🚩
जर त्यांच्या विचारांना तलवार बनवली असती
त्यांच्या बुद्धीला ढाल बनवली असती तर आज
 पुन्हा शिवाजी घडले असते

महाराज्यांचे फोटो फक्त टी-शर्टवर छापले नसते
जर हृदयात कोरले असते तर आज
पुन्हा शिवाजी घडले असते

शिवाजी एक व्यक्ती नव्हे तर शक्ती बनवली असती 
जर प्रत्येक घरात जिजाऊ असत्या तर आज 
पुन्हा शिवाजी घडले असते 

जेव्हा अत्याचारा विरुद्ध लढाल 
तेव्हा घडेल शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराज की जय
                                    ~Rk brothers छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩

#faraway

छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩 #faraway

8eebf80df168ba90aee50086a970f921

Roshan mhatre

🚩*जाणता राजा*🚩

जिद्ध ज्यांच्या रक्तात होती
जिजाऊची साथ होती
साक्षात भवानी माता ज्यांच्या पाठीशी होती
हजारो मावळ्यांची ताकद होती असा होता 
राजा शिवछत्रपती

घेऊन हाती तलवार⚔️
ठरवल स्वराज्य स्थापन करणार
केला माता- पितांच उद्धार 
असा होता जनतेचा तारणहार 

ज्यांनी मोगल सत्तेला धूल चारली
ज्यांच्या समोर भल्याभल्यांची मान
          झुकली,,
स्वराज्याची ज्योत पेटवली आई -बहिणींची अब्रू वाचवली 
    असा होता माझा राजा शिवछत्रपती 🚩🚩🚩
                     
                                               ~RK BROTHERS छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩

#worldpostday

छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩 #worldpostday

loader
Home
Explore
Events
Notification
Profile