Nojoto: Largest Storytelling Platform
upendrarajdevadh7101
  • 37Stories
  • 30Followers
  • 180Love
    171Views

Upendraraj Devadhe

Yog,Aayurved,Poems,Students LOVER YAP'S LOVER.

  • Popular
  • Latest
  • Video
e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

आज पहिल्या शैक्षणिक सञातील  शेवटचा दिवस. *जिल्हा परिषद शाळा औरंगपूर  येथे एक आगळीवेगळी दिवाळी चालू वर्षी साजरी करण्यात आली.*"  त्यामध्ये सर्वप्रथम शाळेच्या मंदिरासमोर विद्यार्थिनींनी रांगोळी काढली आणि 108 पट 108 स्वदेशी दिवे लावून  बाळांनी दिव्याला प्रकाशाच्या द्योतकाला साक्षी ठेवून अगदी मनातून विश्वकल्याणासाठी विश्वप्रार्थना म्हटली .बाळाची प्रार्थना ईश्वर कबुल करीलच. त्यानंतर शालेय पोषण आहार मदतनीस बबनदादा यांना शाळेतर्फे कपडे आणि मावशींना दिवाळीनिमित्त साडी भेट देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ देण्यात आला. त्यामध्ये चिवडा सांजोरी आणि बाकरवडी अशा पदार्थांचा आस्वाद घेत बाळांनी जिव्हातृप्तीचा आनंद घेतला. मुख्याध्यापकांनी चालू वर्षाची दिवाळी  प्रदूषण मुक्त दिवाळी म्हणून साजरी का केली?तिचे पर्यावरणासाठी काय फायदे आहेत ? याबाबत मार्गदर्शन विस्तृत माहिती दिली.  सरते शेवटी विद्यार्थ्यांना दिवाळी आनंदी ,उत्साही भरभराटीची ,प्रेरणादायक जावी यासाठी मुख्याध्यापकांनी शुभेच्छा देऊन आजच्या शाळेचा शेवटचा दिवसाला गोड विराम दिला.
सदर कार्यक्रमाचा इत्यंभूत व्हिडीओ
मुख्याध्यापकांच्या *YAP'S LOVER* या
you tube चॕनेल वर पहायला मिळेल.
सर्व 'S 'LOVER s ना अर्थात STUDENTS LOVERS नी चॕनेल ला सब्सक्राईब करून चॕनेलवरील सर्व व्हिडीओंचा आस्वाद घेऊन आपल्यातील प्रेरक शक्ती जागृत करावी.
धन्यवाद 
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏
HAPPY दिवाळी from 
सर्व शिक्षक वृंदः(त्रिमूर्ती)
जि.प.शा.औरंगपूर केंद्र पाडळदा 
ता.शहादा जि.नंदुरबार .

https://youtube.com/watch?v=l1bmWmBCDgE&feature=shared

©Upendraraj Devadhe
  #HappyDhanteras2023 from zp school aurangpur tal shahada dist nandurbar ,

#HappyDhanteras2023 from zp school aurangpur tal shahada dist nandurbar , #Diwali

27 Views

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

जुनी पेंशन लढ्यात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ......सदर रचना.

#CheerfulMusic

जुनी पेंशन लढ्यात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ......सदर रचना. #CheerfulMusic #मराठीविचार

46 Views

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

आरपारच्या लढाईमध्ये
आता तू मागे राहू नको
हे होईल नी ते होईल
शंका घेऊन मरू नको जी जी जी जी

तू माणसाची जात असे
असा कृतघ्न होऊ नको
अन् कु-हाडीचा दांडा होऊन
गोतास काळ ठरू नको जी जी जी जी

मी कोणीतरी असे वेगळा
निष्फळ बाह्या सारू नको
पोकळ बांबूचे फटके मागे
पडण्याची वाट पाहू नको जी जी जी जी

आज आमचे स्थान जात्यात 
सुपात तू बसला असे
तू जर नाही लढला धडाने
पीठ तुझेची होणे आहे जी जी जी जी

चल साक्षी हो इतिहासाचा
बाष्कळ बडबड करू नको
निधड्या छातीचा चल होऊन
साथ आम्हाला देऊ चल कर जी जी जी जी

©Upendraraj Devadhe जुनी पेंशन संपात सहभागी न होणारांसाठी.

#lonelynight

जुनी पेंशन संपात सहभागी न होणारांसाठी. #lonelynight #मराठीविचार

15 Love

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

67 Views

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

78 Views

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

45 Views

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

.   तात्या 🙏🏻     

तुम्ही म्हणजे,
आमच्या कार्याला प्रेरणा देणारं  अडीग स्वामीत्व .
म्हणूनच आमच्यातील हरएक जाणतो,
तुमचं अनुपम व्यक्तीमत्व .

तुमची 'प्रेरणासभा 'खरोखर ,
आयुष्याला प्रेरणा देणारी ठरते.
तुमची आदरयुक्त भिती,
'बालक 'घडवायला बळ देते.

वेळेच चालतंबोलतं घड्याळ तुम्ही ,
वृक्षांचे प्रतिपालक.
हिरवी शाळा बोलते बाळं,
हेच तुमचे ब्रीदवाक्य.

"एकच ध्यास गुणवत्ता विकास",
यासाठी झगडता झगडवीता.
कौतुकाची थाप देऊन पाठीस,
तुम्ही आमचे मेंदू घडविता.

वरिष्ठांसमोर सदा तुमची ,
ताठ ताठ मान.
तुमच्याच कार्याची ती पावती,
मुखी शांतता गान.

अध्यात्मवादी ताकदीचे तुम्ही ,
खडे उमेदवार.
बोलणे परखड,शिस्त अंगी,
म्हणून विजयी दमदार.

अल्पोपहारी ,निरोगी देह,
दिव्य वक्तृत्वाचा खजिना.
नको कुणाची वाह वाह!
राजा स्व मनाचा.

 नव्हे 'कविता' तुमच्या स्तुतीची,
फोलपट निष्फळ व्यर्थ.
सत्यता खरी वदली,
देखून तुमचा पुरूषार्थ.

सुखदुःखास आमुच्या जाणते
स्वभाव मनमोकळा.
जणू कटेवर कर धारोणी
मम भासे विठू सावळा.

   कवीः उपेंद्रराज देवढे 
  जि.प.शा.औरंगपूर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

©Upendraraj Devadhe वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

10 Love

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

बघा कसा हा चंद्र गोठला
प्रतिक गारव्याचे होऊन गेला
स्पर्शून कसा हा गारवा जातो
जणु हस्त स्पर्शाने न्हाऊन जातो
सप्तरंगी . गारवा

गारवा

1 Love

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

आता तुझ्यावाचून जगणे जमतेय मला
सर्व तुझ्याच वागण्याने  शिकवलेय मला
का जगावं मी तुझ्या कुबड्या घेऊन?
'जशास तसेच जग' मन म्हटलय मला.
                      उपेंद्रराज देवढे (सप्तरंगी ) का?

का?

1 Love

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

शब्द हसवतात
शब्द रडवतात
शब्द रडतात ओक्साबोक्सी
दगडाला पाझर फोडतात.
शब्दाच्या ठायी अवघे विश्व नमले
शब्दांनीच एकमेकांना नात्यात गुंफले
म्हनूनच शब्द जपून वापरा
शब्द गोड वापरा.
मकसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा . शब्द

शब्द

1 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile