Nojoto: Largest Storytelling Platform
kajalsalve6500
  • 31Stories
  • 6Followers
  • 279Love
    61Views

Kajal Salve

  • Popular
  • Latest
  • Video
d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

व्हॅलेंटाईन डे ला बाॅयफ्रेंन्ड नसला तरी चालतो,,,

पण रक्षाबंधन ला भाऊ नसला तर खुप फरक पडतो... #rakshabandhan
d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

आज बरंच काही Delete केल...
 मोबाईल🤳 मधूनही आणि
मनातून ❤️ही..
😊😊 #Real life

#Real life

d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

आज बरंच काही Delete केल...
 मोबाईल🤳 मधूनही आणि
मनातून ❤️ही..
😊😊 #Real life

#Real life

d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

लाख खामियां हैं मुझमें,
लेकिन एक खुबी भी हैं..

मैंने आजतक किसी को
पराया नहीं समझा... #Realty_Life
d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

मेरा-तुम्हारा था भी क्या..?
 वैसे...?

भले दुरी रहे जितनी
निगाहों से निगाहों कि

मगर ख्वाबों किं दुनिया में, 
 मिलूंगी तुमसे रोजाना..

यहीं तक था सफ़र अपना,,
तुम्हें हैं लौट कर जाना...

कभी मैं याद आऊं तो चलें आना,,
चलें आना...😊 #dilbechara
d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

ऐवे रूसया ना कर 
मेरी जान सजना......

ऐक दिन छड़ जाना
ये जहान सजना..... #sunlight
d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

मला विचारल उपवास का करतेस...???
उत्तर
... मी असे दिवस बघितले आहेत की
तीन टाईम सोडा, एक टाईम पण जेवण भेटतं नव्हते..
तेव्हा मी एक निर्णय घेतला होता उपाशीपोटी..
मला एवढं नाही कमवायचे कि माझ्या, घरातील आयुष्यभर बसून खातील...
पण एवढं नक्कीच कमवायचे आहे कि माझ्या घरातील कधी उपाशीपोटी झोपले नाही पाहिजे...
आज मी तीन टाईम खावू शकते..
पण मला त्या दिवशाची जानीव राहावी म्हणून मी उपवास करते...
_kajal salve #life experience
d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

आयुष्यात या दोन व्यक्ती सोबत कधीच 
खोटं बोलू नका.. 
एक.. ज्यांनी तुम्हाला हे आयुष्य दिलं ते तुमचे आई-वडील..👨‍👩‍👧
दुसर.. ज्यांच्या सोबत तुम्हाला हे आयुष्य काढायचं ते तुमच्या नवरा..👩‍❤️‍👨
कारण हि दोन नाती सोडली तर या जगात एक पण नातं खरं नाही...✌️
_kajal salve #dilbechara
d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

माझ्या आयुष्यातील सर्वात Mushkil काम...
माझ हसन  Cantrol करण....
कोणत्याही Situation ला 
हसायला येत राव...
😃😃 #Life
d82d75a8542c19e34c7cbf0861737f55

Kajal Salve

दो पल रूका ख्वाबों का कारवा,,
और फिर चल दिए तुम कहां हम कहां..

दो पल कि थीं ये दिलों कि दास्तां,,,
और फिर चल दिए तुम कहां हम कहां.... # tum chaldiye...

# tum chaldiye... #Life_experience

loader
Home
Explore
Events
Notification
Profile