Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5541852839
  • 18Stories
  • 73Followers
  • 117Love
    117Views

amit anant more

  • Popular
  • Latest
  • Video
a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

#krishna_flute
a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

#MainAgarKahu
a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

मुंबईचा पाऊस 

#krishna_flute

मुंबईचा पाऊस #krishna_flute #nojotovideo

a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

मुंबईचा पाऊस 

#krishna_flute

मुंबईचा पाऊस #krishna_flute #nojotovideo

a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

तुझं माझं घरटं 

#LOVEGUITAR

तुझं माझं घरटं #LOVEGUITAR

a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

आहे एक सोनपरी 
तिच्यासाठी वाजवितो बासरी 
तिचे  नखरे असले जरी 
बसली आहे मनाच्या अंतरी.. 
अमु...

a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

मैत्री  एक  अलगद  स्पर्श  मनाचा  ,
मैत्री  एक  अनमोल  भेट  जीवनाची ,
मैत्री  एक  अनोखा  ठेवा  आठवणींचा ,
मैत्री  एक  अतूट  सोबत  आयुष्याची…

अमु...

a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

फुल कधी अपेक्षा नाही करत काट्या कडून आधाराची...
जमिनीने कधी वाट नाही पाहिली आभाळाकडून सावलीची... 
वाऱ्याने कधी संगत नाही धरली शेवटपर्यंत पाचोळ्याची... 
ही लढाई आहे आपल्या जीवनाची फक्त हिम्मत पाहिजे जिंकण्याची...

a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

मनात आठवणी तर खुप असतात...
कालांतराने त्या सरून जातात...
तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात...
जी हृदयात घर करून राहतात...

a84ea63d28f5bd065216858c5d724ead

amit anant more

*रंगभूमी* 
---------------------------------------
माणसाचं जीवन म्हणजे
एक खरीखुरी रंगभूमी आहे,
रोज बदलतात इथे रंग 
भूमिका वेगवेगळ्या मात्र प्रसंग तेच आहे.
------------------------------------------
*©® अमित अनंत मोरे.*

loader
Home
Explore
Events
Notification
Profile