Nojoto: Largest Storytelling Platform
shiv6732583615577
  • 51Stories
  • 2Followers
  • 377Love
    0Views

Shiv

भावना माझ्या मनातील ---❣️

  • Popular
  • Latest
  • Video
9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

आयुष्यात कुणाला येऊ द्यायच 
हे नशीब ठरवत 
पण आयुष्यातुन कुणाला 
दुर करायय 
हे समोरच्याच स्वभाव ठरवत

©Shiv #evening
9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

बाबा तुम्ही आहात म्हणून जगण आहे 
नाहीतर जबाबदारी जगु नाही देणार 
आयुष्य सुंदर आहे कारण त्यात तुम्ही आहात 
आज रडायला पण आवडत 
कारण तुम्ही अश्रू पडुच देणार नाहीत
 बाबा माझ आयुष्य तुझ देण आहे 
म्हणून आज मी इथे आहे
 love you baba.... ❤

©Shiv #foryoupapa
9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

तुझ्या विरहात रोज आतुन जिव जळतोय 
पण लोकांसमोर रोज हसुनच जगाव लागत

©Shiv कवीता

कवीता #शायरी

9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

कुणाच नशीब कुणासोबत असत
 हे फक्त नियतीलाच माहीत असत 
मग किती नवस करा रडा वाट बघा 
की शेवटी मेलेन तरी
 नशीबात लिहीलेल बदलत नसत

©Shiv #YouNme
9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

मनाच्या आत लपवीलेल आहे खुप काही 
पण सांगाव तरी कुणाला 
सगळ्यांच माणसांच्या भावना निर्जीव बनल्यात 
 यांच्या समोर मांडाव तरी कस मनातल

©Shiv #selflove
9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

तुम्हें याद करने की 
आदत नहीं छुट रही 
तु ही बता मै जिऊ की मर जाऊ

©Shiv #merimaa
9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

मुझे आदत है इसकी 
आदत पड चुकी है 
जब तक इसे याद ना करू 
इसकी तस्वीर ना देखु 
मेरी दिन की शुरुआत नहीं होती...💞

©Shiv #Thoughts
9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

ऐ जिंदगी क्यु तु इतना सता रही है 
ऐकबार आके गले से लगा ले मुझे 
बहोत दिन बित गये
 सुकून की नींद सोया नही हु मै.. 💔😥💔

©Shiv #Thinking
9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

काही लोक आयुष्यातून निघुन जातात 😭
राहतात त्या फक्त 💔त्यांच्या आठवणी 
ज्या रोज आपल्याला मरण 😥काय असत 
याची जाणीव करुन देत असतात ... 😭

©Shiv #blindtrust
9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

ये खडुस..💞
तु ऐकदा हातात🤝 हात दे 
मी आयुष्यभर सोडणार नाही
 पडेल,  रडेल पण तुझ्यासोबत राहीन .... ❣️

©Shiv #shaadi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile