Nojoto: Largest Storytelling Platform
kumardeep1313
  • 6Stories
  • 8Followers
  • 27Love
    130Views

kumar deep

  • Popular
  • Latest
  • Video
d6c6f926ee7e392c0207afe334a5309a

kumar deep

"कधी वाटलेच ना मी नाहीं तुझ्या सोबत तर खचून जाऊ नकोस बस चालत राहशील त्या रस्त्यांवर जे मी तुला दाखवले ,
तुला जे करायचे आहे ना  ते तू कर बस विसरून जाऊ नकोस माझ्या शब्दाला  बस आठवणीत ठेवशील, जे मी तुला सांगितले ,
तुझं मन चंचल आहे भटकून नको तू जाऊ
जर भेटवलंच नियतीने पुन्हा तर आयुष्यभर सोबत राहू
"कधी वाटलेच ना मी नाही तुझ्या सोबत तर ,

©kumar deep •कवी~kumar°

#Death
d6c6f926ee7e392c0207afe334a5309a

kumar deep

°°°😘💝😘°°°

°°°😘💝😘°°° #मराठीकविता

d6c6f926ee7e392c0207afe334a5309a

kumar deep

•••••😊😢•••••

#HeartfeltMessage

•••••😊😢••••• #HeartfeltMessage #मराठीकविता

d6c6f926ee7e392c0207afe334a5309a

kumar deep

!!.प्रेम नव्हें आजार म्हणावे, जात अशी या प्रेमाची.
 बरें व्हायला मी काय करावें, किती वेदना हृदयाची.
दुनिया फिरलो नाहीं मिळाली, किती शोधली म्हर्मा ती.
बरें व्हायला मी काय करावे किती वेदना ह्रदयाची .!!

©kumar deep #HeartBreak
d6c6f926ee7e392c0207afe334a5309a

kumar deep

.....😢.....

#ShamBhiKoi
d6c6f926ee7e392c0207afe334a5309a

kumar deep

"जवळून तू जाशील तर भाव मनात येणारच,
 "दुरून तू पाहशील तर प्रेम जागे होणारच,

©kumar deep
  •••••😘•••••

•••••😘••••• #मराठीकविता


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile