Nojoto: Largest Storytelling Platform
vaibhavmasirkar7687
  • 12Stories
  • 174Followers
  • 101Love
    0Views

Vaibhav Masirkar

  • Popular
  • Latest
  • Video
9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

हमारा क्या कसूर था ,
हम तो दोस्ती के दिवाणे थे ,
पता नहीं था की दोस्ती मे भी ,
धोका या फिर मतलब की बाते होती हैं |
गम नहीं हमे आपके यु बदल जाने का ,
पर आपके वजह से हम दोस्ती ,
को भी एक मजाक समझ बैठे है |

                            _Vaibhav Masirkar सत्य

#Dosti

सत्य #Dosti

8 Love

9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

Army day Sena Divas quotes in hindi कभी वतन के लिए शहीद हो के तो देखो,
तिरंगे में लिपटे हुए आओगे,
बाप भी छाती ठोककर बोलेगा,
देश के लिए कुर्बानी थी ।
यूं ही नहीं उसे पाला ,
बेटे ने देश के लिए कुछ बड़ा खेल खेला ,
शाम बित जाएगी लोग भूल जाएंगे ,
पर बेटे ने जो किया वो करके ना दिखलाएंगे।

    _ Nitesh Lalsre

9 Love

9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

पैसे की अकड़ तो दिखा देंगे आप
पर जब वतन पर आंच आए
 तब खड़े रहेंगे फौजी बाप
सब कुछ मिलकर भी नाराज हो तुम
हम तो अपनी मौत के भी मौताज नहीं होते है
फिर भी शान से जीते है 

                      _ Vaibhav Masirkar #DryTree

9 Love

9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

जीना तो हम भी चाहते आपके जैसे 
पर क्या करे वर्दी के आगे नतमस्तक है हम ,
जब भी हमें वतन से बुलावा आएगा
हमारी ताकत कभी नहीं होंगी कम ,
हमे तो अपनी सरजमी पर मर मिटने का जुनून है
नहीं तो हमे भी ईश्क के भागीदार होते , 
क्या करे कबक्त वर्दी चीज ही वैसी है |

                            _ Vaibhav Masirkar #BoneFire

8 Love

9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

तपती धूप में रहकर देखो कभी
तो कभी बर्फीली पहाड़ियों पर
फिर भी हम शिकायत नहीं करते
जब भी दुश्मन की नजर हिन्दुस्थान पर हो
उनको हम हलाल करके रखते

Vaibhav Masirkar #IndianArmy
9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

Kyu ruthtaa hai chand pe 
Galti to teri thi
Tune hi to bevfaa se 
 Bepanah mohabbat ki thi
Ab naraj hone se kya matlab 
Usne to tuze thukra diya
Teri ye bevfaii ka
Tuze achha sila diya
Mat kar gairo pe etta bharosa
Ki tuze khud pe sharm ae
Es duniya me jab apanehi
Sath n de to gairopr yakin kyu kre

             - vaibhav Masirkar #twilight

6 Love

9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

या  खुल्या आसमंतात कधीकाळी खेळायचो,
मित्रांशी गप्पा, आणि खेळण्यात दिस जायचा .
आता तर चार भिंतीत आणि मोबाईल वर chat, games 
याच्यात आपण कुठेतरी स्वतःला कैद करतो,
आपल्यातील कलागुणांना वाव देण्यास नाकारतो.

अख्ख्या गावात धुमाकूळ घालत फिरायचो,
आता सोशल मीडियावर like, comment यावर
स्वतःची ओळख वाढवण्यात कष्ट करतो,
आपण कुठेतरी स्वतःला विसरतो.
सोशल मीडिया मुळे नवे मित्र भेटतात,
पण जन्मभर साथीदार असे मित्र सुटतात.

या मोबाईलच्या जगात माणसं गमावतील,
कित्येक भेटतील जवळचे विसरतील, 
नात्यात दुरावा निर्माण होतील.
नको मला अस जग जे गुलामीत जगतं,
मला हवं ते जग जे माणसातील माणूसपण टिकवत.

सोशल मीडियाचा वापर सर्रास होतंय,
माणसातील भावना, वेदना सोशल मीडिया जपतो,
पण माणसाचा सखा  तर स्वतःला हरपतो.
मैदानात खेळणारे खेळ घरी मोबाईलवर खेळतो,
पण भांडणं, मारामारी,दोस्ती, दुनियादारी याला विसरतो.

स्वतःला  मोबाईल शी जखडतो,पण हे विसरतो,
विश्व मोबाईल मधे नाही ते आपल्या राहणीमानात, वागण्यात बघायला  मिळतो.
असले जग नकोच , जे माणसातील गुणांमध्ये दोष निर्माण करतील,
जगावे तर सख्याची संगत, आणि जगाची गंमत बघायला
नाहीतर काय हे जग विसरायला.........

_Vaibhav Masirkar social media

social media #poem

7 Love

9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

Indian Army Day  नशा  करना है तो आर्मी का करो,
ये  शराब में क्या रखा हैं मेरे दोस्त,
मौत भी आइ तो लोग तुम्हे याद रखेंगे, 
शराब तो तुम्हे बदनाम करके छोडेगी.

वर्दी हैं हमारी पेहचान, 
कभी ना होंगा वतन का अपमान, 
जिस्म में हैं ये मिठ्ठी का खून, 
कभी ना मिलेंगा हमें सुकून,
हम प्राप्त करते जान की बाजी लगाकर सफलता, 
तभी एक सिपाही फौजी  कहलता....



                             _Vaibhav Masirkar #Armylove

8 Love

9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

ज्याच्या हाती धारदार तलवार 
तो करी शत्रुवरी वार
स्वराज्यासाठी लढला असा राजा
त्याच्या सोबतीला अनंत अशी प्रजा
शोभून दिसे तो एकच राजा 
असा हा छत्रपती शिवाजी राजा....

कपट नसे त्याच्या मनी
लढताना विजयच असे त्याच्या ध्यानी
मावळा  सोबत खेळायचे,
तलवार , दाडपट्टा चालवायचे
कधीही दूजाभाव केला नाही असा राजा
शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा 

लहानपणापासूनच विविध भाषा, ग्रंथ ज्ञात होते
त्याला राजमाता जिजाऊसाहेब लढवय्या बनवते
त्याची जगात ख्याती सर्वतोपरी 
प्रजा ही त्याची उपकारी
त्याच्या चरणी सदैव नतमस्तक होई प्रजा
असा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा

स्वराज्यासाठी लढता लढता अखेर श्वास सोडला
असा  ह्या  छत्रपतीने  संपूर्ण जगाचा निरोप घेतला
दुष्मन पण नतमस्तक झाला ज्याच्यासमोर
म्हणाला की, "ऐंसा राजा होणे नाही" ,
जिजाऊ मातेचा छावा गेला सोडूनी प्रजा
असा हा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा

_Vaibhav Masirkar # एकच छत्रपती शिवाजी राजा

# एकच छत्रपती शिवाजी राजा #poem

7 Love

9d750fd81bbbf9ea85f551c2a504c6f1

Vaibhav Masirkar

पहाट काय रात्र काय 
ज्याच्या ध्यानी नसे,
आपल्या शेतात कष्टकरण्यात मग्न 
असा हा माझा बाप शेतकरी शोभून दिसे.

ऊन, वारा , पाऊस  यांची पर्वा नसे
शेतातील  हिरवेगार पिके बघून त्याचा दिस निघे
शेतात राबता राबता तहान , भूक, नसे
फक्त जगाच्या पोशिंदा  असे स्वप्न त्याच्या मनी वसे.

त्याला स्वतःच्या जीवाची तमा नसते ,
त्याला फक्त  निस्वार्थपणे जगाचे पोट भरण्यात 
आनंद असतो, कधीकाळी जगाचा पोशिंदा उपासमार करून
गरीब असतो ; तर त्याच्या मेहनतीवर जगणारे अमीर असते.


निसर्गावर अवलंबून असते, त्यांचे पोट
कधी नसतो त्याच्या अंगावर कोट
स्वतःच्या मालाची कधी करता आली नाही तोलमोल
काय खायला मिळेल आहार समतोल

शेतात राबता राबता त्याचे पाय झीजे,
सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी दिवसरात्र कष्ट
करूनही कुटुंबाच्या काळजीपोटी कधी ना निजे,
एवढे करूनही त्याच्या ताटात चटणी भाकर हे उष्ट असे

जर शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत
करता येत नसेल ,
तर कर्ज फेडण्यासाठी दिवसरात्र कष्ट करून काय उपयोग असेल
जगाचा पोशिंदा कर्ज , निसर्ग, याला कंटाळून निरोप घेण्यात समर्थ असे,
असा हा  माझा बाप शेतकरी शोभून दिसे....

_Vaibhav Masirkar माझा शेतकरी बाप...

माझा शेतकरी बाप... #poem

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile