Nojoto: Largest Storytelling Platform

Best पावसाच्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पावसाच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पावसाच्या प्रेम कविता, पावसाच्या धारा कविता, पावसाच्या कविता मराठी, पावसाच्या कविता चारोळ्या, पावसाच्या कविता,

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

PC: KHADOOS SHREYA 😍👊 Shreya 👑💜💜 #पावसाच्या एका थेंबाची गोष्ट साधी सरळ सोपी मग तो थेंब काल्पनिक का होईना आपण होऊन पाहावं पण लिहिणं सोपं जितकं तितकंच अवघड पण असतं समोरच्याच्या अनूमती शिवाय काल्पनिक स्पर्श करणं पण चुकीचंच , ! #mimarathi #maharashtra #मराठी #मराठीचारोळी #मराठी_quote

read more
सरी पावसाच्या तु झेलतांना 
मी एक थेंब होऊन तुला स्पर्शाव
झालीच मजल तुझ्यापर्यंत यायची तर ठीक,
नाहीतर तुझ्यासाठी माझं अस्तित्व तुटता तारा व्हावं ! PC: KHADOOS SHREYA 😍👊 
Shreya 👑💜💜
#पावसाच्या एका थेंबाची गोष्ट साधी सरळ सोपी 
मग तो थेंब काल्पनिक का होईना आपण होऊन पाहावं 
पण लिहिणं सोपं जितकं तितकंच अवघड पण असतं 
समोरच्याच्या  अनूमती शिवाय काल्पनिक स्पर्श करणं पण चुकीचंच , !

अरविंद कुलकर्णी

mute video

Vishnu Bongane Patil

#पावसाच्या धारा 🌧️


विस्फारलेलं आकाश त्यात दाटलेली ढग,
त्या थंड ओलाव्याचा मातीचा तुटला रे तग!
त्याची आस धरी काया बरसाया मेघांचा निखारा,
रिमझिम पावसाच्या धारा!!!

तो हरवलेला गंध ओल्या मातीचा सुगंध,
आसुसली मोरं फार व्हाया त्या सरीत रे धुंद!
त्याची आस धरी सारी पुन्हा फुलवाया पिसारा,
रिमझिम पावसाच्या धारा!!!

नुकतं उगवत रोप ,
त्याचा इवलासा देठ!
शोधे पालवी पाझरं घ्याया आस्मानाची भेट!!
त्याची आस धरी बीज पुन्हा बहराया नजारा,
रिमझिम पावसाच्या धारा!!!

बरसू दे रे मेघराजा ,
पुन्हा पावसाच्या सरी!
सुखाऊ दे रे पुन्हा ,अवघ्या विश्वाचा कैवारी!!
त्याला आस सदा तुझी चालवाया रे संसारा,
रिमझिम पावसाच्या धारा!!!

©Vishnu Bongane Patil #farmer

#droplets 
#Rainy season


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile