Find the Best माय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutफाइंड माय डिवाइस क्या है, जिनकी माय होती है, तळमळते आज रडते निळ्या पाखरांची माय, तळमळते आज निळ्या पाखरांची माय, दिसती माझी माय कविता lyrics,
Mdmunna Alam
Welcome to welcome ©Mdmunna Alam #christmascelebration #माय #प्रोफाइल #फॉलो #मी #प्लीज
सदैव
"एक मित्र था बचपन का हमारा.. उसने बस एक बार हमें कैडबरी खिलाई... वो भी एक प्लेन के आख़िरी सफ़र की विदाई की ख़ुशी में.. हमारे जीवन में अमिट छाप छोड़ने वाला... हमें गढ़ने वाला... सही मायने में हमारा गुरु.... हमारा एक मात्र मित्र.... अरे कहाँ हो यार?" #माय लॉस्ट कोनकॉर्ड #Diaries_2003 ©सदैव #thelunarcycle
Shankar Kamble
बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा ©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम
अनुषी का पिटारा "अंग प्रदेश "
चाय और चरित्र जब भी गिरता है ऐसा दाग़ लगाता है धोने से भी नहीं जाता "माय और गाय" का जब भी प्रसंग आता है श्रद्धा से सर झूक जाता है ©अनुषी का पिटारा.. #गाय #माय #चरित्र #चाय
Atul Waghade
शब्द शब्द सांगते भाषा आहे माझी मराठी 'आई 'आणि 'बाबा' ह्या दोन गोंड शब्दांपासून बोलायला शिकविते मराठी असे आमुची मायबोली. लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.
लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.
read morevaishali
सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात गुंजते मराठी संतांच्या वाणीतुन झळकते मराठी इतिहासाच्या पाना पानावर शोभते मराठी रयतेच्या मन मनात वसते मराठी प्रत्येकाच्या रक्तात सळसळते मराठी वाङमय , साहित्यात जपतो मराठी धर्म, पंथ , जात , एक मानतो मराठी भाग्यवान आम्ही आमुची जन्मभूमी मराठी महावंदनीय अतिप्राणप्रिय ही आमुची माय मराठी मायमाऊली , मायबोली आमुची असे शान मराठी लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.
लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.
read moreShankar Kamble
*तीन दगडांची चुल* *माय थापते भाकरी* *निरपते डोळ्यातलं* *पाणी, सोसते बिचारी* *माळ तुडविते सारा* *पाय रक्तानं माखलं* *चोची भरविण्या घासं* *मोती उन्हांत वेचलं* *आता कंबर बांधली* *घाव घाली नशिबाला* *आज इथं ,उद्या तिथं* *कुठं विसावा पायाला?* *किती जळते निखारे* *पदरात बांधलेले* *धग कुणां ना लागते* *सारे लांडगे टपले* *टोलेजंग इमारती* *आभाळाला त्या भिडल्या* *धोंडा घेऊन उशाशी* *बेवारशी का निजल्या*? *मूकपणे ती सोसते* *अशी झुंजते वाघीण* *किती येवू दे वादळं* *जायी सामोरा आपणं* ©Shankar Kamble #SuperBloodMoon #आई #माय #कष्टकरी #कामगार #कष्ट #गरिबी #आई_भाकरी #शेतकरी #काम