Nojoto: Largest Storytelling Platform
cnandnandeshwarc3186
  • 7Stories
  • 11Followers
  • 29Love
    38Views

C. NAND (nandeshwar chopade)

  • Popular
  • Latest
  • Video
9006884c9bd730901c41aa14046e3cc0

C. NAND (nandeshwar chopade)

college life

high school, jr. college कडून 
senior college ला आलो 
कॉलेज च्या मायावी जगात 
सर्व विसरून गेलो
विसरून गेलो नोकरीं, पैसा, करियर 
फक्त हुंदळायचो इकडे-तिकडे फार 
              कॉलेज life मस्त होती यार...

नव्हतं tension समाजाच 
घेतलं नाही कधी ते अभ्यासाचं 
बाकी सर्व दुय्यम वाटायचं 
आपलं होत फक्त campus 
मधील गप्पा रंगायच्या ते झाड 
आणि तिथंचा तो वारा गार 
                  कॉलेज life मस्त होती यार...

कॉलेज ला पायी किंवा सायकल ने 
जायचा वाटला नाही कधी त्रास 
आता नाक्यावर गेलो तरी पाय 
दुखायचा होतो भास 
एकमेकांची टिंगल करण्यात 
उतरायचा पूर्ण भार 
कॉलेज life मस्त होती यार... 

कॉलेज आठवलं कि स्मित हास्य खुलत
पुन्हा कॉलेज ला जायला मन धडधडत 
पण त्या वास्तू मध्ये नाही तर त्या 
मित्रांन मध्ये आहे उत्साहाचे सर 
कॉलेज life मस्त होती यार... #college
9006884c9bd730901c41aa14046e3cc0

C. NAND (nandeshwar chopade)

college life

high school, jr. college कडून 
senior college ला आलो 
कॉलेज च्या मायावी जगात 
सर्व विसरून गेलो
विसरून गेलो नोकरीं, पैसा, करियर 
फक्त हुंदळायचो इकडे-तिकडे फार 
              कॉलेज life मस्त होती यार...

नव्हतं tension समाजाच 
घेतलं नाही कधी ते अभ्यासाचं 
बाकी सर्व दुय्यम वाटायचं 
आपलं होत फक्त campus 
मधील गप्पा रंगायच्या ते झाड 
आणि तिथंचा तो वारा गार 
                  कॉलेज life मस्त होती यार...

कॉलेज ला पायी किंवा सायकल ने 
जायचा वाटला नाही कधी त्रास 
आता नाक्यावर गेलो तरी पाय 
दुखायचा होतो भास 
एकमेकांची टिंगल करण्यात 
उतरायचा पूर्ण भार 
कॉलेज life मस्त होती यार... 

कॉलेज आठवलं कि स्मित हास्य खुलत
पुन्हा कॉलेज ला जायला मन धडधडत 
पण त्या वास्तू मध्ये नाही तर त्या 
मित्रांन मध्ये आहे उत्साहाचे सर 
कॉलेज life मस्त होती यार... #college
9006884c9bd730901c41aa14046e3cc0

C. NAND (nandeshwar chopade)

काही तुझं काही माझं असु दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे 

काही तुझी कारणं काही माझी कारणं समजून घेऊ दोघ 
तुझी न माझी पुन्हा प्रीत जडू दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे 

जुन्या आठवणीत हसत हसत डोळ्यातले अश्रू ढळू दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे 

रुसवे फुगवे असतील अनेक आता गैरसमजा चे बंध तुटू दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे.. 

होऊ दे भेट तुझी माझी पुन्हा 
जुने सुरु पुन्हा जुळू दे 

काही तुझं काही माझं असु दे 
एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे..... #C.NAND Quote

#c.NAND Quote

9006884c9bd730901c41aa14046e3cc0

C. NAND (nandeshwar chopade)

पाऊस आणि प्रेमाचं वेगळं च नातं दिसत 
ढग भरून आले कि प्रेम ही मनात दाटत 

का कुणाचं ठाऊक पावसाच्या सरी सोबत मन ही माझं  भिजत 
राहून राहून तीची च का आठवण काढत

आवाज तो विजांचा मनावर आघात करून जातो 
तु आज सोबत नाही म्हणून तो रडतो असं मला नेहमीच वाटत.... #C. NAND Quote

#c. NAND Quote

9006884c9bd730901c41aa14046e3cc0

C. NAND (nandeshwar chopade)

हकीकत मे होती अगर तुम तो अलफाज कुछ और होते 

आज कविताओ मे कल्पनाए  हैं
 शायद तब तुम्हारे एहसास होते..... #C. NAND quote

#c. NAND quote

9006884c9bd730901c41aa14046e3cc0

C. NAND (nandeshwar chopade)

खूप प्रयत्न केले कि तुझ्या शिवाय मन कुठंतरी जुळवाव 
पण ते काही जुळत नाही 
कारण तुझ्या शिवाय मनात क्षण भर ही कोणी टिकत नाही.. 

खूप जुनी आपली ओळख खूप काळ झाला  भेटलो सुद्धा नाही 
तुझ्या चेहरा ही आता स्मृतीतुन पुसट होत चालला आहे 
तुझा सहवास मात्र पूसल्या जात नाही 

 तु जाताना बोलली होतीस येते मि 
तुझ्या त्या येण्याची वाट बघतोय अजून ही 
माझं  मन धडधडत नाही कोणासाठी ही 
आता माझ्या मनाला धीर धरवत नाही 

कारण तुझ्या शिवाय या मनात क्षणभर ही कोणी टिकत नाही... #C.NAND Quote

#c.NAND Quote

9006884c9bd730901c41aa14046e3cc0

C. NAND (nandeshwar chopade)

#C.NAND

#c.NAND #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile