Nojoto: Largest Storytelling Platform
salmankhan2536
  • 13Stories
  • 15Followers
  • 96Love
    1.5KViews

AKASH WAGHMARE

  • Popular
  • Latest
  • Video
e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

#Geetkaar
e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

#violin
e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

#AzaadKalakaar
e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

#Flute
e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

#ChuskiKeSaath
e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

#TuneWithTone
e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

akash waghmare

#Kathakaar

akash waghmare #Kathakaar #poem

e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

सरकार मान्य बलात्कार

ये वाघ्या तुला रस्त्याने जाताना दिसलाय 
का.. 
अंधाऱ्या भागात तुला भेटलाय का 
 अधून मधून किंचाळण्या चा 
आवाज आलाय का ???
रक्त भांबाळ माणूस स्त्री जाती चा 
नागडा करून फेकलाय  कधीचा प्रेत गुंडाळून 
गाडलेला तर कधी झाडावर टांगलेला 
कधी कोंबून डाम्बलेला 
 brekking news
च्या नावाखाली 
चाललेला आक्रोश ऐकलंय का
मेणबत्ती पेटवलेला राक्षस 
पाहिलाय का ??

तिला जे सहन करायचं 
तिने ती पूर्ण करून गेलीये रे

तिचा आवाज कधीचा दबलेला होता
तुमच्या सरकार मान्य बलात्कारातून

बर अजून एक 
तू तिची जात शोधलीये का ??
आपली नाही म्हणून सोडलीये का ??

जातीचा लेबल लावून तीला 
संपवून टाकलाय कधीच...
तिचा आवाज कोंडून ठेवलाय 
जाती पाती च्या नराधमांनी
चुकून वाचलीच तर 
कायद्याची लढाई जिंकेल ही 
मेणबत्ती वाल्या च्या जोरावर 
पण 
ती सामाजिक लढाई जिंकेल का 
सहन केलेला त्रास सुटेल का 
एकच सांगतो रेटून सांगतो 
सरकार मान्य बलात्कार 
आपल्या घराची दार वाजवण्याची 
वाट बगू नका 
उठा आणि उठाव करा 
त्या दिल्ली च्या तख्ताला 
धक्के देयला 
लढा त्याच्याबरोबर जगण्या साठी 
माणूस म्हणून वाचण्या साठी 

वेशी बाहेरच हिशोब कधी घेतलास 
कारे मजबुरी ची माय कधी पाहलीस 
का रे 
तुझ्यातला पुरुष प्रधान संस्कृती चा 
बाणा आता चालणार नाही 
कायदयाच्या राज्यात सावित्री च्या 
लेकी सोडणार नाहीत 🙏🙏

Akash waghmare

©AKASH WAGHMARE #SuperBloodMoon
e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

e64b2449bda1a8c6771506a0792ea24e

AKASH WAGHMARE

माणसाच्या आयुष्यत असावीत सुख 
उभरत्या आयुष्यात एवढी असावी सूट

भरगच्च दुनियेत कुणी नसावे दुःखी 
रखरखत्या उन्हात दिसावी सावली 
एवढी आनंदी असावी त्याची माऊली😘

हसते हसते कट जाये रस्ते म्हणत 
आनंदात राहावेत इथले प्रत्येक जण 
जात पात विसरून
मानवतेच्या कल्याणा साठी झटत राहावेत 
इथले बहुजन...☺️

अहो इथे क्रांती पेरावी 
बुद्ध फुले ची शांती प्रत्येकाला घेरावी
मानवतेची राख प्रेतेकच्या घरात असावी
जिंगदी जगत असताना परवा करूनये
लोभाची....
मी येतोय संघर्ष पेटवाया 
खोट्या नाट्या चा नायनाट कराया 
माणसाच्या हिताचे गीत घेऊन 
माणुसकी पेराया 
आकाश समधा एक कराया 🙏🙏

आकाश भीममाया वाघमारे

©AKASH WAGHMARE #Corona_Lockdown_Rush
loader
Home
Explore
Events
Notification
Profile