Nojoto: Largest Storytelling Platform
poonammarne9252
  • 28Stories
  • 8Followers
  • 211Love
    0Views

Poonam Marne

  • Popular
  • Latest
  • Video
dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

आयुष्यात कधीही कोणाचा आश्रुंचे
कारण बनू नका...
कारण हृदयातून निघालेल्या आश्रुंची
खुप मोठी किंमत मोजावी लागते

©Poonam Marne #standout
dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

खुद को माफ़ नहीं कर पाओगे,
जिस दिन हम नहीं रहेंगे,
और
ऊस दिन जिंदगी मैं
हमारी कमी पाओगे
😌😊

©Poonam Marne #girl
dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

खुद को माफ़ नही कर पाओगे
जिसदिन हम नहीं रहेंगे,
और जिंदगी मैं हमारी कमी पाओगे.
😌💔

©Poonam Marne #leaf
dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

समोरचा व्यक्तीच्या आयुष्यात आता आपली गरज संपली
हे जेंव्हा जाणवेल तेंव्हा
त्यांनी तुम्हांला सांगण्या अगोदरच
आपणहून त्याचा आयुष्यातून दूर व्हावं





"दर्द कम होता हैं "

©Poonam Marne #standAlone
dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

I want to Declared
 a new one good news 
in my life.... and
m so happy to share my secret
 to my close people😊
Today
Finally i found a greatest person in my life
⏬
M so happy to share this
❤️
💞& finally 💞
🤝🤝
💕I am in a Relationship....💕
👩‍❤️‍👨

©Poonam Marne April fool 

#celebration

April fool #celebration

dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

Salman khan quotes in Hindi मुझसें कोई धोका मत करणा 🙏
अगर शिकायात हैं तो मुहं पे बोल देना..
जितना धोका मुझें दोगे उसे दुगना तुम्हे मिलेंगा..
पुरी दुनिया को झूठ बोल सकते हो, लेकिन अपने आपसे नाही.

©Poonam Marne #HappyBirthdaySalman
dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

खुप वेळ दिला इतरांनसाठी 
आता माझा वेळ फक्त्त माझा मैत्रीसाठी #Dosti
dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

खुप वेळ दिला इतरांसाठी 
आता वेळ फक्त माझा मैत्रीसाठी #Dosti
dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

It hurts the most, 
when someone who made you feel special yesterday then makes you feel like
 you are the most unwanted person today.

Good Morning #withyou
dbcd1efe000f0480ad1e83168809f78d

Poonam Marne

life is like a journey 
आपल्या आयुष्यात कोण येणार 
हे वेळ आणि काळ ठरवते. 
कोण किती काळ साथ देणार, 
हे आपला स्वभाव ठरवतो. 
जो शेवट पर्यंत साथ देतो 
तो आयुष्यभर स्मरणात राहतो. 
जे अर्ध्यातच हात सोडतात,
 त्यांच्यावर कधीच रुसायचं नसते. 
आयुष्य हे असेच आहे ...
"आयुष्य" नावाचा पुस्तकंच पान 
रोज नव्यानी वाचायचं असतं... 
आणि रोज एका नव्या  surprice साठी
 सज्ज रहायचं असतं... म्हणूनचं 
आयुष्य आयुष्य आहे. 
ते मनसोक्त... स्वछंद  आणि 
 आपण ते आपल्याला हवं तसें जगायचं असते. #Yaari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile