Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4172401805
  • 3Stories
  • 13Followers
  • 10Love
    0Views

संग्राम लोखंडे

8600858594

  • Popular
  • Latest
  • Video
d06108c5bbde65e2752faac0d4ad0ec7

संग्राम लोखंडे

#OpenPoetry पावसाच्या सरी सारखी येतेस तु आणि वाऱ्यांच्या वेगाने कधी निघुन जातेस हे मलाही कळत नाही 
#सहजच #संग्रामलोखंडे #कवी #नविन #मराठी
d06108c5bbde65e2752faac0d4ad0ec7

संग्राम लोखंडे

तो रस्ता मला पाहून आज हसला, म्हणाला प्रेमात बिचारा फसला...हो, ती हवा आजही तिथेचं होती,  नेहमी तुझे केस विसकटणारी..
d06108c5bbde65e2752faac0d4ad0ec7

संग्राम लोखंडे

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर,

 आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ  आपल्यावर कधीच येणार नाही.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile