Nojoto: Largest Storytelling Platform
justonewinner4001
  • 114Stories
  • 34Followers
  • 1.4KLove
    14.6KViews

kiran

Content creator || konkni || Engineer 😎

https://suvicharins.blogspot.com

  • Popular
  • Latest
  • Video
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White किंमत..

काही फळ गावात मोफत मध्ये 
मिळतातं तर त्याच फळासाठी 
शहरात किंमत मोजावी लागतात....

किंमत फक्त योग्य जागी भेटते
 मग ते फळाला असो की माणसानां. 
किंमत मिळण्यासाठी शोधावी लागते 
फक्त ती योग्य जागा...!"

✍️


.


.

©kiran
  #Buddha_purnima
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

Black जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खुप महत्वाचा असतो शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात.
.












..

©kiran
  #Morning
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White एकट्या सुईचा स्वाभाव टोचणारा 
असतो पण धागा सोबतीला 
आला की हाच स्वभाव बदलून 
एक दुसर्यांना जोडणारा बनतो...

🦋🍁🦋🍁🦋🍁🦋















.

©kiran
  #Lake
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

जेव्हा "आरसा" आपल्या चेहऱ्यावरील
 "डाग" दाखवतो तेव्हा आपण आरसा
 नाही फोडत, तर तो डाग साफ करतो. 
तसेच एखाद्याने आपल्यातील "दोष" 
दाखवून दिले तर त्याची साथ सोडायची
 नसते तर, ते दोष सोडायचे असतात.


















.

©kiran
  #UskeSaath #Life_experience #quotesdaily #Life_A_Blank_Page
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White जीवन जगताना जगाचा जास्त 
विचार करू नका, कारण जग 
ज्याच्याकडे काही नाही त्याला
 हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही 
आहे त्याच्यावर जळतं.
@

















...

©kiran
  #SunSet #quotesdaily #Trading
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

संघर्ष नेहमी दुसर्‍या माणसाबरोबरच
 असतो असं काही नाही, 
नको असणारा निर्णय घेण्याची 
पाळी स्वत:वर आली की 
स्वत:शीच संघर्ष सुरु होतो.

©kiran
  #truecolors #quaotes  #marathi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile