Nojoto: Largest Storytelling Platform
sharadgaikwad4538
  • 14Stories
  • 13Followers
  • 74Love
    98Views

sharad gaikwad

विद्रोही कवी

  • Popular
  • Latest
  • Video
a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

दिल में एक अरमान है
जिंदगी तेरी आशिकी पे कुरबान है
दुनिया मेरी सुनसान है
इक पल के सारे मेहमान है
अब कहा ले जाए जिंदगी पत्ता नहीं
बस धडकने सांसों पे गवाह देता नहीं
ना रहे हम पर ऐहसान  नहीं
कया बताये शरद खूद की पहचान नहीं
गिरने नहीं दिया वजुद और गिरेबान
अब तक नहीं बने कयी मेहेरबान
जिंदगी तेरे आशिकी पे कुरबान
नजरो में ना कोयी अनजान
सविता मेरी सच्ची कदरदान
कवी विद्रोही कबीर सेवक शरद गायकवाड

©sharad gaikwad #Nofear
a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

काल जेव्हा तो न्याहाळत होता
माझातील विद्रोही शरद चाळत होता
बोलताना गायकवाड आहे नियम पाळत होता
साहेब तुमच्या शब्दाचा अर्थ मला कळत होता
 दुर्दैवाने माझा खिसा गळका होता
चहा पाजण्यासाठी पुळका आला होता
घेणार का म्हणून चाचपडत होता
माझ्यातील लढवय्या महार विद्रोही
डिवचत होता
मलाच फुले शाहू आंबेडकर डोस पाजत होता
त्याचा पांचट पणा मला समजत होता
त्याचा पांचट पणा मला समजत होता

©sharad gaikwad त्याचा पांचट पण मला समजत होता

त्याचा पांचट पण मला समजत होता #मराठीकविता

9 Love

a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

डोक्यावर कुणाचा हात नसला तरी चालेल
पण काळजाला हात घालणारी माणसं नको
असलेल्या छता पेक्षा नसलेलं आभाळ ही चालेल
आठवणींच्या जगापेक्षा वास्तवाचे जग भयानक नको
कवी विद्रोही माझा मी चालेल पण ज्वाला नको....
कवी विद्रोहीकबीर सेवक
शरद गायकवाड

©sharad gaikwad
a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

सविश्री...
बंदिस्त आठवणीत
मझला काळोखात तुला
गझला समजल ती ऐकवणार होतो
पुसट अक्षरं बोबडे शब्द गात होतो
आठवणीत काळोखात रमत होतो
सुर ताल लय साचेबद्ध करत होतो
शरद विरह गीत रचत होतो
हरवलेल्या भुतकाळात
तुझा चेहरा आठवत होतो.....

कवी विद्रोही
कबीरसेवक
शरद गायकवाड

©sharad gaikwad सविश्री
आठवणीत तुझला शोधत होतो
कवी विद्रोही कबीर सेवक
शरद गायकवाड

सविश्री आठवणीत तुझला शोधत होतो कवी विद्रोही कबीर सेवक शरद गायकवाड #मराठीकविता

4 Love

a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

रांगोळी कार शरद गायकवाड

रांगोळी कार शरद गायकवाड #मराठीकविता

47 Views

a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

आसवांनी किती ही ओघळले
मन कितीही दुभांगले
का जावे ओथंबलेले
मतलबासाठी बनले
इथे नाही मजला
माझ्या काळजाचा ठाव घेतला
सवे जगाने काळजाचा सौदा केला
काळजावर दगड ठेवून पाहिला
प्रत्येकाने इथे फायदा पाहिला
शरद त्यांनी व्यवहार मांडला
आसवांत विरघळून गेला......
कवी विद्रोही कबीर सेवक
शरद गायकवाड

©sharad gaikwad #Moon
a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

पाणी पण आज चवदार तळयात रडत होत
चवदार तळे डॉ बाबासाहेब आंबेडकर विजयी म्हणत होतं
बाभिमा असं काय भाग्य देवुन गेला
गुर ढोरयाचा पाणवठयाला
क्रांती चा संगर तुम्ही बनवून गेला
धन्य धन्य मझला करुन गेला
पाण्याचा थेंब न थेंब 
तुझ्या चरणी अर्पण झाला
बघ शरद थेंबा थेंबाला 
बाभिमा उपकृत करुन गेला
बघ शरद जलजीवन थेंबाला
कवी विद्रोही कबीर सेवक
 शरद गायकवाड

©sharad gaikwad चवदार तळ्याचे पाणी...

चवदार तळ्याचे पाणी... #मराठीकविता

2 Love

a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

आकाशातील शुभ्र चांदणी
फक्त रात्री मैत्री करती
आकाशा सोबत साथ करती
नात काय कळत नाही
शरदाचं चांदणं तुझ्या
शिवाय रमत नाही
तो एक राजा
ती एक राणी
आकाशातील
कहानी #Star

5 Love

a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

नको सोसु यातना,नको सोसु वेदना
समजुत घालुन मना निर्भय कर अंतकरणा
पापभिरू नजरेने शरीर पाहतात
तुझ्या आकार शरिर न्याहाळतात
जीभलया वासनांध चाटतात
 त्या मन नजरा शिकार करतात
सारे लिंगपिसाट पृथ्वी वर फिरतात
सापाचे विष दातात
पण माणूस विषाच शरिर
सारे मनांचे अधीर
तु शरिर जप
मनाचे करुन तप
नको सोसु यातना, नको आगीन होऊन जाळ 
जाळुन टाक येथील थैमान हैदोस
सजवले ले बिसतर
उतरवु नको अंतर्वस्त्र 
म्यान करु नकोस शत्सत्र
संघर्ष कर छळवणूक तंत्र
तु लढली मर्दानी पाहिजे
तु भिडली वाघीण पाहिजे
तु अश्रुंना पुसण टाकले पाहिजे
उडलया पाहिजे रक्त चिळकांडया
आंदोलन अश्रु धुर नळकांड्या
तु लढली पाहिजे
तु नडली पाहिजे
बलात्काराची अन्यायाची श्रृंखला
उद्ध्वस्त कर लालकिल्ल्या 
बांध नवे स्त्री शौर्य प्रतीक
मला हवे आहे क्रांती प्रतीक...
कवी कबीर सेवक शरद गायकवाड #ShiningInDark
loader
Home
Explore
Events
Notification
Profile