Nojoto: Largest Storytelling Platform
sunilrajaramhari5178
  • 787Stories
  • 114Followers
  • 7.7KLove
    4.2LacViews

Dr. Sunil Haridas

Ophthalmic Officer District Hospital Beed

  • Popular
  • Latest
  • Video
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

आज ब-याच लोकांना असे वाटते की काहीही न करता सर्व मिळाले पाहिजे परंतु केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. मन प्रसन्न ठेवुन व आनंदात केलेले काम कुठल्याही अवघड कामाला अंतिम रुप देवु शकते.

©Dr. Sunil Haridas
  #SunSet
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White समाजात काही लोक सर्वकाही असतांना एवढे कंजुष असतात की साधा चहा पाजण्यासाठी पैशाचा विचार करतात.परंतु देवानं भरपुर दिलं असतांना त्यातलं थोडं इतरांना देवुन पहावं..अहो देव होता आलं नाही तर कमीतकमी माणुस होवुन माणसासाठी जगावं.

©Dr. Sunil Haridas
  #City
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

#jaishreekrishna
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

#jaishreekrishna
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

#26janrepublicday
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

काही लोक खुपच स्वार्थी असतात जोपर्यंत आपण त्यांच ऐकत असतो तोपर्यंत ते आपणांस आपलं समजतात व ऐकणे बंद केले की बोलणंच बंद करतात.

©Dr. Sunil Haridas
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

जीवनात काही गोष्टी माणुस मनमोकळे न सांगता मनात ठेवतो. असं न करता आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तीला ते सांगा जिथे ते सुरक्षित राहील व आपल्या मनावरचे ओझे हलके होईल.

©Dr. Sunil Haridas
  #mobileaddict
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

पैसा हा सर्वस्व नाही. पैसा कमवा परंतु माणुसकीचे माणसं पण जमवा कारण आयुष्याच्या शेवटी माणुसच माणसाला खांदा लावतो पैसा नाही.

©Dr. Sunil Haridas
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

परिवारामध्ये सर्व सदस्यावर,काम करणा-या व्यक्तीवर आपली दृष्टी असणे आवश्यक आहे. कारण परिवारामध्ये एक मंथरा निघाली तर किती दु:ख मिळते आणि एक राम निघाला तर किती सुख प्राप्त होते हे आपणांस रामायणामधुन लक्षात येते.

©Dr. Sunil Haridas
loader
Home
Explore
Events
Notification
Profile