Find the Best padman Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouthindi movie padman, padman hindi movie, padman quotes, akshay kumar movie padman, akshay kumar padman 210,
Shilpa ek Shaayaraa
 #BLEEDING_WOMEN मासिक पाळी विषयी बोलणं, लिहीणं किंवा Social Media वर Post करणं म्हणजेच आपण Modern आहोत का??? Menstrual Hygiene Day 2024 ची Theme PeriodFriendlyWorld ही आहे. आता Period Friendly म्हणजे काय आणि का जागतिक पातळी मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा 🤷🏻♀️केला जात असावा याचं सोयरसुतक नसलेला माझी सो कॉल्ड सामाजिक मानसिकता. भारतीय मानसिकता यासाठी नाही म्हणत आहे कि दक्षिण भारतात अजुनही एके मंदिरात देवीला मासिक पाळी येते आणि तिची पुजा केली जाते ही संस्कृती जपलेली आहे. Periods म्हणजे मासिक पाळी ही लपवण्याची गोष्ट आहे, न बोलण्याची गोष्ट आहे हेच शिकलेली मी. मासिक पाळीतील वेदना असह्य झाल्याने जागेवरून हलूही शकत नाही. त्या दिवसात जेवण्याची इच्छा उरत नाही. Bleeding तर इतकी कि स्वतःलाच रक्ताळलेल्या अवस्थेत दर महिन्याला पाहणं इतकं depressive आहे कि बास्स. त्यातूनही फक्त मासिक पाळीतील mood swings यावर jokes करणारे महाभाग आजूबाजूला दिसले कि डोकं तापतं. आणि त्यातही आणखी दीडशहाणे असतात जे म्हणतात कि सगळ्याच बायकांना येते मासिक पाळी त्यात काय एव्हडं विशेष. दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही Just a Periods म्हणुन डोळेझाक करायला काहीच हरकत नाही. पण सोबतच प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं आहे. तशी तिची मासिक पाळी ही निसर्गनियमाने एक सारखी असली तरी मासिक पाळी मध्येही Early Mentruations नावाचा प्रकार असतोच कि, कोणाला काहीच वेदना होत नाहीत तर कोणाला असह्य वेदना होतात. इंजेक्शन घेऊनही त्या वेदना कमी होत नाहीत अशी एक मैत्रीण आहे माझी. कोणाला 28-30 दिवसांनी पाळी येते तर कोणाला 21 दिवसांनीही पाळी येतेच कि... कोणाला मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव होतो तर कोणाला 5-7 दिवस ही रक्तस्त्राव होतोच कि.. मासिक पाळी मध्ये होणारे Harmonal Changes आणि त्यांचा त्या स्त्रीवर होणारा परिणाम यावर तर चर्चा व्हायलाच हवी. पण आम्ही मात्र त्यावर Jokes Crack करतो. बरं एव्हडंच नाही, तर मासिक पाळीतील स्वच्छता हा विषय तर कोणाच्याही ध्यानी-मनी नसतो. ज्यांना Sanitary Pads परवडतात त्यांचं तरी एक वेळ ठीक पण ज्यांना Sanitary Pads माहितीही नाहीत त्या स्त्रियांचं काय?? #Padman पोहोचला असेल का हो प्रत्येक स्त्री पर्यंत?? असो, मासिक पाळी या विषयावर बोलायला मी अजुन तितकी Modern नाहीये. पण हो, मला Menstrual Leave हवी आहे. मला मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना औषधं न घेता सहन करायच्या आहेत. त्या दिवसात कमीतकमी जेवण करता यावं आणि त्या काळातलं Depression टाळता यावं यासाठी प्रयत्न ही करायचे आहेत. आणि खरंच Period Friendly World याचा प्रत्यक्ष प्रत्यय यावा ही आशा ठेवायला काय हरकत आहे. हो ना. ©Shilpa ek Shaayaraa # #BLEEDING_WOMEN
Shilpa ek Shaayaraa
 #BLEEDING_WOMEN मासिक पाळी विषयी बोलणं, लिहीणं किंवा Social Media वर Post करणं म्हणजेच आपण Modern आहोत का??? Menstrual Hygiene Day 2024 ची Theme PeriodFriendlyWorld ही आहे. आता Period Friendly म्हणजे काय आणि का जागतिक पातळी मासिक पाळी स्वच्छता दिवस saajra🤷🏻♀️केला जात असावा याचं सोयरसुतक नसलेला माझी सो कॉल्ड सामाजिक मानसिकता. भारतीय मानसिकता यासाठी नाही म्हणत आहे कि दक्षिण भारतात अजुनही एके मंदिरात देवीला मासिक पाळी येते आणि तिची पुजा केली जाते ही संस्कृती जपलेली आहे. Periods म्हणजे मासिक पाळी ही लपवण्याची गोष्ट आहे, न बोलण्याची गोष्ट आहे हेच शिकलेली मी. मासिक पाळीतील वेदना असह्य झाल्याने जागेवरून हलूही शकत नाही. त्या दिवसात जेवण्याची इच्छा उरत नाही. Bleeding तर इतकी कि स्वतःलाच रक्ताळलेल्या अवस्थेत दर महिन्याला पाहणं इतकं depressive आहे कि बास्स. त्यातूनही फक्त मासिक पाळीतील mood swings यावर jokes करणारे महाभाग आजूबाजूला दिसले कि डोकं तापतं. आणि त्यातही आणखी दीडशहाणे असतात जे म्हणतात कि सगळ्याच बायकांना येते मासिक पाळी त्यात काय एव्हडं विशेष. दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही Just a Periods म्हणुन डोळेझाक करायला काहीच हरकत नाही. पण सोबतच प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं आहे. तशी तिची मासिक पाळी ही निसर्गनियमाने एक सारखी असली तरी मासिक पाळी मध्येही Early Mentruations नावाचा प्रकार असतोच कि, कोणाला काहीच वेदना होत नाहीत तर कोणाला असह्य वेदना होतात. इंजेक्शन घेऊनही त्या वेदना कमी होत नाहीत अशी एक मैत्रीण आहे माझी. कोणाला 28-30 दिवसांनी पाळी येते तर कोणाला 21 दिवसांनीही पाळी येतेच कि... कोणाला मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव होतो तर कोणाला 5-7 दिवस ही रक्तस्त्राव होतोच कि.. मासिक पाळी मध्ये होणारे Harmonal Changes आणि त्यांचा त्या स्त्रीवर होणारा परिणाम यावर तर चर्चा व्हायलाच हवी. पण आम्ही मात्र त्यावर Jokes Crack करतो. बरं एव्हडंच नाही, तर मासिक पाळीतील स्वच्छता हा विषय तर कोणाच्याही ध्यानी-मनी नसतो. ज्यांना Sanitary Pads परवडतात त्यांचं तरी एक वेळ ठीक पण ज्यांना Sanitary Pads माहितीही नाहीत त्या स्त्रियांचं काय?? #Padman पोहोचला असेल का हो प्रत्येक स्त्री पर्यंत?? असो, मासिक पाळी या विषयावर बोलायला मी अजुन तितकी Modern नाहीये. पण हो, मला Menstrual Leave हवी आहे. मला मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना औषधं न घेता सहन करायच्या आहेत. त्या दिवसात कमीतकमी जेवण करता यावं आणि त्या काळातलं Depression टाळता यावं यासाठी प्रयत्न ही करायचे आहेत. आणि खरंच Period Friendly World याचा प्रत्यक्ष प्रत्यय यावा ही आशा ठेवायला काय हरकत आहे. हो ना ©Shilpa ek Shaayaraa #Bleeding_Women
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited