Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8935165244
  • 8Stories
  • 32Followers
  • 33Love
    0Views

प्रसन्नजीत

wt no (9623143013)जपुनी शब्द ह्रदयातले लिहावे मनातले मनापर्यत मी मुसाफिर वेडा शब्दांचा शब्दात सारे गुंफत जावे !! ✍️ ~प्रसन्नजीत

  • Popular
  • Latest
  • Video
c0a5d64112a9a5cec02e396facbe4c14

प्रसन्नजीत

#korona bar zal tu alas #its my own poem #मराठी भाषेत लिहिलेली ही कविता "कोरोना" या विषयावर  #नक्की ऐका #korona #कोरोना #poem

korona bar zal tu alas its my own poem मराठी भाषेत लिहिलेली ही कविता "कोरोना" या विषयावर नक्की ऐका korona कोरोना poem

c0a5d64112a9a5cec02e396facbe4c14

प्रसन्नजीत

माझे शब्दप्रयोग

आयुष्य जगत असताना उंबरठ्याबाहेरच्या
 लोकांसोबत अनेक गोष्टी मनाविरोध,इच्छेविरुद्ध
 तर कधी भयंकर राग येतअसून सुद्धा शांत सहन
 करत असतोच की मग ते नाविलाजास्तव असो की
 अन्य कोणत्याही कारणस्तव 
  पण पण यत्किंचितही ते सर्व 
 कुटुंबासोबतल्या प्रत्येक व्यक्ती सोबत त्या गोष्टी जुळवून घेऊन पोटात घेत जगू लागलात की  मनात नको ते निर्माण
 होणारे  प्रश्न व त्याची उत्तरे अगदी सहज
  मिळू लागतील ..!
       -प्रसन्नजीत 
(प्रसन्न पद्मजा-प्रमोद कानेगावकर)
c0a5d64112a9a5cec02e396facbe4c14

प्रसन्नजीत

माझे शब्दप्रयोग

स्वतःच्या दुःखाचा विरजण 
समोरच्याच्या  सुखाला लागू देऊ नका 
अन्यथा सभोवतालची व्यक्ती आणि 
त्यासोबत असणाऱ्या  वल्ली दुरावत जातील.
     -प्रसन्नजीत
(प्रसन्न पद्मजा-प्रमोद कुलकर्णी)

c0a5d64112a9a5cec02e396facbe4c14

प्रसन्नजीत

माझे शब्दप्रयोग

स्वतःच्या दुःखाचा विरजण 
समोरच्याच्या  सुखाला लागू देऊ नका 
अन्यथा सभोवतालची व्यक्ती आणि 
त्यासोबत असणाऱ्या  वल्ली दुरावत जातील.
     -प्रसन्नजीत
(प्रसन्न पद्मजा-प्रमोद कुलकर्णी)
c0a5d64112a9a5cec02e396facbe4c14

प्रसन्नजीत

प्रसन्नवाणी

कधी कधी माणसांनी डोळयातून नही तर 
शब्दातून तरी व्यक्त व्हायलाच लागतं कारण
 कोणाला डोळ्यांची भाषा कळते 
तर कोणाला शब्दांची गरज असते
 आणि हे दोन्ही काळ ,वेळ आणि परिस्थिती 
यावर अवलंबून असते.
      -प्रसन्नजीत
(प्रसन्न पद्मजा-प्रमोद कानेगावकर) मन माझं विचार मांडत...!

मन माझं विचार मांडत...! #Quote

c0a5d64112a9a5cec02e396facbe4c14

प्रसन्नजीत

जपुनी शब्द ह्रदयातले
लिहावे मनातले मनापर्यत
 मी मुसाफिर वेडा शब्दांचा
 शब्दात सारे गुंफत जावे  !!
 ✍️ ~प्रसन्नजीत नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..!

नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..! #Quote

c0a5d64112a9a5cec02e396facbe4c14

प्रसन्नजीत

I learned शिकलो मी या स्वार्थी दुनियेतील कपटी
 लोकांचे भाव ओळखायला
 गरजे पुरते जवळ येती 
संपत  वाऱ्यासारखे अलगद निघून जातो
✍️-प्रसन्नजीत
c0a5d64112a9a5cec02e396facbe4c14

प्रसन्नजीत

 तुमचा बाप कळलाय कधी तुम्हाला..!

तुमचा बाप कळलाय कधी तुम्हाला..! #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile