Nojoto: Largest Storytelling Platform
vishnubonganepat6539
  • 22Stories
  • 8Followers
  • 153Love
    0Views

Vishnu Bongane Patil

doctor 🥼⚕️

  • Popular
  • Latest
  • Video
98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

#शिवबाचा अवतार 🚩

आई जिजाऊ पोटी जन्मुनी,
केला रयत उद्धार!
शिवबाचा अवतार,
जाहला शिवबाचा अवतार !!

तोरनावरी शपथ घेऊनी,
माय बहिणींची लाज राखली !
दिनदुबळ्याना हाथ देऊनी,
मराठीयांची साथ राखली!
दुष्ट दुर्जना पात कराया उचलली तलवार !
शिवबाचा अवतार,
जाहला शिवबाचा अवतार !!


बादशाहीची दौड रोखूनी,
स्वराज्याचे तख्त बसवूनी !
गणीमांचा अन्याय मोडूनी,
न्यायचा झेंडा रोवूनी !
अभिमानाने दवडू लागली मराठी ललकार !
शिवबाचा अवतार!
जाहला शिवबाचा अवतार !!

पाणी जिंकले सागरा तले,
शिळा जिंकले गडकोटातले !
तारे जिंकले आकाशातले,
मने जिंकुनी जन्मनातले!
फडकू लागली भगवी पताका महाराष्ट्रावरी स्वार!!
शिवबाचा अवतार,
जाहला शिवबाचा अवतार !!
जय जिजाऊ! जय शिवराय!!

©Vishnu Bongane Patil जय जिजाऊ! जय शिवराय 🚩🚩!!!
#marathaempire
#marathahistory

जय जिजाऊ! जय शिवराय 🚩🚩!!! #marathaempire #marathahistory #शिवबाचा

98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

आई तू...🤱!

प्रखरल्या किरणांचा,
बेधुंद हया वाऱ्याचा!
मायेच्या ममतेचा,
कोवळा स्पर्श तू !
आई तू.... माझी आई तू...!!

लाटा मध्ये, वाटा मध्ये,
झुळझुळत्या पाटामध्ये!
दिशा मध्ये ,नभा मध्ये 
दिसते तू...!
आई तू... माझी आई तू...!!

उन्हामध्ये तू सावली ,
सरींमध्ये तू माझी बाहुली!
काळया कुट्ट अंधारात उजेड तू!
आई तू... माझी आई तू...!!

सुखांतली तू आरती,
दुखांतला तू सारथी!
पणतीतल्या दिव्यातली आरास तू!!

शाळेतल्या वहीमध्ये,
पेनातल्या शाहीमध्ये!
गुणगुणत्या गाण्यामध्ये,
अंगाई तू...!
आई तू... माझी आई तू!!
आई तू.. माझी आई तू...!!!

©Vishnu Bongane Patil my mom my life 💞

#dryleaf

my mom my life 💞 #dryleaf #कविता

98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

# श्वास वाटतो मी...🧯

मरनांत या युगात मरणाशी लढतो आहे,
अदृश्य विषाणूशी निकराने झटतो आहे i
रक्तातल्या माझ्या सुवास वाटतो मी,
श्र्वसातला माझ्या श्वास वाटतो मी ii

जगास दर्शीला मी माझ्या मानवतेचा धागा,
कौशल्याने माझ्या रोखिले कोसळणाऱ्या नभा i
तडफडनाऱ्या देहाला जगण्याची आस वाटतो मी,
श्र्वासातला माझ्या श्वास वाटतो मी ii


कुठे अश्रुपूर्ण नयन ,
कुठे मरगळलेले मन i
कुठे भेदरलेला जीव,
कुठे थकलेले तन ii
तेव्हा ऊर्जेची चेतना माझ्या निर्धास्त वाटतो मी,
श्र्वासातला माझ्या श्वास वाटतो मी ll

खुल्या मोकळ्या जगात ,
पुन्हा उभे राहू i
हरवून संकटांना ,
पुन्हा सामर्थ्यवंत होऊii
करतील जे बुलंद त्या विचारांची कास वाटतो मी l
श्वासातला माझ्या श्वास वाटतो मी ll
श्वास वाटतो मी ii

©Vishnu Bongane Patil #Covid-fighter
#doctor life

#covidindia
98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

#FourLinePoetry किल्ले शिवनेरी जन्मूनी,
तोरण तोरणा बांधुनी!
अवघ स्वराज्य स्थापुनी,
राज्य रायगडी वसवूनी!
मराठा सूर्योदय झाला!
पहिलं नमन त्या शिवरायांच्या चरणाला!!

खान अफझुल्या फाडूनी,
बोट शाहिस्ती तोडूनी!
आग्र्यात स्वाभिमानानी,
दिल्ली बादशाही झुलवूनी!
भगवा ध्वज उभरीला!
पहिलं नमन त्या शिवरायांच्या चरणाला!!

आया- बहिणी संरक्षूनी,
रंजले गांजले तारुणी!
जातधर्म भिंतीना तोडूनी,
मूर्त केले स्वराज्याला!
पहिलं नमन त्या शिवरायांच्या चरणाला!!

राजा कवितेत मांडीला,
माझा जन्म सार्थ झाला!
जीभ लागता त्या पायाला ,
अवघा देह गोड झाला!
पहिलं नमन त्या शिवरायांच्या चरणाला!!

©Vishnu Bongane Patil जय शिवराय 🚩🚩🚩
#ummiddiary 📚

जय शिवराय 🚩🚩🚩 #ummiddiary 📚 #fourlinepoetry

98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

#चाय का प्याला ☕


लाती लबो पर मुस्कान,
भाग जाती दिनभर की थकानl
आंखो को भाता जिसका रंग निराला,
वो इक चाय का प्याला ll

मौसम सर्दी का हो,
चाहे हो गर्मी की धूपl
दिल को छुती उसकी खुशबू ,
 उस्का  रूप रसिला l
वो इक चाय का प्याला ll

 सावन की हो रिमझीम,
या फिर हो वसंत की बहार l
एक घुंट छुने से जीसके,
होंठो को मिलता अनोखा प्यारl
भरती रगों में राहत ,उसकी तेजोमय ज्वाला,
वो इक चाय का प्याला ll


                                                  -©️dr.Vishnu bongane Patil

©Vishnu Bongane Patil #चाय का प्याला☕
#ummiddiary📚

#Morning

#चाय का प्याला☕ ummiddiary📚 #Morning

98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

#पावसाच्या धारा 🌧️


विस्फारलेलं आकाश त्यात दाटलेली ढग,
त्या थंड ओलाव्याचा मातीचा तुटला रे तग!
त्याची आस धरी काया बरसाया मेघांचा निखारा,
रिमझिम पावसाच्या धारा!!!

तो हरवलेला गंध ओल्या मातीचा सुगंध,
आसुसली मोरं फार व्हाया त्या सरीत रे धुंद!
त्याची आस धरी सारी पुन्हा फुलवाया पिसारा,
रिमझिम पावसाच्या धारा!!!

नुकतं उगवत रोप ,
त्याचा इवलासा देठ!
शोधे पालवी पाझरं घ्याया आस्मानाची भेट!!
त्याची आस धरी बीज पुन्हा बहराया नजारा,
रिमझिम पावसाच्या धारा!!!

बरसू दे रे मेघराजा ,
पुन्हा पावसाच्या सरी!
सुखाऊ दे रे पुन्हा ,अवघ्या विश्वाचा कैवारी!!
त्याला आस सदा तुझी चालवाया रे संसारा,
रिमझिम पावसाच्या धारा!!!

©Vishnu Bongane Patil #farmer

#droplets 
#Rainy season
98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

#पल -बीते &अन:बीते


बचपन और आज का कैसा अनोखा संबंध हैं,
खुले थे बचपन में कितने अशियाने आज सारे पाबंध हैं!

अंजाने थे तब सारे फिर भी दिल में उन यादोंके मेले थे,
आज पहचाने तो दर्जन हैं
फिर भी कितने अकेले हैं...!

कुछ महज मतलब न था उस वक्त के बातोंका 
फिर भी दिदार रहता था,
 आज कितने सारे लब्ज हैं पास.
फिर भी कहा इंतेजार रहता है...!

सोचते तो तभी थे,
सोचते तो आज भी हैं!
अंदाज वही हैं,
सिर्फ नजरिया बदला हैं...!

खुश तो तभी थे,
खुश बहुत तो आज भी हैं!
उम्मिद वही हैं,
सिर्फ मिजाज बदला हैं...!!!

©Vishnu Bongane Patil live life 🥰

#pal

live life 🥰 #pal #पल

98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

#जिंदगी...


कुछ लिखा इमाम कुछ भेजा पैग़ाम,
अभी बाकी कुछ राही का मकाम।
सब कुछ  अधूरा जिक्र तो हैं
जिंदगी इक सब्र तो है।।


कोई हसीन खाब, वो खाबो वाली जन्नत।
अभी अधूरी तो हैं हर मांगी हुईं मन्नत।
यह बेनाम खाब इक कब्र तो हैं।
जिंदगी इक सब्र तो है।


वो अंजाने किताबी पन्हे,
कुछ अपने छुटे खिलौने।
सब कुछ झूठा फक्र तो हैं।
जिंदगी इक सब्र तो हैं।।।


                 -  dr.Vishnu जिंदगी 📚😎

जिंदगी 📚😎

98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

#KargilVijayDiwas 🇮🇳शहादत 🇮🇳


फौलाद भरे सिने से ,
दट के लढे गनीमोसे! 
पुलवामा पे शहीद हूए  वो 
हिंदुस्तानी जज्बे से...!

दुश्मन को मिला कर राखों में ,
जो खाब बुने थे आँखो मे!
फिर लह राया ध्वज तिरंगा,
उन काश्मिरी इलाकों में!
जान निछा वर दी मातृभू पर
स्वाभिमान कें रुतबे से!!
पुलवामा पे शहीद हुए 
वो हिंदुस्तानी जज्बे से...!

व्यर्थ ना हो बलिदान उनका,
सपना उनका ,इस वतन का!
पुरा करे उस औदे से,
पुलावामा पे शहीद हूए
वो हिंदुस्तानी जज्बे से...!


                                -dr.Vishnu patil जय हिंद...🇮🇳

जय हिंद...🇮🇳 #kargilvijaydiwas

98f4a1db0690f9cc1c0528522043c124

Vishnu Bongane Patil

इश्क़ में तेरे दिलं का हर अफसाना हर फसाना,
महक उठा अब ये सफर सुहाना!
इश्क मे तेरे...

तारोंकी झीलमिल्हत थंडी रेत की धुंदलाहट, 
कुछ अपनी सी लगे अब पंच्छीयोंकी किलबिलाहट !
इश्क में तेरे...


वो गुजरा जमाना , वो जाम भरा मैखाना 
सब तमाम हूवा 
इश्क में तेरे...

मेरा खुद का मंजर,
मेरा अपना मुक्कदर !
सब बेनाम हूवा !!
इश्क मे तेरे...



                  -dr.Vishnu happy valentine day...❤️

happy valentine day...❤️

loader
Home
Explore
Events
Notification
Profile