Nojoto: Largest Storytelling Platform
shrdhamahakulkar9619
  • 48Stories
  • 14Followers
  • 422Love
    896Views

Shrdha Mahakulkar

माझे विचार आणि मी ....

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

©Shrdha Mahakulkar #Forest  Vandana Mishra  Shubham Vedpathak anurag bauddh Gåüthám RØX Neeraj

#Forest Vandana Mishra Shubham Vedpathak anurag bauddh Gåüthám RØX Neeraj

99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

©Shrdha Mahakulkar #changlevichar
#vichar #goshti #suvichar 
#Rose
99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

©Shrdha Mahakulkar #vichar #Jindagi #sharyi #marthiqoutes #marathihindi 

#brothersday
99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

जीवन



जीवन हे असंच असतं...
थोड सोसायचं,
बरचसं भोगायचं असतं,
ओल्या पापण्या मिळून,
ओठानी हसायचं असतं,
दुःखालाही झेलायचं असतं,
स्वतः ला विसरून.,
साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं,
जीवन.....
हे असचं असतं .

©Shrdha Mahakulkar #जिवन 

#sunkissed
99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

प्रश्न


सुटण्यासारखा असेल तर 
काळजी करण्यासारखी काय .....?

आणि तो सूटत नसेल तर 
काळजी करून काय उपयोग .........?

©Shrdha Mahakulkar #Like 

#flowers
99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

#poem 

#MyPoetry
99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

#story

#LikesAndDislikes
99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

#🤣जोक्स🤣 
#MeriHitFilm

#🤣जोक्स🤣 #MeriHitFilm

99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर, ज्ञान विष आहे .परंतु ज्ञाना नंतर

 जर नम्रता जन्म घेत असेल तर, ज्ञान अमृत आहे.

©Shrdha Mahakulkar #Books
99736ffaf27a4c2ecf3aa0ec23512579

Shrdha Mahakulkar

ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत असेल, तर ज्ञान ज्ञान विशष आहे . परंतु ज्ञाना नंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर, ज्ञान अमृत आहे

©Shrdha Mahakulkar #notojo#marathisuvichar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile