Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2383902335
  • 44Stories
  • 525Followers
  • 564Love
    0Views

Tejas Lawate

my watsapp no. 7387121884

  • Popular
  • Latest
  • Video
8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

पहिली भेट                                                                                                           तुझं ते लाजणं,                                    गालातल्या गालात ते हसणं, तुझं ते बोलणं,  बोलता बोलता पटकन कटाक्ष पणे पाहणं !!................ घायाळ मन 💫♥️🥰
Teju🤗

©Tejas Lawate #Love

Love

8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

मोहोब्बत भी बडी अजिब दास्ता है. 
जिसके दिल मे जगह धुंडते है.. 
 उसके दिल मे पहलेसेही कोई और उमरकैद है.

©Tejas Lawate #Broken #SAD 
#quotation
8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

तन्हा रातो मे तेरा साथ चाहता हू,  इन हाथो मे सदा के लिये तेरा हाथ चाहता हू,  ख्वाईश नही मुझे इन चांद तारोकी, अगर इजाजत हो 'तेरी तो मै तुझे अपनी जिंदगानी बनाना चाहता हू.......... Aadu😘

©Tejas Lawate #my #Love #shayri

my Love shayri

8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

बालपण मटल तर  एक गोअष्ट  आठवली ... .. 
लहानपणी दात तुटायचे तर  आई  मने दुसरे येते.  
    आणि  आता दिल  तुटते तर  मित्र मनतात कि एक गेली  तर  गेली दुसरी भेटते . ¡!! 🤩😅🥳

©Tejas Lawate #stay_home_stay_safe
8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

मला कधीही कोणासोबत 
Comapre नका करू 
कारण मला दुसऱ्यासारखं 
बनण्यात काहीच Intrest नाही.. #mylife
8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

*मन*

माझ्या मनाला लागलं वेड , 
तुझ्या शिवाय काही सूचत नाही । 
अबोल आहे माझी प्रीत , 
तुला भेटू कसे कळत नाही ॥ 

तुझ्या वागल्याने हे मन वळते , 
कसं समजवू त्याला हे न कळते । 
थांबवतो पण तो थांबत नाही , 
कुठे जातो माझं ऐकत नाही ॥ 

भिती मनात माझ्या नेहमी असते , 
तुझ्या नजरेत मी येणार नाही वाटते । 
कधी तर तू लक्ष दे माझ्याकडे , 
असं नेहमी माझ्या मनाला वाटते ॥ 

मन म्हणजे आकाक्षांचा सागर , 
प्रत्येक ऋतूत फुलत असते । 
मनासारखं झालं नाही तर , 
एकटयात तो रुसत असते ॥ 

**************************
*महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "* 

*गोंदिया* #alone 

#NightPath
8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

।। ..मन..।।

मनातील आठवणी कधीच साथ सोडत नाही
भल्या बुऱ्या असल्या तरी मनात रूतून राही

आठवणीच्या हींदोळ्यावर सदा झुलते मन
कधी ते सुखावते कधी होई उद्वीग्ण

मनावर आपल्या कधीच नसतो ताबा
मनाविरुध्द जाणे हीमनाचीच कीमया
दोषी ठरवून दुसऱ्याला करतो. हायतोबा

मनावर नियंत्रण ठेवण्यात बुध्द यशस्वी ठरला
सत्य अहींसा करुणा बंधुभाव जगाला शिकवून गेला

वसंत गवळी गोंदीया #alone 

#newplace
8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

Alone  *🍁 नवोदित कवी साहित्य मंच 🍁* 
    *मन*


*सावरु कसा मी मनाला*
*माझा ते ऐकातच नाही*
*सारखं सारखं तिचीचं*
 *वाटेवर डोळा लावुन राही......*

    *शिवानंद रत्नपारखे* #alone 
#alone
8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

*🔅नवोदित कवी साहित्य*
             *मंच समूह* 🔅
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    
____________________

*ऑगस्ट क्रांती दिन* 

ब्रिटिश सत्तेविरूद्ध
सारा देश पेटला होता ।
गांधीजींच्या "चले जाव" नाऱ्यांनी
भारत एक झाला होता !!

*महेन्द्र सोनेवाने*
       *गोंदिया* #MahatmaGandhi #story 

#MahatmaGandhi

MahatmaGandhi story MahatmaGandhi

8ff1c8b783355dea9917ca82e1903cef

Tejas Lawate

*🇮🇳🇮🇳क्रांतीदिना निमित्त 🇮🇳🇮🇳*
१
क्रांतिवीरांच्या बलिदानाने*
*भरली स्वातंत्र्याची झोळी...*
तिरंग्याच्या रक्षणार्थअभिमानाने*
 *झेलू छातीवरती गोळी...*

२
क्रांतिकारकांनी दिले स्वातंत्र्य*
*व्यर्थ न हो बलिदान...*
भारत भूचे करणे रक्षण
*हेच आम्हा आव्हान...*

         श्री.संजय जयराम होळकर
                   उरण-रायगड #story

story

loader
Home
Explore
Events
Notification
Profile