Nojoto: Largest Storytelling Platform
vijaygulabraomot5403
  • 1Stories
  • 29Followers
  • 223Love
    0Views

Vijayo Mote

  • Popular
  • Latest
  • Video
9bf9b95aa5b81335655570f023856ef3

Vijayo Mote

a-person-standing-on-a-beach-at-sunset माऊली माऊली गुरू दत्त माऊली 
भक्तांच्या हाकेला ओ धावली धावली... धृ...

भक्तावर येता संकट
क्षणांत होतात प्रकट
संकटाचा नाश करून
जीवन केले पावन
गुरू माझी सावली
भक्तीची वाट दावली...
माऊली माऊली गुरू दत्त माऊली 
भक्तांच्या हाकेला ओ धावली धावली... १...


कळे ज्याला दत्त नाम
होई तो पुण्यवान
भक्ती मार्गाचा होता भाग
मोह मायेचा होतो त्याग
भुतं पिच्चास करणी होमात जाळली
गुरुरायाने आपल्या भक्तावर कृपा दावली...
 माऊली माऊली गुरू दत्त माऊली 
भक्तांच्या हाकेला ओ धावली धावली... २...

गुरू विना जीवन व्यर्थ 
आज मज कळला अर्थ 
गुरू मायेचा हो आधार
 करती जिवनाचा उध्दार
जीवनात दोष मुक्ती झाली
अंधारात विजयला वाट दावली...
माऊली माऊली गुरू दत्त माऊली 
भक्तांच्या हाकेला ओ धावली धावली... ३...

©Vijayo Mote गुरू माऊली...

गुरू माऊली... #मराठीकविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile