Nojoto: Largest Storytelling Platform
sujatadarekar4581
  • 790Stories
  • 17Followers
  • 829Love
    22.9KViews

Sujata Darekar

  • Popular
  • Latest
  • Video
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

#shreyaghoshal
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

#luvformusic
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

#gazal
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

आली असती सत्ता अमुच्याही हाती पण 
एकीला रद्दीत मिसळले गटागटाने

©Sujata Darekar 
  #justice
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

#pianolove
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

*तुझ्याविना का जगलो असतो सन्मानाने* 

भरून येतो ऊर आमचा अभिमानाने
बाबा तुमची गातो गाणी गोड गळ्याने 

तेहतीस कोटी देवाहुनही भारी तू
तुझ्याविना का जगलो असतो सन्मानाने 

दिव्याप्रमाणे उजळलेस तू अमुचे जीवन  
वात होउनी कष्ट सोसले माय रमाने  

हक्कापासुन पाण्याच्याही वंचित होतो
जाती विमुक्त केले त्याला आचमनाने 

महिला, किसान, अर्थव्यवस्थेचा तू ज्ञाता
नव्हेच साधा... हिरा जन्मला या देशाने

जिंकलास तू केवळ पेनाच्या टोकावर 
केली नाही क्रांती कुठल्याही शस्त्राने  

बाबा कोटी कोटी वदन तुझ्याच ठायी 
जन्मलास तू अमुच्यासाठी तीर्थ रुपाने

©Sujata Darekar 
  #drbabasahebambedkar
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

कैसे छू लू, महसूस करू, तुम ठहरती कहां हो
मगर ये भी सच है कि मैं जहां हूं, तुम वहां हो

©Sujata Darekar 
  #doori
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

मिलना बिछड़ना रित जगत की, फिर क्यो रोए नैन
कम होवे ना पीड़ जरा भी, हर पल खोए चैन
डेढ़ इश्किया जिंदगी और डेढ़ इश्किया प्रेम
तलब लगी तो होश किसे हो, हो दिन या के रैन

©Sujata Darekar 
  #Leave
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

जान है तो जहान है 
सलामत रहे, खुश रहे

©Sujata Darekar 
  #Health
a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar








घे विसावा क्षणभराचा दे विसावू श्वासही
चालणे आहेच पण साधायचे समतोलही

सार दुःखाचेच का मी आळवावे अंतरी 
गुणगुणावे गीत ओठी वाजवावी पावरी
पापणीला भार दु:खाचे कशाला आजही

चांदणे उतरून आले काळजाच्या अंबरी
जाहले मन काजवे अंधारले होते जरी
मोकळ्या झाल्या दिशा आले समिप हे विश्वही

एक कोरे पान केवळ जीवनाचे लाभले
त्यात भरणे आवडीचे रंग जे जे चांगले
हीच कर्तुत्वास झालर वेगळी अन् छानही

©Sujata Darekar 
  #ramadan
loader
Home
Explore
Events
Notification
Profile