Nojoto: Largest Storytelling Platform
vaibhavthakre6404
  • 34Stories
  • 26Followers
  • 277Love
    3.5LacViews

Vaibhav Thakre

  • Popular
  • Latest
  • Video
b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

नाही म्हणता म्हणताहे 2022 ला गेला आता 2023 आलं आणि माझ्या आवडत्या मित्रांना मैत्रिणींना माझ्याकडून काही त्रास झाला असेल तर त्यांनी मला माफ करावा आणि नवीन वर्षात पुन्हा माझ्याशी बोलावं एवढीच माझी इच्छा

नाही म्हणता म्हणताहे 2022 ला गेला आता 2023 आलं आणि माझ्या आवडत्या मित्रांना मैत्रिणींना माझ्याकडून काही त्रास झाला असेल तर त्यांनी मला माफ करावा आणि नवीन वर्षात पुन्हा माझ्याशी बोलावं एवढीच माझी इच्छा #मराठीकविता

b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

मृत्यू अटळ आहे ना तुझा चुकला ना माझा चुकणार फक्त मृत्यूची वेळ तुझी माहिती

मृत्यू अटळ आहे ना तुझा चुकला ना माझा चुकणार फक्त मृत्यूची वेळ तुझी माहिती #मराठीकविता

b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

#rain
b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

सुरेश भटांची एक मराठी कविता मी कोणाला कळलोच नाही शत्रू कोण आणि मित्र कोण गणिताचे कोडे अजून तरी सोपे नाही

सुरेश भटांची एक मराठी कविता मी कोणाला कळलोच नाही शत्रू कोण आणि मित्र कोण गणिताचे कोडे अजून तरी सोपे नाही #मराठीकविता

b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

अति प्रेम ll अति काळजी आणि अति विचार त्याच्यामुळे माणूस जगणं विसरून जातो

अति प्रेम ll अति काळजी आणि अति विचार त्याच्यामुळे माणूस जगणं विसरून जातो #मराठीकविता

b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

मी दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही राग आहे पण तो कोणासाठी आहे माहित नाही

मी दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही राग आहे पण तो कोणासाठी आहे माहित नाही #मराठीकविता

b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

नाती जपता जपता एकट कधी पडलो मला माझाच कळलं नाही आणि आता मात्र कोणासोबत ठेवण्याची माझी इच्छा पण नाही

नाती जपता जपता एकट कधी पडलो मला माझाच कळलं नाही आणि आता मात्र कोणासोबत ठेवण्याची माझी इच्छा पण नाही #मराठीकविता

b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

#Flute
b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

#Flute मलाच मजा कधीतरी कंटाळा येतो मला मेसेज कळत नाही

#Flute मलाच मजा कधीतरी कंटाळा येतो मला मेसेज कळत नाही #मराठीकविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile