Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6062638566
  • 15Stories
  • 11Followers
  • 83Love
    0Views

खुशी वायकर

I will become a IAS officer...💐

  • Popular
  • Latest
  • Video
97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

ये इंडिया हे जनाब,
इथं मुलीचं लग्न मुलाशी नाही
त्याच्या सम्पत्तीशी लावतात..

😠😠थरकि साले

5 Love

97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

*कोंडला श्वास भारतमातेचा*
कोंडला श्वास भारत मातेचा
तिच्याच लेकरांमुळे
विविधेतेत एकता सांगणाऱ्यांभोवती
असलेल्या जातीच्या क्षुद्र कुंपणामुळे...
आहे अनेक राजहंस येथे
जातीच्या डबक्यात पोहणारे
धर्मनिरपेक्ष आईच्या पोटी जन्म घेऊन
तिच्याच मानव्याची विटंबना करणारे...
नको विवाह इथे व्हायलाजातीधर्माच्या डबक्यातले
मानवतेच्या नदीत सारे भारतीय म्हणून एकरूप होऊन वहा रे...
आईजवळ असतो सर्वच लेकरांना ठाव
चला आपण सर्व तीच्या कुशीत निजुया रे
करुनि शांत भेदाची भुते
एकतेच्या मशाली हाती घेऊन नाचूया रे
रागवूया,रुसूया एकमेकांवरती
पण प्रेमाचे पीक ही पिकवूया रे
विसरून जाती धर्माच्या भिंती
एकरूप होऊन जाऊया रे
नको बांधुया जातीधर्माचीक्षुद्र घरकुले स्वतःभोवती 
फुलवून फुले व्यापक दृष्टीकोनाची
फुलवूया भारतीय संस्कृती
सरमिसळ होऊन धर्माची एकच
मानव धर्माचे नवचैत्यन्य देशात निर्माण होऊद्या रे
कोंडला श्वास भारतमातेचा
जरा मोकळा होऊद्या रे
©️®️:-शब्दवर्षा❣️
वर्षा प्रकाश वायकर
संगमनेर
अहमदनगर #poettes
97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

✍️श्रावण बहरूनी आला......🌧️
🌲🌳🌱🌴🌱🌿☘️🍀🌷🌺🌸
रानावनात पसरले पाचूचे पायदान
चातक चोची टिपताय वर्षाऋतूचे दान
आला बहरून मनमोही ऋतुराज श्रावण
बनविण्या धरतीला लावण्यवती सौंदर्यवान.
शब्दवर्षा
वर्षा प्रकाश वायकर
संगमनेर, अहमदनगर #श्रावण
97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

सुनो,
मेरे देशवासींयो मे बॉर्डर पर
शहीद हुवा एक  जवान बोल
रहा हू।
मे गोली लगने की वजह से
घायल हो कर सिर्फ  एक बार ही मर गया।
लेकींन आज से मेरा परिवार प्रतिदिन मेरे मौत का दर्द सहेगा।
मेरे बुढे माँ बाबा,मेरी पत्नी और एक छोटी बच्ची कैसे जियेंगे ये आपने सोचा भी? #देशभक्ती #petriotisam
97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

जीवन जगताना अनुभव आले तगडे,
सदैव फिरतय सुखदुःखाचे रहाटगाडगे...
वळली जेव्हा पाऊले  जिवनाच्याअंताकडे,
तेव्हा  जिवनाने दिले मृत्यूला जगण्याचे धडे .....

✍️✍️:-शब्दवर्षा #
97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

YOU ARE AMEZING
DRAW YOUR  OWN
WORLD,JUST PINNED
IN
YOURELF..........
✍️✍️:-varsha #
97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

खडतर रस्त्यांवरून केलेला
प्रवास नेहमी सुंदर
ठिकाणी घेऊन
जातो.
 ✍️:-varsha #life experience

2 Love

97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

भाई छोटा हो या बडा,
सगा हो या मूहबोला;
उसें हमेशा अपने बहन की फिकर होती हे...।
फॉर भाई...🙈
फ्रॉम परी😍
97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

"स्मशानात गेल्यावर,
आपलीच माणसे खांदा काढून घेतात".
"त्यामुळे जगाकडून अपेक्षा ठेवण सोडा ,स्वतःला इतकं प्रखर बनवा की  प्रखरतेच्या दाहाने तुमच्यावर कोणी वार करू  शकणार नाही".
----  माई--
सिंधुताई सपकाळ😘 #life
97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

आयुष्यात अनेक घटना घडतात.
त्यांच्यावर  ना आपला हक्क असतो  ना वचक.
------खुशी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile