Nojoto: Largest Storytelling Platform
righttowrite771203
  • 33Stories
  • 112Followers
  • 250Love
    0Views

RIGHT TO WRITE _77

A mechanical engineer for you 😎

  • Popular
  • Latest
  • Video
c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

" कधी कधी या आयुष्याच्या स्वैर आणि बेधुंद प्रवासात सगळ्या गोष्टी नीट आणि व्यवस्थित चालु लागल्या की एक क्षण अथवा स्तर असा येतो की नकळत मन एका प्रश्नाभवती सतत घिरक्या घेत राहतं....

सगळी संकटं त्याच्या आवडत्या घराचा परतीचा रस्ता विसरली की काय ...?

#प्रवास कधी न उमजलेला....




Anandwrites_77. #Love
c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

" समजलं तर खूप सोपं आहे....

आयुष्य हे एक लहान ,छान आणि प्रासंगिक स्वज्वळ शब्दांनी रचलेलं सुदंर नाटक आहे ....यात काही पात्र गमतीदार तर काही आत्यंतिक त्रासदायी भेटतील ...काही शब्द भावनिक तर काही प्रखर आणि निष्ठुर ...एक भाग आनंद लहरींचा तर दुसरा कधीच न उमजणाऱ्या उद्धट प्रारब्धाचा...

समजलंच तर या क्षणिक नाटकाचा शेवट जर पाहणाऱ्याच्या समाधानानं आणि काही मोजक्या पाणावलेल्या मनां नी झाला तर जगणं अर्थपूर्ण होतं असं म्हणायला आजिबात हरकत नाही ...." #marathiquotes
c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

 #covid 19
c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

 #love
c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

loader
Home
Explore
Events
Notification
Profile