Nojoto: Largest Storytelling Platform
rajashrikokane1164
  • 44Stories
  • 4Followers
  • 341Love
    0Views

Rajashri Kokane

love you zindge

  • Popular
  • Latest
  • Video
b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

बारीश 
रात को बारीश बरसती रही 
सर्द यादों को फिरसे लाती रही
बुंद बुंद बरसात यू गिरती ग ई
ना जाने मन मे सोई प्यास जगाती रही

रिम झिम रिम झिम नगमे गाती रही 
न जाने कौनसा गीत सुनाती रही 
बुंदोकी झनक कंगण की खनक 
रातभर भुली यादों को दोहराती रही #राज #कल्पना की दुनिया में

#राज #कल्पना की दुनिया में

7 Love

b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

गर्द सर 
काल राती जागले मी 
खिडकीतून पाऊसाची 
गर्द सर बरसताना 
डोळे भरून पाहिले मी 

सोबतीला मन माझे 
तशी एकटीच क्षण हा
चिंब चिंब होवूनी
किती वेळ अनुभवले मी

वाटले सांगावे त्या सरीना 
एकटेच येत जा सोबतीला 
नकोच आणू कधी आसवे
जे वाहती आठवून त्या क्षणांना #राज #माय मराठी

#राज #माय मराठी

9 Love

b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

श्रावण 

नभी दाटले श्यामल मेघ 
धरेवर लागली थेंबाची रेघ
पसरली हिरवळ सारीकडे 
अला श्रावण हर्षले मनकवडे

क्षणात पाऊस क्षणात ऊन 
इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान 
चाले खेळ मनोहर सुदंर 
वाटते नाचत सुटावे सैरभैर #राज #माय मराठी

#राज #माय मराठी

9 Love

b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

सोच से सोच की सोच बढती है 
महसुस करने से मन की महक बढती है
प्रेम से हृदय की धडकन बजती है
बस इन सबको जीवन मे उतारो तो 
जीवन की रंगत बढती है #कल्पना की दुनिया #

#कल्पना की दुनिया #

8 Love

b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

तारा 

टूटता है तारा 
तो दुवा निकलती है
हो खुशहाली जग मे
इससे ही खुशी झुम उठती है

कहते है सच होती है दुवा 
टूटते तारों से मांगी हुई
रहे सलामत हमारे सभी
इस मुश्किल समय के दौर मे #Star कल्पना की दुनिया

#Star कल्पना की दुनिया

11 Love

b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

https://youtu.be/frOYziYCgRw #HappyBirthdayDhoni
b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

अनदेखी हर चीज बडी अजीज है 
सोचो तो जरा हवा, स्वाद ,गंध, प्रेम, और ईश्वर 
बस इसे महसूस करना है तभी जीवन का असली मजा है #Beauty

9 Love

b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

कवडसा 

असाही कवडसा न्याहाळावा 
आंधारल्या दिशातला आंधार पळावा 
सूर्याच्या अस्तित्व ची लकेर ती 
प्रकाश बनून जणू असमंतात पसरावा 

मनाच्या आतील कोपरा झाकोळला 
कानोसा घेता घेता गाभाऱ्यात 
एक उलीसा कवडसा हाती आला 
सोनेरी प्रकाश  प्रकाशला आंतरात

          Rajashree kokane #opensky

6 Love

b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

माऊली 

आज आगतिक जीव 
व्याकुळ झाला तुजविन 
अनामिक ओढ ही मनाची 
न जाणे किती युगायुगाची 

मम ममत्व जागवीले 
माऊली प्रेम शिंपिले 
लवियेला लळा गोंजारत बाळा 
उर केले व्याकुळ निघे ओठी शब्दकळा

म्हणता विठ्ठला विठ्ठला 
तुझ्या ध्यानी जीव लागला 
माझे तन मन क्षण तुझा झाहला 
म्हणून लेखणी घेतली निमित्य एकादशीला #ChineseAppsBan माय मराठी #

#ChineseAppsBan माय मराठी #

8 Love

b62f73c76d0911225a5663d880ca0267

Rajashri Kokane

संघर्ष 

ना तुझे ना माझे
व्यर्थ संघर्ष कसाचे
जगणे इतके सरळ
व्यर्थ अहंकार फुकाचे 

आयुष्य दिले इवुलेसे
किती त्यास लांबवायचे
आपण सारे मानव
लेकरे सर्व त्या ईश्वराचे

जाणवयास त्यास 
सात जन्म पुरेना 
तरी व्यर्थ घालतो 
मोहात अडकुनी मना माय मराठी

माय मराठी

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile