Nojoto: Largest Storytelling Platform
rkrajchaure0831
  • 344Stories
  • 4.9KFollowers
  • 2.6KLove
    3.7KViews

RK Raj Chaure

hobbies= writing,acting ,mimicry ,poetry ,dance

  • Popular
  • Latest
  • Video
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

वेदन्नाचा गाव झाला,
पुरे आता डाव झाला.
हार की जीत,
आता उरले ना काही.
शब्दांचा खेळ,
मात्र मनावर घाव झाला,
वेदनानंचा गाव झाला,
पुरे आता डाव झाला.

©RK Raj Chaure #lightning

12 Love

c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

lovefingers आँखे बता देती है,
दिल का हाल कही दफा |
हर बार जुबा से बयान होणा,
जरुरी तो नहीं |

©RK Raj Chaure #lovefingers

15 Love

c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

Nature Quotes एक रुपये ची किंमत,
तशी काही नसते.
रिकामा खिसा असता,
एक रुपया म्हणजे पण खूप काही असते.

©RK Raj Chaure #NatureQuotes
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

Nature Quotes एक रुपये ची किंमत,
तशी काही नसते.
रिकामा खिसा असता,
एक रुपया म्हणजे पण खूप काही असते.

©RK Raj Chaure #NatureQuotes
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

स्वतःला स्वतःसाठी,
स्वतः भेटणं.
स्वतःसाठी सर्वोच्च ,
सुख आहे.

©RK Raj Chaure #arabianhorse
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

पाहता त्या मृगनयना,
आठवण तुझी येते.
बागेच्या गुलाबी सुगंधा सवे,
आठवण तुझी येते.
पाहतो जेव्हा हरवलेल्या स्वतःला,
आठवण तुझी येते.

©RK Raj Chaure #Love

Love #Quotes

11 Love

c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

पाहता त्या मृगनयना,
आठवण तुझी येते.
बागेच्या गुलाबी सुगंधा सवे,
आठवण तुझी येते.
पाहतो जेव्हा हरवलेल्या स्वतःला ,
आठवण तुझी येते.

©RK Raj Chaure #Love

Love #Quotes

11 Love

c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

प्रेम म्हणजे काय?
एकदा हरलेली व्यक्ती,
पुन्हा जिंकणे.

©RK Raj Chaure #Affection

10 Love

c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

Love राहतेस दूर,
तरी नजर मात्र ठेवतेस.
का उगाच त्या मनाला,
गुंतवून ठेवतेस.
कळतो तुला कवितेतून,
प्रत्येक माझा इशारा.
पण जुनी सवय तुझी,
कळूनही ही सारे,
न कळल्या गत करतेस..

©RK Raj Chaure

13 Love

c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

याद तो वो भी करते है,
बस अल्फाजोकी दुरी है |
बात करना है दिल की चाहत,
फिर कैसी ए मजबुरी है |

©RK Raj Chaure #PhisaltaSamay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile