Nojoto: Largest Storytelling Platform
dhammanandsirsat2206
  • 27Stories
  • 72Followers
  • 173Love
    7.5KViews

Dhammanand sirsat

Dosti wo hoti hai jo dil se shuru ho, par kabhi dil se na jaye...☺

  • Popular
  • Latest
  • Video
9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

रास्ता दिखाया मत करो,
जब साथ चलना ही नही आता,

दिल दुखाया मत करो,
जब दिल जोड़ना ही नही आता,

झूठी हमदर्दी तो हर कोई दिखाता है..

प्यार जताया ही मत करो,
जब प्यार करना नही आता...


  - Dhammanand sirsat #nojoto #nojotohindi #nojotonews 
#hindiquotes #shayari #poetry #pyar #hindi
9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

माँ...


"माँ"
एक ऐसा लफ्ज, जो सुनकर सुकून मिले।

"माँ"
एक ऐसा शख्स, जिसके पैरो में जन्नत मिले।

"माँ"
एक ऐसा प्यार, जो बिन मांगे मिले।

"माँ"
एक ऐसा तीर्थ, जहाँ हर गुणाह हो माफ।

"माँ"
एक ऐसा मंदिर, जहा हर दुआँ हो कुबुल।

और "माँ"

एक ऐसा देश, जहा हर बच्चा हो समान।

                                           - धम्मानंद  सिरसाट #mothersday #माँ #हिंदी #nojoto #nojotohindi #nojotonews #shayari #poem #कविता #बात
9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

जिंदगी मैं किसीसे दुष्मनी करनी हो ना,
तो जबरदस्त करना...

पर बात जब दोस्ती पे आए,
तो किसीको जबरदस्ती मत करना...

- Dhammanand Sirsat. #hindiquotes #trending #friendship #friends #inspiration #nojoto #nojotohindi
9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

चाय की वो तलफ,
वडापाव का वो बिल
पोहे सा नरम है,
यहाँ हर किसीका दिल..

यहाँ आता है जो कोई,
बन जाता है अपना..
ये पुणे है मेरी जान,
हर किसीका का सपना.. #MeraShehar मेरी जान #Pune #nojoto #nojotoquotes #hometown #City #Maharashtra #india

2 Love

9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

जिंदगी में अगर जितना है ना,
तो शुरुवात वही से करो,
जहाँ हारने का डर सबसे ज्यादा हो.. #nojoto #nojotonews #nojotohindi #Quotes #hindipoetry #hindiqoutes #stories #sad
9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा
सन्मान व्हावा..
मग ते आभाळातून पडलेले
असो
की एखाद्या व्यक्तीच्या
डोळ्यातून.. #nojoto #nojotomarathi #nojotonews #peom #poetry #love #marathi #pune #Stories #Shayari #Erotica #Quotes #Music #Comedy
9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

#OpenPoetry   हो होतो त्रास..
ज्या बापाने आपल्या साठी दिवसरात्र कष्ट केले,
त्याच्या डोळ्यात अश्रु आले की,
जो मनातले दुःख मनात दाटून,
कुटुंबासाठी झटत असतो झुरत असतो,
त्याच्या डोळ्यात अश्रु आले की..

हो होतो त्रास..
जिने नऊ महीने पोटात जपले,
ज्या वेदना तिने सहन केल्या..
त्याची कदर न करता निश्ठुर होताना,
कसल्याही अपेक्षेविना जी आपल्यावर जिवापाड प्रेम करते,
त्या आईच्या अपेक्षा भंग करताना..

हो होतो त्रास..
ती बहीण जी आपली पहिली मैत्रीण असते,
तिला दु:खात पाहुन,
जिच्यविना भाऊ हे नातं अपूर्ण असतं,
तिला दुर जाताना पाहुन..

हो होतो त्रास..
तो भाऊ जो कधी बोलून दाखवत नसला..
तरी आपल्यावर खुप प्रेम करत असतो,
त्रास होतो..जो भाऊ आपला आदर्श असतो
त्याला निराश होताना पाहुन..

हो होतो त्रास..
त्या मैत्री खातिर.. जे रक्ताचे नसले तरी आपले असतात..
त्या मित्रांना संकटात पाहुन..
खुप त्रास होतो..
आपल्या एका हाकेवर धावून येणाऱ्या
त्या मित्रांना हताश होताना पाहुन..

हो होतो त्रास..
जिच्यावर जिवापाड प्रेम केले,
तिला रडताना पाहुन..
हो खरचं खुप त्रास होतो..
जिला पाहिल्यावरच दिवस पुर्ण होतो,
तिने आपल्याला दुर्लक्षित करताना,
जिला हृदयात जागा दिली तिच्यापासुन दुर जाताना..
पण जर तिच सुखी असेल यामुळे तर...
तर मग का त्रास होतो मला..
पाहुन तिला दुर जाताना... #OpenPoetry त्रास #nojotonews #nojotomarathi #kanaklakhesar #peom #music #marathi
9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

भाई जो कभी भी  "I Love You" नही बोलता,
कभी भी प्यार से बात नही करता...
लेकिन सच तो ये है....
पूरी दुनिया में सबसे ज्यादा प्यार भाई करता है । #nojoto #nojotonews #bhai #pyar #love #poem #poetry #hindipoetry #विचार #कहानी #शायरी #कला #संगीत #कॉमेडी #कविता #ekadhurikahani
9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

मानलेली बहीण..



मानलेली बहीण खरचं मानलेली असते का.?
'नाही..'
ती आपल्यासाठी खुप खास असते..
सख्या बहिणीपेक्ष्या ही आपण तिला जास्त मानत असतो,
जरी आपल्या आई ने तिला जन्म दिला नसेल,
तरी आपल्यासाठी ती खरच खुप खास झालेली असते.
आपण आपल्या सगळ्या गोष्टी तिला शेअर करत असतो. #nojoto #nojotonews #sister #love #inspirational #विचार #कविता #कहानी #शायरी #कला #संगीत #कॉमेडी #music #marathi #marathipeom #poetry #peom #marathipoetry
9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

बाप

जो आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो,
मनातले दुःख मनात दाटतो,
डोळ्यात एक थेंब न आणता
रडण्याची कला त्याच्यात असते.
तो असतो बाप जो कुटुंबाच ओझ
आपल्या खांद्यावर वाहत असतो
जिवंतपणात ज्याची किंमत कधीच कळत नाही,
तो  नसताना जेव्हा कुटुंबावर संकटांचा पुर  येतो,
तेव्हा जाणीव  होते की बाप काय असतो... #nojoto #nojotonews #hamariadhurikahani #sad #love #marathi #marathikavita #marathipoem #marathipoetry #बाप #विचार #कविता #कहानी #शायरी #कला #संगीत #कॉमेडी #hindipoem #hindipoetry
loader
Home
Explore
Events
Notification
Profile