Nojoto: Largest Storytelling Platform
jay4354888778149
  • 16Stories
  • 26Followers
  • 86Love
    27Views

jay

  • Popular
  • Latest
  • Video
d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

वेचू आयुष्याचे काही क्षण निवांत असे
रोजचे वाद नी कलहापासून शांत असे

मिळेल जिथे शांती, समाधान या मनाला
चल शोधू मिळून नवीन काही प्रांत असे
d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

सोडवावे तरी का गुंतून राही सखे
मन का झाले हे इतके प्रवाही सखे

आहे आधार मला त्या तूझ्या शब्दाचा
तू बोलली अजूनही जरी नाही सखे

होईल सुगंधी क्षण हे ही अपुले आता
घे तूही ओंजळीत फुलांना काही सखे

तू सावरणारी मला सोबती बस हवी
असो खडतर मार्ग कोणताही सखे

मी थांबेनही शेवटच्या श्वासापर्यंत
पण येशील तू मला दे ही ग्वाही सखे

जयंत वानखडे पण येशील तू.....

पण येशील तू..... #poem

d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

सांगू कसा तुझ्या शिवाय कसा मी
तुटले घुंगरू पैजनातील तसा मी

#जय #जय
d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

सायंकाळचा पाऊस 
आणि तुझी आठवण
मनाची सुरू पुन्हा वणवण

d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

कोणता विरह हा की
भेटणे ही टाळावे वाटे #एकशेर#जय
d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

साऱ्यांच्या कथेतला ठरलेला व्हीलन मी
d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

नको आता खोटे आधार तुझे
संकटाच्या वेळी बंद दार तुझे

ठेवू नये पुन्हा विश्वास तुटता
शिकवले तू मला.. आभार तुझे 

जाणले तू कधी न मन माझे
वागणे हे जाणिवेच्या पार तुझे

‌नव्हतो कधीच परिघात तुझ्या
मी तरीही जपले होकार तुझे

भावनेला जिथे किंमत नाही
नको असे मला व्यवहार तुझे
d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

नको आता खोटे आधार तुझे
संकटाच्या वेळी बंद दार तुझे

ठेवू नये पुन्हा विश्वास तुटता
शिकवले तू मला.. आभार तुझे 

जाणले तू कधी न मन माझे
वागणे हे जाणिवेच्या पार तुझे

‌नव्हतो कधीच परिघात तुझ्या
मी तरीही जपले होकार तुझे

भावनेला जिथे किंमत नाही
नको असे मला व्यवहार तुझे

जय jay#shayari#gazal

jayshayarigazal #Life_experience

d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

ज्यांच्यासाठी आपण स्पेशल नाही त्यांच्यासाठी जगण्यापेक्षा 
ज्यांच्यासाठी आपण स्पेशल आहे त्यांच्यासाठी जगणं चांगलं

d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

ते फूल
ती डायरी 
ती तूच आणि 
तुजसाठी शायरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile