Nojoto: Largest Storytelling Platform
swapnilsarang6280
  • 36Stories
  • 45Followers
  • 356Love
    474Views

Swapnil Sarang

Love to write poem and shayari

  • Popular
  • Latest
  • Video
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

एक जन्म अपुरा जरी,
हवी आहे साथ तुझी !!

जरी असलो दुरवरी,
ओढ तुझी प्राणापरी !!

तुझ्या एका भेटीसाठी,
जीव तुटतो क्षणोक्षणी !!

नको धरू अबोला राणी,
जरी शब्द रुसले अधांतरी !!

©Swapnil Sarang #ArabianNight #miss #Remember #LO√€ #MarathiKavita #marathi
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

आई, आजी , मावशी, आत्या, बहीण, शिक्षिका, मैत्रीण, प्रेयसी, बायको, सासू, मुलगी अशा अनेक नात्यांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नारीशक्तीला आज महिला दिनाच्या हृदयापासून हार्दिक शुभेच्या !!

©Swapnil Sarang #womeninternational
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

एक अनोखी भेट आपुली,
भर दुपारी समुद्रापरी,
वाट अनोळखी,
तरीहि का वाटे आपलीशी !!
एक भेळ खाल्ली दोघांनी वाटुनी,
मग धरुनी हात तुझा
केला नौकाविहार सागरी !!
सोनीयाचे क्षण ते,
तू होतीस माझ्या जवळी !!
नव्हते मनात तरीही
घेतली आवरती हि भेट आपुली !!
भर दुपारी समुद्रापरी,
भेट आपुली अनोखी !!

©Swapnil Sarang #loversday #romance #miss #MarathiKavita #datestories
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं काही नाही,
पण काही क्षण आपण आपल्या मनासारखं नक्कीच जगू शकतो !!
तुमची आयुष्याची ओंजळी अशाच क्षणांनी भरली पाहिजे, मग बघा आयुष्य किती सुंदर होते ते !!

©Swapnil Sarang #motavitonal #life #philosophy
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

शरदाचं चांदणं 
पौर्णिमीचा चंद्र,
त्यात तुझं उगवण
करी तृप्त कोजागिरीची रात्र !!

©Swapnil Sarang #Wochaand #kojagiri #Love
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

चंद्रकोर तुझ्या माथ्यावरी,
भासते नक्षत्रापरी !!
मयूरपंखा सारखी शोभे,
नथ तुझ्या नाकातली  !!
कोणाची उपमा द्यावी तुझ्या ओठांना,
पाहुनी लाजे लाल गुलाब त्यांना !!
हनुवटीवरचा तीळ तुझा,
वाढवी साज तुझ्या सौन्दर्याचा !!

©Swapnil Sarang #chaandsifarish #remembertowrite #LO√€ #beutiful
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

मने दुरावली
शब्द अबोल झाले,
नाती जोडता जोडता
धागे जीर्ण झाले !!

©Swapnil Sarang #Life #Relationship #philosophy
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

स्वप्ने धुक्यात हरवली,
पायवाट धूसर झाली !
तू साथ काय सोडलीस,
जीवनाची माती झाली !!

©Swapnil Sarang #Pattiyan #Break #Breakeups #miss #Life #marathi #philosophy
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

ती संध्याकाळ,
तुझं गोड हसू,
आणी ती भेट !!
पण पुन्हा कधी ?

©Swapnil Sarang #Hum #miss #Friend
e13adb3c2ec6e2971c4a29a1c5e8dcbc

Swapnil Sarang

नयनी दाटते अतृप्त धुके,
तुझ्याविना हि वाट चुके !!

©Swapnil Sarang #standAlone #Love #miss #marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile