Nojoto: Largest Storytelling Platform
kitimaw1837
  • 178Stories
  • 437Followers
  • 2.5KLove
    710Views

kalyani dhabale

photogenic#poemlover

  • Popular
  • Latest
  • Video
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

Dont criticise me nd my parenting 
skill
trus me , I'll have lot more to say
about yours..

©kalyani dhabale
  #MothersDay

27 Views

b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

❤️

रोज त्याच व्यक्तीला, रोज त्याच साच्यात बघायला लागलं की सगळी प्रक्रिया रटाळ होऊन जाते. प्रसन्नता हरवून जाते. फुलं बघितली की मन प्रसन्न होतं, पण घरात असलेली प्लॅस्टिकच्या झाडाची प्लॅस्टिकची फुलं पाहून प्रसन्न वाटत नाही. कारण त्यावर रोज एखादी कळी उमलताना ती मोठी होताना आपण पाहू शकत नसतो. 
ती ओंजळीत घेऊन त्यांचा सुगंध घेऊ शकत नसतो. याउलट दारात लावलेलं छोटंसं फुलांचं झाड, रोज नवी कळी फुलते, संध्याकाळी घरी येईपर्यंत किंवा दुसरा दिवस उजाडेपर्यंत तीच फुल झालेलं असतं. ते बघून मन प्रसन्न होतं. फक्त बघून समाधान होत नसल्याने आपण ओंजळीत घेऊन त्यांचा मनसोक्त सुगंध घेतो. मन सुगंधाने व्यापून जाईल इतकं. 

नात्यांचं सेम तसच आहे. रोज काहीतरी नावीन्य असल्याशिवाय त्याची प्रसन्नता टिकून राहत नाही. 
 आपण एकाच व्यक्तीच्या रोज नव्याने प्रेमात कधी पडतो, जेंव्हा त्या व्यक्ती मध्ये काहीतरी नवीन अनुभवायला मिळत. 
काहींना प्रश्न पडेल, रोज काय बरे नवीन करायचं...? जगात असंख्य गोष्टी आहेत, त्या शिकाव्यात, रोजची एखादी पद्धत नव्याने करावी. अगदी लाल तिखट करण्यात येणाऱ्या भाजीला कधीतरी हिरव्या मसाल्याची ओळख करून द्यावी. प्रयत्न फसला म्हणून कोणी फासावर देणार नाही. प्रयत्नांची कदर केली जावी. आणि गरज असेल तर आपण काहीही करतो, मग ते नातं जपण्यासाठी करावं लागतं असेल तर काय हरकत आहे. लाखमोलाचं माणूस आपण निवडलं त्याला जपण्यासाठी प्रयत्न ही त्याच तोलामोलाचलचे करावे लागतील ना...

नावीन्य कशात आणलं पाहिजे हे ज्याचं त्याला चांगलंच कळतं.   ❤️🌿🌿

©kalyani dhabale
  #hands #Relationship #Bond #refresh #excitement
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

सावरणारी हक्काची माणसं दुरावलीत की,
वाट्यास आलेला एकटे पणा माणसाला पोखरून टाकत असतो.
निशब्द राहायला जमलं किंवा एकटं राहायला जमलं तरी जीवाची होत असलेली घालमेल कुठे सहन होत असते.
बऱ्याचदा आपलं माणूस आपल्यापासून का दुरावलं गेलं याच प्रश्नाने माणूस खचून जातो.
उत्तर मिळे पर्यंत जीवाची झालेली घालमेल असहनिय होते.

©kalyani dhabale
  #TereHaathMein
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

हल्ली काही सुचत नाही,
कुठली कविता लिहावी म्हंटली तर
शब्द हळवे भेटत नाही,,
भेटलेच शब्द कधी तर
भावना ओल्या होत नाही
खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,,
कोणाशी तरी बोलावं मोकळं होऊन
असंही आता वाटत नाही,
गर्दीत माणसांच्या मन आता रमत नाही,
डोळे होतात ओले पण मन मात्र रडत नाही 
खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,,
बधिर झालंय मन हळवे हे,कोणासही पटत नाही
हुंदके लपविते मीच माझे पण
हसऱ्या चेहऱ्यास बघून कुणालाही वाटत नाही
एकटी मी,एकटीची वाट ही
माझी गरज तशी आता कुणाला भासत नाही,,,,
खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,,
लोकं म्हणती अहंकार हा माझा पण
दुखरी सल काळजातली कधीच कोणा दिसत नाही
खरंच का मी दगड होतेय,,,,
मग मला का ते उमगत नाही
खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,
 
#दगड
#सुन्न

©kalyani dhabale
  #TiTLi #me❤️ #me #heart #Stoneheart
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

सत्य घटनेवर आधारीत 🫣
कळलेले दुःख 😭😭

साधा इडली सांबर करायला 30 ते 35भांडी लागतात... 

- तांदूळ भिजवायला भांडं 
-  डाळ भिजवायला भांडं 
-  दोन्ही वाटून एकत्र करायला
    एक  मोठं भांड
-मिक्सर च भांडं 
-मिक्सर च्या भांड्याच झाकण 
-इडली स्टॅन्ड चे 4 trays 
- इडली पात्र 
- पात्राच झाकण 
- इडली काढायला चमचा किव्हा चाकू 
- इडल्या ठेवायला भांडं 
- चटणी जार व त्याचं झाकण 
-चटणी साठी भांडं व चमचा 
- भाज्या धुवायला भांडं
- भाज्या cutting साठी tray व चाकू 
- सांबरसाठी कुकर,  त्याचं झाकण  व वारणासाठी  भांडं cp
-  सांबर साठी चमचा 
- ताट 5
-वाट्या 5
-चमचे 10
- ग्लास 5
हूश्श्श्श....... 

एवढी भांडी फक्त इडली सांबर केल्यावर आपल्याला घासावी लागतात... 😓


😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣

©kalyani dhabale
  #इडली  सांबर #Sunday  #Food  #Mood

106 Views

b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

माँ के अलावा एक वही है जो सबसे खास होती है।।
वो बहन है जो दिल के सबसे पास होती है।।

©kalyani dhabale
  #SisterLove #SisterDaySpecial
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

पाहुणे येतात व निघुन जातात
पण निरोप देणारे मात्र दारात उभे राहतात..
जाणारे नाजरेच्या दृष्टि आड होईपर्यंत
त्यांच्या सोबत घालवलेले काही दिवस मनात साठवुन...
ते परत येण्याची आस धरून....
जानारेही मनाला हूरहूर लाऊन जातात...
सुखद आठवानी ठेऊन जातात
पुन्हा येण्याची आस मनाला लावून
दारी पाऊलखुणा ठेऊन जातात....

©kalyani dhabale
  #Darkhome #feelingalone
b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

जब तक खुद पर ना गुजरे तब तक  एहसांस और जज़्बात सबको मजाक ही लगते है।।

©kalyani dhabale
  #UskiAankhein

36 Views

b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

तकदीर है जनाब, कब बदल जायेगी
कोई भरोसा नहीं.....
आज हंसकर बात कर रहे हैं
क्या पता कल इस दुनियां मे ही नही......

©kalyani dhabale #dusk

14 Love

b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

जिन्दगी बहोत कुछ देकर भी
किसी न किसी चीज़ के लिए फकीर बनाए
रखती है ।।।

©kalyani dhabale
  #bekhudi #i #जिन्दगी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile